Submitted by क्ष... on 11 January, 2008 - 22:12
डिजीटल कॅमे-याने फोटो काढायचे प्रयत्न चालु आहेत त्यातला Macro चा हा एक प्रयत्न.
Critics welcome.
गुलमोहर:
शेअर करा
डिजीटल कॅमे-याने फोटो काढायचे प्रयत्न चालु आहेत त्यातला Macro चा हा एक प्रयत्न.
Critics welcome.
सुंदर
फोटो आवडला .. मला फोटोग्राफीतलं कळत नाही फारसं पण वरच्या बाजूने ते फूल crop झालंय ते नसतं तर अजून छान दिसला असता का?
छानच
फोटो छानच आलाय. सशल म्हणते तस वरच्या बाजूने क्रॉप नसत झाल तर अजूनही छान वाटल असत, पण हा फोटोही सुरेखच दिसतोय
पाण्याचे थेंबही सही दिसताहेत अगदी!! फुलाचा रंग सुंदरच!!
अती सुदर
अती सुदर फोटो आहे. पुढील प्रयत्नासाठी गुड लक.