प्रकाशचित्र

'शिव' दुर्ग

Submitted by आशुचँप on 20 February, 2012 - 08:43

दुर्ग गणेश (http://www.maayboli.com/node/28677) आणि दुर्गे दुर्घट भारी (http://www.maayboli.com/node/29506) यानंतर त्याच मालिकेतील शिवदुर्ग हा पुढचा भाग सादर करण्यात फार समाधान वाटत आहे. शंकर हा खरा निसर्गातला देव. रानावनात, दर्याखोर्यात, जिथे निरव शांतता आणि घनदाट जंगल असेल अशा ठिकाणी विसावलेला. त्यामुळे दुर्गभटक्यांना अनेक अनघड ठिकाणी या रुद्राचे दर्शन घडत राहतेच.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने या शिवदुर्गांचे प्रचि सादर करत आहे. गेल्यावेळेप्रमाणेच मायबोलीकर त्यांच्याकडील प्रचि टाकतीलच याची खात्री आहे. केवळ प्रचि न टाकत त्या बरोबर काही वेगळी माहीती असेल तर ती सुद्धा टाकल्यास चांगले होईल.

गुलमोहर: 

Muriwai Beach, Gannet Colony ( मुरीवाई बीच, गॅनेट पक्षी, ऑकलंड )

Submitted by दिनेश. on 20 February, 2012 - 00:26

बीच म्हणालो कि निदान माझ्याडोळ्यासमोर तरी एक ठराविक दृष्य येते. निळाशार
समुद्र, पांढरी वाळू, सुरुचे बन, खारा वारा. आणि काहिही म्हणा, मला बीचवर जायला
तितकेसे आवडत नाही. एकतर तो उष्ण वारा मला सहन होत नाही आणि खार्‍या
पाण्याने मला रॅश येते.

ऑकलंडला असताना एक संध्याकाळ जरा मोकळी होती. आणि जवळजवळ ४
वाजल्यानंतर माझा मित्र, कार्ल याने बीचवर जायची टुम काढली.

तिथे या दिवसात रात्री साडेआठनंतर सूर्य मावळतो. त्यामूळे चार वाजता हवा तशी
गरमच होती. त्याने खुपच आग्रह केला तेव्हा मी तयार झालो. बीचवर जेवण करायचे
असे ठरले. घरूनच सगळे न्यायचे होते. गरम कपडे घे, बीचवर थंडी असेल असे त्याने

गुलमोहर: 

ऑकलंड वॉर मेमोरियल (म्यूझियम)

Submitted by दिनेश. on 17 February, 2012 - 03:53

मुंबईचे म्यूझियम मला अतिप्रिय आहे. तिथल्या कलाकुसरीच्या वस्तू बघण्यात माझे २/३ तास सहज निघून जातात.
पण तिथे त्या मानाने जागा कमी पडते. सर्वच वस्तू एकावेळी ठेवलेल्या नसतात. आणि त्यामूळे प्रत्येकवेळी काहीतरी नवीन बघयाला मिळते.

कुठलेही म्यूझियम बघताना, माझे मन नकळत तिथल्या वस्तूंशी तूलना करत राहते (हे संग्रहालय निर्माण करण्यात आपल्या वर्षूंच्या काकांचे योगदान आहे.)

ऑकलंड मधले म्यूझियम बघताना माझ्या मनात हेच होते, तरीही मला तिथे जे भावले ते इथे मांडतोय.

गुलमोहर: 

फुलले काही सुंदरसे ...

Submitted by अवल on 17 February, 2012 - 01:12

मध्यंतरी आमच्या कॉलनीतल्या माळ्याला एक रोप मिळाले. त्याच्या मालकीणीला ते नको झाले होते. माझे झाड प्रेम या माळीबुवांना माहिती होते, त्यांनी त्या झाडाला माझ्याकडे आणून सोडले.
मोजकी चार छोटी पाने असलेले अगदी मरगळलेले रोपटे आले खरे घरी, मला जरा काळजीच होती. हळुहळु त्याच्या पानांना तकाकी चढली, हळुच लालसर काही डोकावू लागले. अन जेमतेम महिन्यात त्याला माझी बाग अशी काही आवडली की त्यानेही कात टाकली.
या झाडाचे नावच नाही माहिती मला. पाने सातपर्णीसारखी वाटली. त्याच्या छोट्याश्या आकारावरून प्रथम मला वाटले सातपर्णीचे बोनसायच आहे की काय पण मग तो असा फुलल्यावर मलाही कळेना. कुणीतरी सांगा जरा याचं नाव Happy

गुलमोहर: 

ह्युस्टन झू - २

Submitted by कंसराज on 17 February, 2012 - 00:17

कालच्या प्रतीसादाबद्दल सर्वांचा मी आभारी आहे. काही उरलेले फोटो येथे अपलोड करत आहे. तूम्हाला आवडल्यास जरूर कळवा.

Entrance Houston Zoo Jan.JPG

२ लायन फिश

Houston Zoo 1.JPG

३ लेमूर

Houston Zoo 2.JPG

४ लेमूर

Houston Zoo 3.JPG

५ लेमूर

गुलमोहर: 

'कोकणमय'

Submitted by जिप्सी on 16 February, 2012 - 13:20

सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण
राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन

गुलमोहर: 

ह्यूस्टन झू - १

Submitted by कंसराज on 15 February, 2012 - 22:21

काहि दिवसांपूर्वि ह्युस्टन झू मधे गेलो होतो तेव्हाचे फोटो

Houston Zoo Jan 8-1-29.JPG


Houston Zoo Jan 8-1-6.JPG

Houston Zoo Jan 8-1-4.JPG

गुलमोहर: 

ऑकलंड झू

Submitted by दिनेश. on 14 February, 2012 - 13:58

खुप वर्षांपूर्वी मी हैद्राबादचे प्राणीसंग्रहालय बघितले होते. तिथली रचना मला इतकी आवडली होती, कि नंतर बाकी कुठ्ल्या झू मधे जायला मी तयारच नसायचो. न्यू झीलंडमधे पण यापूर्वी झू मधे जायचे टाळलेच होते.
नेटवर तिथले आकर्षक फोटो बघून जावेसे वाटले. प्राणी बघण्यापेक्षा मला तिथल्या रचनेत जास्त रस होता. (आफ्रिकेतल्या माणसाला प्राण्यांचे काय कवतिक असणार ? )

गुलमोहर: 

दिनकरा - उगवता आणि मावळता

Submitted by Sanjeev.B on 14 February, 2012 - 02:02

मित्रांनो,
नुकतंच पुण्य नगरी ला जाण्याचे योग आले, तेव्हा काढलेले प्र चि.

दगडु शेठ श्री गणपती मंदिर
Dagdu Sheth Ganpati Mandir.jpgकसबा पेठ श्री गणपती मंदिर प्रवेश द्वार
Kasba Peth Ganpati Pravesh Dvaar.jpgसारस बाग श्री गणपती मंदिर

गुलमोहर: 

खच्याक..

Submitted by गिरिश सावंत on 11 February, 2012 - 10:06

लहान पणी कुनाचा तरी फोटो काढायचा असेल तर आपण सहज हाताला आकार देतो....
...
आणि म्हणतो.. 'खच्याक'

याच खच्याक ब्रन्ड नावाने माझा स्टुडिओ सुरु करतो आहे..या नावाचा ब्लॉगही केला आहे..
http://khachyak.blogspot.in/

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्र