मायबोलीकर दिनेशदा यांच्या भारतभेटीचे निमित्त साधुन माहिम (धारावी) येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यान येथे निसर्गाच्या सान्निध्यात "निसर्ग गटग" दिनांक २२ जानेवारी, २०१२ रोजी पार पडला. याच
गटगचा हा फोटो वृतांत. सविस्तर वृतांत लिहिण्याची जबाबदारी मायबोलीकर उजु आणि रीमा यांच्यावर अधिकृतरीत्या सोपवण्यात आली आहे. तो पर्यंत हि चित्र झलक.
उपस्थित मायबोलीकरः दिनेशदा, साधना, साधनाच्या मातोश्री, निधप, अनिताताई, मामी, नरेंद्र गोळे, प्रमोद देव, महेन्द्र कुलकर्णी, ज्ञानेश राऊत, monalip, uju, reema, ईनमीनतीन, इंद्रधनुष्य, २ ज्युनिअर मायबोलीकर्स (श्रीशैल व मनस्व) आणि जिप्सी.
प्रचि ०१
महाराष्ट्र निसर्ग उद्यान प्रवेशद्वार
प्रचि ०२
सौर उर्जा
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
मामीने आणलेला ब्रेकफास्ट पोहे, इडली-चटणी, जंम्बो बटाटावडा :-), केक्स
प्रचि ०६
निसर्ग उद्यानात एक फेरफटका
प्रचि ०७
विलायती चिंच
प्रचि ०८
कण्हेर
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
बकुळ फुले आणि बिया
प्रचि १२
नेवाळी
प्रचि १३
प्रचि १४
कुंद
प्रचि १५
रातराणी
प्रचि १६
कैलासपती
प्रचि १८
प्रचि १९
कुंती
प्रचि २०
अननस (फळ आणि फुल)
प्रचि २१
उद्यान आणि परीसर
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
हा सुकत बसलेला बगळा
प्रचि २५
प्रचि २६
निसर्गाच्या सान्निध्यात निवडुंगाच्या काट्यालाही प्रेमाचे धुमारे फुटतात.
प्रचि २७
अजुन काही फुले
प्रचि २८
प्रचि २९
उपस्थित मायबोलीकर
निसर्ग उद्यानातुन काहि मायबोलीकर थेट बांद्रा येथे भरलेल्या सरस महालक्ष्मी प्रदर्शनाला गेले. त्याची हि झलक.
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
सरतेशेवटी खादाडी
(मासवडी, पिठंल भाकर ठेचा, वांग्याचं भरीत-भाकर, मासवडी थाळी, कुरकुरीत कांदाभजी, भुजिंग, मासे, इ. इ.)
वॉव! सुंदर!! ज्याची एवढ्या
वॉव! सुंदर!! ज्याची एवढ्या आतुरतेने वाट पाहात होते ते फोटो आले. मस्त आहेत.
अ प्र ति म !! काय सुरेख आलेत
अ प्र ति म !! काय सुरेख आलेत फोटो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'' प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!''
सरस प्रदर्शन मधले फोटो पण मस्त!
त्यातले ''खादी''चे फोटो.....तोंपासु.
वा झक्कास!!!! एकसे एक फोटो
वा झक्कास!!!! एकसे एक फोटो आलेत. क्रमांक ९ आणि २६ खल्ल्लास!
फॅन्टास्टिक.. आपण जिथे फिरलो
फॅन्टास्टिक..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपण जिथे फिरलो तिथे इतकं सुंदर होतं हे फोटो बघून कळलं.
आम्ही ४-५ जण मलेरियाच्या धास्तीने धडाधडा पुढे निघून आलो डास दिसू लागताच. काय करणार मोगर्याच्या कळ्यांएवढे डास होते (या महान उपमेसाठी मामीचा सत्कार!)
छान आहेत सर्वच
छान आहेत सर्वच फोटो...
प्र.चि. ७ मधील विलायती चिंचेला आमच्याकडे गोरखचिंच म्हणतात.
एखादातरी गृप फोटो मोठा हवा होता अस वाटलं.
Ti Gorekhchinch navhe.
Ti Gorekhchinch navhe. Sadharane chotya dudhi sarkhi aste.
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान फोटो.
छान फोटो.
आम्ही ४-५ जण मलेरियाच्या
आम्ही ४-५ जण मलेरियाच्या धास्तीने धडाधडा पुढे निघून आलो डास दिसू लागताच. काय करणार मोगर्याच्या कळ्यांएवढे डास होते >>>>>>:खोखो:
''हम साथ साथ है म्हणत आपल्याबरोबर फिरत होते!''
