पुणे महापालिकेतर्फे भरवलेले फळे, फुले, भाजीपाला प्रदर्शन मायबोलीकर रंगासेठ यांच्या कॅमेर्यातुन पाहिले असेलच. त्याचप्रमाणे यंदाही मुंबई महानगरपालिकेतर्फे वीर जिजामाता उद्यान (राणीबाग) येथे फळे, फुले, वृक्ष यांचे प्रदर्शन भरवलेले होते. त्या प्रदर्शनातील काही फुलांची हि चित्रझलक.
"रंगपंचमी" आता काहि दिवसांवरच येवून ठेपली आहे त्या निमित्ताने केलेली हि रंगाची उधळण तुम्हाला नक्कीच आवडेल. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रचि ०१
माटटूपेट्टी डॅम.. जिल्हा इड्डूकी.. या परिसराची ओळख करुन द्यायची झाली तर केरळमधील मुन्नारपासून अंदाजे १३ किमी अंतरावर.. १७०० मी. उंचीवर असलेले.. हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले... 'शोला' फॉरेस्टच्या कुशीत असलेले.. निसर्गसौंदर्य अनुभवण्याचे एक उत्तम ठिकाण... याचपुढे काही अंतरावर इको पॉईंटसुद्धा आहे.. इथेही तुम्हाला डोंगरकाठचा जलाशय ही चीज काय असते ते अनुभवता येइल..
नुकतेच पुणे महापालिका व वृक्ष प्राधिकरणातर्फे 'संभाजी उद्यानात' फळे, फुले, भाजीपाला प्रदर्शन भरवले होते. ३-४ दिवस होते बहुतेक प्रदर्शन. यात विविध भागातील शेतकर्यांनी आपापल्या शेतातील रोपटी आणली होती. अनेक विविध जातीची फुलं बघायला मिळाली. त्याच बरोबर भाजीपाल्याचीही रोपटीही पाहायला मिळाली.
शिवाय शहरातील काही प्रकल्पांचे मॉडेल/आराखडे देखील ठेवले होते. नक्षत्र उद्यान, बी.आर.टी. , नदी जोड प्रकल्प इ. अतिशय सुंदर रितीने तयार केले होते.
प्रचि १
![](https://lh3.googleusercontent.com/-kWjyk8ePnHg/T0uWfNXb8aI/AAAAAAAACU8/BzxOZGOIR64/s640/IMG_4346.JPG)
रोटोरुआ च्या अदभूत दुनियेची पहिली ओळख मला मायबोलीकर भाग्य हिने करुन दिली होती. तिने इथे फोटो पण टाकले होते. त्यानंतर मी नेटवर पण त्याचे फोटो
बघितले होते. माझ्या आधीच्या न्यू झीलंडच्या भेटी नेमक्या ४/५ दिवसांच्या असल्याने,
माझे तिथे जाणे होत नव्हते. (तिथे जायला किमान २ दिवस हवेत.)
यावेळी मात्र माझ्या तिथल्या मित्रमैत्रिणींनी त्याचे दर्शन मला घडवलेच. फोटोत
बघून अजिबात कल्पना येणार नाही अशी ती अनोखी दुनिया आहे. तरीही तूम्हाला
कल्पना यावी म्हणून, शक्य तितके वर्णन करतो आणि फोटो देतोय.
न्यू झीलंडच्या नॉर्थ आयलंडच्या साधारण मध्यभागी रोटोरुआ नावाचे गाव आहे,
केरळमधील मुन्नार सर्वांना माहित असेलच.. त्यात चंदन (मार्को पोलो) ने अतुलनिय भारत मालिकेत दर्शन घडवले होतेच.. नुकतीच तिथे 'शॉर्ट एन्ड स्विट' स्टाईलमध्ये मुन्नार नि अॅल्लेपीचे बॅकवॉटर इथे भेट देउन आलो.. बघण्यासारखे खूप काही.. पण जंगलातील वळणावळणाच्या रस्त्यांतून जाताना, दोन्ही बाजूला चहाचे मळे बघताना, दुरुन डोकावणार्या डोंगररांगा बघतानाच मन प्रफुल्लित होउन जाते... इथे शक्यतो निवांत वेळ काढून यावे जे मला तरी काही जमले नाही.. इथलेच काढलेले काही प्रचि..
सिंहगड व्हॅली ही खास पक्षीनिरीक्षणाची जागा समजली जाते हे कळल्यावर मी व अमित असेच तिथे जाऊन आलो. ज्या खास पक्षाकरता तिथे गेलो होतो तो Asian Paradise Flycather टिपता अलाच नाही. पण त्याऐवजी बाकी काही खास पक्षी दिसले. मुद्दाम नावे द्यायचे कष्ट घेत नाहीये म्हणजे आपोआप पक्षी ओळखा स्पर्धा होईल. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खग ही जाने खग की भाषा -भाग १ इथे http://www.maayboli.com/node/26925 बघता येईल.
Purple Sunbird, शिंजीर :
'कोकणमय'
=======================================================================
=======================================================================
कोकणमय या मालिकेतील हा पहिला भाग
या भागाची सुरुवात करण्याआधी कोकण फिरण्यास/जाणुन घेण्यास मायबोलीकर नीलू, भाऊकाका नमसकर, अतुलनिय, विवेक देसाई, नीलवेद, यो रॉक्स, साधना यांनी मोलाची मदत केली. आभार परक्यांचे मानायचे असतात म्हणुन त्यांचे आभार मी मानणार नाही. खरंतर याचा उल्लेख प्रस्तावनेच्या धाग्यात यायला हवा होता, पण राहुन गेलं. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)