दुबई..दुबई मॉल..

Submitted by सुनिल परचुरे on 31 January, 2012 - 06:50

मि दुबई व अबुधाबिचे प्रवास वर्णन ललित विभागात टाकत आहेच्. पण तिथे वर्णनाप्रमाणेच फोटो टाकता येत असल्याने बरेचसे फोटो मि तिथे टाकु शकलो नाहि. सुषमाने जवळ जवळ ६०० पेक्षा जास्त काढलेल्या फोटोंमधुन ते सिलेक्ट करणे खरोखरच जिकिरिचे काम आहे. पण जितके होतिल तितके ते तुमच्याबरोबर शेअर करावेसे वाटत असल्याने थोडे इथे टाकत आहे.
रेड सिग्नल असताना कुणाचि हिम्मत आहे लाइन ओलांडुन पुढे जाण्याचि....
IMG_2553.jpg
येथिल जंबो बस....
IMG_2552.jpg
इथले रस्ते...
IMG_2650.jpgIMG_2652.jpg
इथला निळाशार समुद्र...
IMG_2660.jpg

दुबईत जाऊन दुबई मॉल न बघणे म्हणजे पॅरिसमध्ये जाऊन आयफेल टॉवर न बघण्यासारखच आहे. हा प्रचंड मोठा तर आहेच पण ख्रिसमस मुळे इथल डेकोरेशन द्रुष्ट लागण्यासारखे होते.
ह्याचि एन्ट्रि...
IMG_2691.jpg
सुरवातच इतक्या छान निळाइने होते...
IMG_2700.jpg
त्याला लागुनच असलेलि बुर्ज खलिफा...
IMG_2690.jpg
सुरवातिलाच आईस्क्रिमचा भन्नाट स्टॉल...
IMG_2706.jpg
हा चॉकलेटसचा डोंगर....
IMG_2724.jpg
बुटांच्या शोरुमच्या बाहेरचा शो...
IMG_2767.jpg

हा खरोखरिचा रत्नजडित बुट..घालायलाच काय हातात घेऊन बघायलाहि दिला नाहि...

IMG_2735.jpg

तिथेच असलेल्या दोन मजलि अ‍ॅक्वेरियम मधिल मासे...

IMG_2780.jpgIMG_2790.jpgIMG_2793.jpgIMG_2794.jpgIMG_2809.jpg
तिथेच असलेल्या बुर्ज खलिफाच्या १२४ व्या मजल्यावरुन...
IMG_2867.jpg
खलिफाच्या सावल्या...
IMG_2853.jpgIMG_2857.jpg
सुर्‍यास्तात दुरवर...बुर्ज अल ..अरब हॉटेल...
IMG_2870.jpg

गुलमोहर: 

ब्युटिफुल.. बुटिक सारख्या पॉश चॉकोलेट च्या दुकानातचे आतले फोटो का नाही काढलेस... का नुसता बघतच बसलास भान हरपून .. Lol