प्रकाशचित्र

शोकसभा ....................कावळ्यांची.

Submitted by शोभा१ on 11 January, 2012 - 04:02

खरतर कावळा हा पक्षी तसा दुर्लक्षितच, फ़क्त पिंडदान आणि श्राद्धाच पान, हा त्याचाच मान, तेव्हा त्याच्याशिवाय हलत नाही कुणाचच पान.
तर अशा ह्या कावळ्यानी गेल्या आठवड्यात कावकावाट केला. लगेच लक्षात आलं, यांचा कुणीतरी आप्त, मृत्य़ूलोकाची यात्रा संपवून परलोकाची यात्रा करायला गेला असणार, म्हणून यांचा चालेला हा विलाप. खिडकीतून डोकावले तर हे दृश्य दिसले.
१. हे दु:खातिरेकाने वेडेपिसे झालेले कावळे.
DSCN1582.jpg
२. हा आहे आक्रोश
DSCN1586.jpg

गुलमोहर: 

मनोगत

Submitted by जिप्सी on 11 January, 2012 - 00:39

नुकत्याच झालेल्या रानवाटा प्रस्तुत गृप फोटोग्राफी प्रदर्शनानिमित्त हे मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न. Happy

गुलमोहर: 

माझी नविन वर्षामधील कोकण सहलीची प्रकाशचित्रे

Submitted by अतुलनीय on 10 January, 2012 - 02:39

मी पाहिलेली ठिकाणे -
मालवण, वेंगूर्ला, शिरोडा, रेडी, तेरेखोल, तारकर्ली, देवबाग, निवती, आचरा, कुणकेश्वर, जैतापुर, पावस, रत्नागिरी, मार्लेश्वर
-----------------------------------------------------------
एकुण ४ दिवसांचा प्लॅन होता (३ रात्री, ४ दिवस). ३ही रात्री मालवणमध्येच मुक्काम केला.
-----------------------------------------------------------
पहिल्या दिवशी सकाळी पुण्याहून निघून कोल्हापूर, गगनबावडा, करुळ घाट, तळेरे, कणकवली, कसाल मार्गे मालवण मुक्कामी सायंकाळी पोहोचलो (एकूण अंतर ४१०कि.मी., एकुण ९ तास).
-----------------------------------------------------------

गुलमोहर: 

गोल्डन पॅगोडा - गोराई

Submitted by सस्मित on 9 January, 2012 - 01:39

कंपनीच्या मेहेरबानीने शनिवार-रविवार असे दोन दिवस सुट्टी मिळते. तेव्हा कुठे तरी भटकंतीसाठी जायचे म्हटल्यावर 'गोल्डन पॅगोडा' ला जायचे ठरले. खुप दिवसांपासुन जायचे होतेच. तर ह्या वेळी कॅन्सल न होणारा बेत ठरवुन निघालोच.
गोराई पासुन १५ मिनिटांवर (आम्ही कारने गेलो होतो) 'गोल्डन पॅगोडा' चे काम सुरु आहे. त्याचा जवळ जवळ अर्धाच भाग तयार झाला आहे. खुप मोठ्या परिसरात बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम सुमारे १९९७-२००० ला सुरु झाले आणि अजुन पुर्ण झालेले नाही. यावरुन त्याच्या भव्यतेचा अंदाज येईल.
त्याच्या पायथ्याशी कच्च्या रस्त्यावर गाडी थांबवुन घेतलेला फोटो.

गुलमोहर: 

रानवाटाची झलक!

Submitted by प्रमोद देव on 7 January, 2012 - 22:34

काल शनिवार दिनांक ७ जानेवारी २०१२ रोजी मी रानवाटा प्रदर्शनाला भेट दिली त्याप्रसंगी काही माबोकरांची भेट झाली...नीलु,जाजु आणि सुन्या हे भेटले...सावलीशी भेट होऊ नाही शकली. जिप्सीची(योगेश) सगळीच छायाचित्रं उत्तम आहेत.
प्रदर्शनाची एक झलक.

