'गोल्ड सुक' - दुबई. [भाग २]

Submitted by चातक on 29 January, 2012 - 07:21

भाग १
***************************************************

समाप्त.
********
→ मुळ छायाचित्रात कुठेही काटछाट केलेली नाही.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चातक्या, प्रत्येकी १ गिफ्ट आहे का २ रे? मला एकच बास. तु ३-४ ऑफर करशील, पण नको उगाच तुला एवढा खर्च. Proud चला गं सगळ्याजणी पॅटर्न सिलेक्ट करुन आपापली ऑर्डर द्या चातकाच्या विपुत. गिफ्ट असली म्हणुन काय झालं, त्याने चॉइस विचारला आहे तर नीट बघुन सांगा. घोळ नकोत नंतर. Wink

चातु, मस्त आहेत रे प्रचि. काही डिझाइन्स खुपच सुंदर आहेत आणि काही मात्र बायकांच्या ऐवजी दगडु हलवाइ गणपतीसाठीच बनवल्यासारखे वाटताहेत. असे फोटो काढताना सांभाळुन रे, पोलीसने बघितलं तर घ्यायचे आत. Happy एक म्हणजे ज्वेलरीचे डिझाइन कॉपी व्हायची भीती, त्यामुळे असे फोटो काढायला परवानगी नसेल. शिवाय सुरक्षेच्या कारणासाठी सुद्धा.

भारीये .. फोटो पण मस्तच..

चातका.. मी फे एण्ड किंवा मार्च मधे तिथं यायची शक्यता आहे. पहिलीच वेळ आहे.. भेटूयात

असे फोटो काढताना सांभाळुन रे, पोलीसने बघितलं तर घ्यायचे आत. >>>मानेमावशे, इथे फोटो काढण्यास मज्जाव असण्यावर मज्जाव आहे... 'फोटो काढण्यास बंदी आहे' असा फलक दिसुनही हावशी टुरिस्ट सरळ त्या फलका सोबतसुध्दा फोटो काढुन घेतात Proud आणि त्याची पोलीसात तक्रार होत नाही. पोलीसांनाही यात फारसा इंटरेस्ट नसतो.
या टुरिस्ट लोकांच्या जिवावरच तर रोजी रोटी चालतेय ना....!!!

किर्‍या नक्की भेटू.... Happy

धन्यवाद सर्वांना!!!