हे मलेरियास्पेशल डास कुठे
हे मलेरियास्पेशल डास कुठे होते?? आमच्याकडे येऊन, आमच्या रेंगाळत्या चालीला कंटाळून पळून गेले बहुतेक.
जिप्स्या, तुला धीर धरवला नाही काय??? सगळे फोटो क्लास आहेत.
जबरी... मी हे मिसले..
जबरी...
मी हे मिसले..
उपस्थित मायबोलीकर या फोटोमध्ये वाघाचा फोटो का टाकलाय? ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>काय करणार मोगर्याच्या
>>काय करणार मोगर्याच्या कळ्यांएवढे डास होत>><<![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
ते पण मायबोलीकर असावेत का?
सुंदर! सगळी छाचि आवडली.
सुंदर! सगळी छाचि आवडली.
लै भारी दोस्त. प्रचि २६ ने तो
लै भारी दोस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रचि २६ ने तो दिल छु लिया!
अतिशय सुरेख फोटोवॄत्तांत
अतिशय सुरेख फोटोवॄत्तांत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पाहायलाच हवं हे उद्यान असं वाटलं फोटो बघताना.
मस्त फोटोवृत्तांत
मस्त फोटोवृत्तांत
धन्स लोक्स सरस प्रदर्शन मधले
धन्स लोक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सरस प्रदर्शन मधले फोटो पण मस्त!>>>>>यासाठी नीधपचे खास धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोगर्याच्या कळ्यांएवढे डास>>>>>
''हम साथ साथ है म्हणत आपल्याबरोबर फिरत होते!''>>>>>:फिदी:
प्र.चि. ७ मधील विलायती चिंचेला आमच्याकडे गोरखचिंच म्हणतात.>>>>यासाठी गोळेकाकांनी अजुन एक वेगळं नाव सांगितलं होतं. आता आठवतं नाही.
एखादातरी गृप फोटो मोठा हवा होता अस वाटलं.>>>>गटगमधील उपस्थित मायबोलीकरांची संमती असेल तर एखादा मोठा गृप फोटो टाकेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्स्या, तुला धीर धरवला नाही काय??? >>>एक आठवडा धीर धरला ना?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वृतांताची काहीच अपडेट आली नाही म्हटंल आपणच फोटो वृतांत टाकावा.
उपस्थित मायबोलीकर या फोटोमध्ये वाघाचा फोटो का टाकलाय?>>>>मुद्दामच
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
प्रचि २६ ने तो दिल छु लिया!>>>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
.............आणि ३८ वा
.............आणि ३८ वा प्रचीही फफार्रफार्र्फार्र्र आवडला......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खासकरुन कोलाजातले ते मेकअप करुन खर्पुसवायला सज्ज झालेले बांगडे....![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मस्त फोटो!! ३४, ३६ आवडले. ७
मस्त फोटो!!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
३४, ३६ आवडले.
७ सगळ्यात बेश्ट!
फोटो खरच छान आहेत
फोटो खरच छान आहेत
हायला!! मस्तच!! काय सुरेख
हायला!! मस्तच!! काय सुरेख फोटो रे जिप्स्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तो वाघाचा फोटो झाडाखाली असा का लावलाय बरं. वाघ ईथे बसत असे वगैरे असं काही तर नाही ना.
वॉव... मस्त
वॉव... मस्त फोटोज..
जिप्स्याचा क्यामेरा खादाडी चे फोटो काढल्याशिवाय स्वस्थ बसत नाही![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
जेजेजेजेजे
मस्त फोटोवृत्तांत
मस्त फोटोवृत्तांत
मस्त फोटोज ! तो खरा वाघ
मस्त फोटोज ! तो खरा वाघ वाटतो.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
फोटो नं. २८ मध्ये ती खाज कुयरी आहे का ?
१० त!!!
१० त!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा!! अप्रतिम प्रचि.
वा!! अप्रतिम प्रचि.
खादाडीच फोटू पण लाजबाब!!
खादाडीच फोटू पण लाजबाब!!
मस्त.
मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवटचा फोटो बघून जळफळाट झाला
शेवटचा फोटो बघून जळफळाट झाला![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो नं. २८ मध्ये ती खाज कुयरी आहे का ?>>>>हो श्री, ती खाज कुयरीच आहे.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages