Submitted by कांदापोहे on 22 February, 2012 - 05:04
सिंहगड व्हॅली ही खास पक्षीनिरीक्षणाची जागा समजली जाते हे कळल्यावर मी व अमित असेच तिथे जाऊन आलो. ज्या खास पक्षाकरता तिथे गेलो होतो तो Asian Paradise Flycather टिपता अलाच नाही. पण त्याऐवजी बाकी काही खास पक्षी दिसले. मुद्दाम नावे द्यायचे कष्ट घेत नाहीये म्हणजे आपोआप पक्षी ओळखा स्पर्धा होईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग १ इथे http://www.maayboli.com/node/26925 बघता येईल.
Chestnut Shouldered petronia-रानचिमणी:
तुरेवाला गरुड Crested Surpent Eagle:
तुरेवाला गरुड Crested Surpent Eagle:
गुलमोहर:
शेअर करा
वा सुंदरच
वा सुंदरच
प्रचि ८ - लार्क आहेत का ते?
प्रचि ८ - लार्क आहेत का ते? पूर्ण नाव लक्षात नाही. आज रात्री पाहून सांगते.
माधव, कॅमेरा निकॉन D40x व
माधव, कॅमेरा निकॉन D40x व लेन्स ५५-२०० आहे.
मंडळी बरीच नावे टाकली आहेत आता. स्पर्धेकरता थोडीच शिल्लक आहेत.
केपीकाका, प्रचि मस्तच आलीयेत!
केपीकाका, प्रचि मस्तच आलीयेत! शिवाय, यानिमित्ताने अधूनमधून दिसणार्या काही पक्ष्यांची नावे कळली.
शिवाय शिवाय, यानिमित्ताने वॉलेस स्टीव्हन्सच्या थर्टीन वेज ऑफ लुकिंग अॅट अ ब्लॅकबर्ड या कवितेची उजळणी झाली. तुम्ही १३ पक्ष्यांकडे वेगवेगळ्या कोनांतून बघता, स्टीव्हन्स एकाच पक्ष्याकडे १३ कोनांमधून बघतो
मस्त
मस्त
मस्त आहेत! याआधी तू काढलेल्या
मस्त आहेत!
याआधी तू काढलेल्या पक्षांच्या फोटोंच्यामानाने शार्पनेस कमी का वाटतोय ?
मस्त फोटो केपी! तुझं
मस्त फोटो केपी! तुझं ह्याबाबतीतलं ज्ञानही वाखाणण्याजोगे आहे.
मला एक प्रश्न आहे. तुम्ही निरिक्षणाला जाता तेव्हा एखादा परिसर पिंजून काढता की एका ठिकाणी, जिथे तुम्हाला माहित आहे जास्त पक्षी दिसतात, तिथेच ठिय्या देऊन बसता?
प्रकाश बरोबर आहे तुझे म्हणणे.
प्रकाश बरोबर आहे तुझे म्हणणे. एकतर सकाळच्या वेळेत काही फोटो काढले आहेत. त्यात हे सगळे छोटे पक्षी एका जागी स्थिर बसत नाहीत, फार गडबड होते फोटो काढताना. त्यामुळे काही फोटो टाकलेच नाही मी.
बुवा धन्यावाद. अरे इथे पक्षी दिसतात असे कळल्यावर तिथे जातो. काही ठिकाणी फिरत दिसतील ते पक्षी काढता येतात तर काही ठिकाणी एका जागी बसले तरी पक्षी दिसतात.
ओ हो हो - सर्वच प्र चि केवळ,
ओ हो हो - सर्वच प्र चि केवळ, केवळ.......
सर्वच प्रचि मस्त.
सर्वच प्रचि मस्त.
अरेच्च्या अचानक कुणी वर आणले
अरेच्च्या अचानक कुणी वर आणले या बीबीला?
धन्यवाद लोक्स.
ज्या कोणी हे वर आणले त्याला
ज्या कोणी हे वर आणले त्याला धन्यवाद,
आणि काका तुला पण!
याभेटीनंतर स्वर्गिय नर्तकाच्या दर्शनाचा योग आला का? मला पण पोट्भर दर्शन अजूनही झाले नाहीये, मागे पुरंदरावर ओझरता दिसला होता आणि त्यावेळी मला त्याचे नाव पण माहीत नव्हते, परत कधी दरीत जाणार असशील तर सांग मलाही यायला आवडेल.
मस्त आहेत रे फोटो.
मस्त आहेत रे फोटो.
Pages