शोकसभा ....................कावळ्यांची.

Submitted by शोभा१ on 11 January, 2012 - 04:02

खरतर कावळा हा पक्षी तसा दुर्लक्षितच, फ़क्त पिंडदान आणि श्राद्धाच पान, हा त्याचाच मान, तेव्हा त्याच्याशिवाय हलत नाही कुणाचच पान.
तर अशा ह्या कावळ्यानी गेल्या आठवड्यात कावकावाट केला. लगेच लक्षात आलं, यांचा कुणीतरी आप्त, मृत्य़ूलोकाची यात्रा संपवून परलोकाची यात्रा करायला गेला असणार, म्हणून यांचा चालेला हा विलाप. खिडकीतून डोकावले तर हे दृश्य दिसले.
१. हे दु:खातिरेकाने वेडेपिसे झालेले कावळे.
DSCN1582.jpg
२. हा आहे आक्रोश
DSCN1586.jpg
३. हे गेलेल्याचे गुणवर्णन
DSCN1583.jpg
४.
DSCN1585.jpg
५. हे आहे मूक रूदन.
DSCN1587.jpg

Sad

गुलमोहर: 

छान फोटो -
कोणी कावळा मरण पावला की - खरंच आपल्याला अगदी जाणवण्याइतकी काव काव करुन डोकं उठवतात ही काकमंडळी..

शशांकभाऊ, माणसाने शिवल्याशिवाय गती मिळत नसणार म्हणून की काय एव्हढी कावकाव करतात!

शोभा Proud