प्रकाशचित्र

मेजवानी....

Submitted by शोभा१ on 17 January, 2012 - 07:39

मेजवानी म्हटल की, सगळे खूष असतात हो की नाही. मग त्याला हे तरी कसे अपवाद असतील. आणि निसर्गाने तर याना खास आमंत्रण दिलेय. पहा तर खरं आज दुपारची यांची मेजवानी.
या आहेत आपल्या लाडक्या खारूताई.
१.DSCN1779.jpg

२.DSCN1775.jpg

३. मी निवडक फळच खाते. Proud
DSCN1776.jpg

४. या आहेत किकिळाबेन. Wink

गुलमोहर: 

ओ पंछि प्यारेsss...

Submitted by शापित गंधर्व on 16 January, 2012 - 10:22

जोहानसबर्ग मधे मी जिथे रहातो ती एक गोल्फ इस्टेट आहे. सगळीकडे छान हिरवळ आणि मानव निर्मित तळी आहेत. सहाजिकच खुप सारे पक्षी इकडे आकर्षित होतात. काल सकाळी कॅमेरा घेउन बाहेर पडलो थोडे प्रचि क्लिकले Wink

टिप - मला काही पक्षांची नावे माहित नाहीत. जाणकारांना माहित असल्यास कॄपया कळवा मी इथे अपडेट करतो.

प्रचि १
प्रचि २ - Wattled Lapwing

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

एss कायपोचेss

Submitted by Yo.Rocks on 16 January, 2012 - 01:59

प्रचि १: कटलेली पतंग हाती लागताच चिल्लर पार्टीचा उत्साह बघण्यासारखा..

प्रचि २: गच्चीवरून किती मस्त दिसते..

प्रचि३:

गुलमोहर: 

पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड

Submitted by पाषाणभेद on 15 January, 2012 - 17:46

पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड

मागे एकदा पाली -रायगड येथील सरसगडावर गेलो होतो. यावेळी मुलगा अनंत व भाचा शुभम आणि भाची आर्या यांनी सरसगडावर येण्याचा फारच आग्रह केला. मागील पावसाळा संपल्यानंतर सरसगडावर त्यांना घेवून जाणे झाले. त्याची काही छायाचित्रे.

sarasgadh pali maharashtra
सुरूवातीची चढण

गुलमोहर: 

रंग बदलणारा सरडा

Submitted by झकासराव on 14 January, 2012 - 05:18

हा सरडा लोहगडावर दिसलेला. जेमेतेम दोन फोटो काढेपर्यंत तुरुतुरु करत पळुन गेला.

गुलमोहर: 

पक्षीच पक्षी!! दक्षिण फ्लोरीडा, अमेरिका...

Submitted by दैत्य on 11 January, 2012 - 20:05

काही दिवसांपूर्वी फ्लोरीडाला ट्रिप मारण्याचा छान योग आला. तेव्हा एक छान कार भाड्याने घेऊन मायामीच्या दक्षिणेला समुद्रात असलेली बेटं म्हणजेच 'की वेस्ट', दक्षिण फ्लोरीडात असणारं सुमारे १५ लाख एकर एवढं मोठं अवाढव्य 'एव्हरग्लेड्स नॅशनल पार्क' आणि मायामी शहरापासून अगदी अर्ध्या तासावर, बहुतांश भाग समुद्राखाली असलेलं 'बिस्केन नॅशनल पार्क' ह्या तीन ठिकाणी जाऊन आलो. अनेक वेगळ्यावेगळ्या प्रकारचे पक्षी आणि प्राणी इथे मुक्तपणे वावरताना दिसतात, त्यातल्याच काही पक्ष्यांचे फोटो अपलोड करत आहे.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्र