IMG_1426.jpgIMG_1427.jpgIMG_1428.jpgIMG_1429.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जर्बेराचे अंतरंग !!!

Submitted by भालचन्द्र on 7 January, 2012 - 10:49

चार सुंदर जर्बेराच्या फुलांनी मला फोटोसेशन करायला उद्युक्त केले..........

नविन Panasonic FZ35 आणि सहा वर्षापूर्वीच्याजुन्या Nkon 5600 या दोन्ही कॅमेरांची तुलना करायचा विचार केला !!!!!

विशेष म्हणजे सहा वर्षापूर्वीच्या साध्या Nkon 5600 ने देखील आता उत्कृष्ठ रिझल्ट्स दिलेत !!!!!

प्रकाशचित्र १
DSCN8969.JPG

प्रकाशचित्र २
DSCN8970.JPG

प्रकाशचित्र ३

गुलमोहर: 

कळसुबाई नळीच्या वाटेने

Submitted by सभा on 7 January, 2012 - 01:42

कळसुबाईला बारी गावाच्या व्यतिरिक्त आणखी दोन वाटांनी जाता येत अशी माहिती होती, बरेच दिवस जाण्याचा विचार देखील होता पण योग काही जुळुन येत न्हवता. शेवटी नाक्य़ाच्या मुलांनी ३१ डिसेंबरला मज्जा करण्यासाठी भंडारद-याला एम.टी.डी.सी.त जाण्याच नक्की केलं, २० जणांच बुकींग सुध्दा झालं, आणि आम्ही सुध्दा एका दगडात दोन पक्शी होतील म्हणुन कळसुबाई नळीच्या वाटेने आणि नंतर भंडारदरा असा बेत नक्की केला. नाक्याची काही मुलं तर ३० तारखेला दुपारीच एम.टी.डी.सी.त थडकले, ऊगीच चांगल्य़ा (?) कामाला ऊशीर नको. असो.

गुलमोहर: 

त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (श्रावणबेळगोळ) भाग - ४

Submitted by राज जैन on 6 January, 2012 - 13:37

मागील भागात आपण बेल्लुर पाहिले. आता म्हैसूरपासून ९०-९५ कि.मी. दूर असलेल्या विंध्यगिरी पर्वतावर जैनधर्मियांचे मोठे तिर्थक्षेत्र आहे श्रावणबेळगोळ. मराठी माणसाला श्रावणबेळगोळ व तेथील गोमटेश्वराची मुर्ती माहिती असण्याचे कारण म्हणजे त्या मुर्तीच्या पायथ्यावर मराठीमध्ये केलेले शिलालेखन. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांना ही माहिती सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचा मान जातो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

श्वान प्रशिक्षण

Submitted by विनायक.रानडे on 5 January, 2012 - 10:04

रोज सकाळचे चालणे सुरू असताना मराठी शब्द कानावर आले म्हणून श्री मोहिती हे श्वान प्रशिक्षक आहेत अशी ओळख झाली व पटली. त्यांच्या सहकार्याने मी घेतलेली हि चित्रे.
निकॉन डि ५१०० कॅमेरा, अ‍ॅपरचर निवड १०, ए एस ए - ४००, शटर - स्वयंचलीत

5.17.jpg
5.25.jpg
5.26.jpg
5.29.jpg

गुलमोहर: 

कबुतर जा जा...

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 January, 2012 - 02:11

माझ्या एका चुलत भावाकडे ही मंडळी रोज दाणे खायला जमलेली असते अगदी थव्याने. आपण जवळ गेलो तरी जराही घाबरत नाहीत.

१)
dove.JPG

२)
dove1.JPG

३)
dove 2.JPG

४)
dove 3.JPG

५)
dove 4.JPG

६)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्र