Submitted by कांदापोहे on 22 February, 2012 - 05:04
सिंहगड व्हॅली ही खास पक्षीनिरीक्षणाची जागा समजली जाते हे कळल्यावर मी व अमित असेच तिथे जाऊन आलो. ज्या खास पक्षाकरता तिथे गेलो होतो तो Asian Paradise Flycather टिपता अलाच नाही. पण त्याऐवजी बाकी काही खास पक्षी दिसले. मुद्दाम नावे द्यायचे कष्ट घेत नाहीये म्हणजे आपोआप पक्षी ओळखा स्पर्धा होईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग १ इथे http://www.maayboli.com/node/26925 बघता येईल.
Chestnut Shouldered petronia-रानचिमणी:
तुरेवाला गरुड Crested Surpent Eagle:
तुरेवाला गरुड Crested Surpent Eagle:
गुलमोहर:
शेअर करा
भन्नाट!!!! मस्त फोटो
भन्नाट!!!!
मस्त फोटो केपी.
मुद्दाम नावे द्यायचे कष्ट घेत नाहीये म्हणजे आपोआप पक्षी ओळखा स्पर्धा होईल.>>>>हे सह्हीए!!
मस्त क्र.४, १६ खूप आवडले.
मस्त
क्र.४, १६ खूप आवडले.
मस्त रे..
मस्त रे..
मुद्दाम नावे द्यायचे कष्ट घेत
मुद्दाम नावे द्यायचे कष्ट घेत नाहीये म्हणजे आपोआप पक्षी ओळखा स्पर्धा होईल.>>> नाही यात भाग घेण्याएवढे ज्ञान अगाध नाही. पण फोटो नक्की पाहिले. मस्त.
झकास केप्या
झकास केप्या
१६: गोल्डन ओरिओल ०२: इंडियन
१६: गोल्डन ओरिओल
०२: इंडियन रॉबिन का रे केप्या?
१३: लाफिंग डोव्ह का?
०६: मिनिव्हेट
१०: इंडियन रोलर?
०१: पर्पल सनबर्ड आहे का तो? बहुतेक नाही.
कस्ले अप्रतिम आहेत
कस्ले अप्रतिम आहेत फोटोज......
सगळे पक्षी कित्ती गोड आहेत..... प्रचि ५, ९ खुपच आवडले.....
मस्त
मस्त
सुंदर फोटो. अगदी पोझ
सुंदर फोटो. अगदी पोझ दिल्यासारखे बसलेत पक्षी.
दिसले. दिसले. मस्त. अमित कोण
दिसले. दिसले. मस्त.
अमित कोण रे?
मी लिहु का यांच्या ट्रीपचा वृत्तांत.
सख्खी बायको परदेशातून पंधरा दिवसांसाठी आली असताना आणि त्यातच सर्व रा.थो.सों.फा (मराठीतील एक म्हण) कामे आटपायची असताना, १० तरी वर्षे न भेटलेल्या केप्यासोबत पिंपरीहुन सिंडगडव्हॅलीत दोघं गेले. आणि केप्याकडे रुद्रचा हात जायबंदी, शाळेत का कुठेसे जायचे होते.
काय ती निष्ठा!! आणि केवढ्या ग्रेट यांच्या बायका
रैना, मी मनातच स्वतःला वरचा
रैना, मी मनातच स्वतःला वरचा प्रश्न विचारला ग
सगळे फोटो मस्त रे. मला विशेष
सगळे फोटो मस्त रे.
मला विशेष आवडले ते ४ , ९ आणि ११.
११ वा तुरेवाला ससाणा की तुरेवाला गरुड आहे बहुद्धा.
विसरलो मी नाव त्याचं.
लाजवाब.
लाजवाब.
काय ती निष्ठा!! आणि केवढ्या
काय ती निष्ठा!! आणि केवढ्या ग्रेट यांच्या बायका >>>
हम केक खानेके लिये कही भी जा सकते है असा एक डयलॉक आठवला.
रैना नंतर घरी मार खाल्ला
रैना
नंतर घरी मार खाल्ला बरं.
@शैलजा
१६: गोल्डन ओरिओल (बरोबर)
०२: इंडियन रॉबिन का रे केप्या? (बरोबर)
--रैना दिसतोय माझ्या फोटोमधे सुद्धा टॅग.
१३: लाफिंग डोव्ह का? (बरोबर पण लाफिंग आहे का माहीत नाही)
०६: मिनिव्हेट (बरोबर. स्मॉल मिनीव्हेट)
१०: इंडियन रोलर? (चूक. व्हर्डीटर फिमेल आहे)
०१: पर्पल सनबर्ड आहे का तो? (हो सनबर्डच आहे. बरोबर)
@झकास
११ वा तुरेवाला ससाणा की तुरेवाला गरुड (तुरेवाला गरुड Crested Surpent Eagle)
मस्त फोटो केपी. रैना,
मस्त फोटो केपी.
रैना,
चौथा पंछी खास!
चौथा पंछी खास!
मस्त मस्त फोटो केपी!! एकही
मस्त मस्त फोटो केपी!!
एकही ओळ्खता आला नाही
४ , ६ , ९ जास्त आवडले मस्तच
४ , ६ , ९ जास्त आवडले
मस्तच
मस्तच... ए.पे.ए. सुंदर प्रचि
मस्तच... ए.पे.ए. सुंदर प्रचि
हम केक खानेके लिये कही भी जा सकते है असा एक डयलॉक आठवला >> जल्ला अजून बरेच केक बाकी आहेत.
वा! सुरेख. सगळेच फोटो आवडले.
वा! सुरेख. सगळेच फोटो आवडले.
मस्त फोटो केपी. बरेच पक्षी
मस्त फोटो केपी. बरेच पक्षी आहेत रे तिथे.
रैना
लै भारी!!!
लै भारी!!!
अफलातून आलेत सगळे फोटो. खूप
अफलातून आलेत सगळे फोटो. खूप सुंदर!
वा वा !! मस्त फोटो आहेत सगळे.
वा वा !! मस्त फोटो आहेत सगळे. सगळेच आवडले.
मस्त फोटोज ४ था खूपच छान...
मस्त फोटोज
४ था खूपच छान...
सगळेच्या सगळे फोटो मस्त....
सगळेच्या सगळे फोटो मस्त.... फ्रेम करुन भिंतीवर लावण्याजोगे
धन्यवाद लोक्स. स्पर्धेत
धन्यवाद लोक्स.
स्पर्धेत कुणीच खेळत नाही असं दिसतय.
सर्वच फोटो सुंदर आलेत. कॅमेरा
सर्वच फोटो सुंदर आलेत. कॅमेरा आणि लेन्स कोणते आहेत?
छान प्रचि आहेत रे...
छान प्रचि आहेत रे...
Pages