बाल्टीमोरला नवीन घरात शिफ़्ट केले, तेव्हा मी जरा नाराजच होते. तिथे ह्युस्टन मधे चारी बाजुंनी ऐसपैस आवार, बगीचा, स्वत:चा स्मिमींग पूल ही ऐश. इथे अपार्टमेन्ट कॉप्लेक्स मधल्या एकावर एक रचलेल्या डब्ब्यांमधला एक डब्बा आपल्या वाट्याला आलेला. पण काय करणार! संकेतची नोकरी जिथे घेऊन जाईल, तिथे जाणे भागच होते. तरी दोन गोष्टी मनासारख्या होत्या. ह्युस्टनपेक्षा इथे जवळपासच्या भागात ओळखीपाळखी करून घेणे सोपे झाले. कारण आमच्या अपार्टमेन्ट कॉम्ल्पेक्समधेच बरेच इंडीयन होते. तिकडे होतो तेव्हा मला माझ्या अनुभवाला साजेसा जॉब काही मिळाला नाही. संकेत ऑफ़ीसमधे गेल्यावर येवढे मोठे घर जणू खायला उठायचे.
ते प्रसिद्ध संगितकार मन मोकळे करु लागले, "संगीत कसे बनवायचे हे मला समजेचना. अशी भावना मी आयुष्यात प्रथमच अनुभवतो आहे. जे काही मी आतापर्यंत बनवले ते मला आठवते आहे. पण मी जेव्हा एखादी नवी रचना करायला सुरुवात करतो आहे, तेव्हा माझ्या लक्षात आले की..." असे म्हणत ते कुठेतरी शून्यात हरवल्यासारखे वाटत होते, त्यांचे मन कोठेतरी हरवल्यासारखे वाटत होते. हताश मनाने ते पुन्हा सांगू लागले, "ह्म्म, माझ्या लक्षात आले की, मला स्वर आठवत नाहीत.. सूर, लय, ताल, सगळे हरपले आहे... आ जगाचा तालच काहीतरी बिघडतो आहे. मी सन्यास घेतो आहे. मला काही सूचत नाही.
"अरे यार! स्पिड वाढव !", अम्रेश ओरडला ," common~~ अजून स्पिड !"
"८५ ला आहे", विराज समोर डोळे फाडून गाडी चालवत होता. एका हातात स्टिअरींग आणि एका हाताखाली गिअर रॉड सतत चेजं केल्याने त्याला कमालीचा घाम सुटला होता.
अम्रेशने रिअर ग्लासमधुन मागे बघीतले. "मागे पोलिस अजुनपण आहेत", अम्रेश म्हणाला, "चल यार! अजुन फास्ट". जंगलमधून जाणाय्रा त्या रस्त्यावर ४०० मिटरांच्या अतंरावर सायरन वाजवत रेड लाईट असलेली पोलिस कार त्यांचा पाठलाग करत होती. दुरून येणारा त्याचा आवाज हळुहळू कमी होत होता.
सातमन (सातनाम) साधूने डोळे उघडण्या आधी जे पाहीले ते आश्चर्यकारक होते.
तो मनाद्वारे ज्या सूर्यमंडलात पोहोचला होता तो आजच्या काळाच्या बराच पुढचा काळ होता. पण तो आजच घडत होता.
काळ बदललेल्या ग्रहांचे ते भविष्य दर्शवणारे आरसे होते.
कालग्रहांचे भविष्य आरसे.
हे सर्व होते दूरवर कोठेतरी या अमर्यादीत आकाशात. जेथे कुणालाच व्यक्तीशः पोहोचणे केवळ अशक्य होते. त्याच्या शिष्याला - वाचनाम याला त्याने सर्व वर्णन करुन सांगितले होते. आणि डोळे बंद असतांना सगळे काळ बघता बघता चिन्हांच्या स्वरूपात लिहून ठेवले होते.
मग त्याला २०२२ सालच्या सौर रचनेत कोणते बदल दिसले?
समाधिस्थ होण्याआधी सातनाम साधूने जी तपश्चर्या केली त्यात त्याला अनेक गोष्टी दिसल्या. त्याने डोळे मिटले.
डोळे मिटताच एक अजब अंधार.
मग त्याने मनातले सगळे विचार नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याला बराच प्रयत्न करावा लागला. चार ते पाच प्रहर उलटून गेले. तेव्हा कुठे मनातले सगळे विचार नाहीसे झाले. ही विचार नष्ट करण्याची पद्धत त्याने अनेक वर्षांच्या अथक तपातून साध्य केली होती.
मनावरचे विचारांचे दडपण दूर झाले होते. आता मन भरारी मारण्यासाठी सज्ज झाले होते.
त्याच दिवशी मरिन ड्राईव्ह वर एक जोडपे बसलेले होते. त्यातल्या पुरुषाला त्या स्त्रीबद्दल कोणतेच आकर्षण अचानकच वाटेनासे झाले. स्त्रीलाही तसाच अनुभव येवू लागला. एकमेकांबद्दल त्यांना उलट एक प्रकारची घृणा वाटायला लागली. ही मनातली भावना नवीनच होती. त्या दिवशी लग्न झालेले एक जोडपे. त्यांना सुद्धा असाच अनुभव आला. त्यांच्या लग्नात हातावर मेंदी काढण्यासाठी लाख प्रयत्न करूनही कुणालाच मेंदी काढता येणे शक्य झाले नाही. नव वधूला साज शृंगाराचा कधी नव्हे एवढा तिटकारा वाटायला लागला.
१० December ...!!! सकाळी तिनं त्याला एक छान sms पाठवला. त्याच्यासारखा मित्र तिच्या आयुष्यात आल्याबद्दल ती त्याचे आभारच मानत होती. पण तो असल्या आभार वगैरे मानायच्या कुठल्याच फंदात कधी पडायचा नाही. तिचा sms होता....
"Friendship is not finding gold 'gold' or 'silver' among the rocks of life...
It is accepting each other as coal till 'DIAMONDS' are formed through time...!! thanks... '....' for accepting me as I am..!! (the coal) "
तिच्या या sms वर मात्र त्याने as usual थोडा हटके reply पाठवला..
"कोळसा..? अहं हा...!! एकच शब्द..!! दगड...!!"
दि. २२/०२/२०२२- मंगळवार- वेळ सकाळी चार
मुंबईत अंधेरी येथे "समल" हॉस्पीटलकडे जाणारा रस्ता सुना होता. वाहनांची वर्दळ नव्हती. पाऊस पडत होता.
"स्कोटा" कार ताशी ८० च्या वेगाने भन्नाट धावत होती. त्यात एकच व्यक्ती बसलेली होती. ड्रायव्हर सीटवर. गाडी चालवत.
त्या व्यक्तीचा मोबाईल हॅण्डसेट एका केबलद्वारे त्या कारमधल्या एका फ्रंट डिस्प्ले पॅनेल ला जोडलेला होता.
त्यातून डॅनियल नावचा व्यक्ती त्या कारमधल्या व्यक्तीशी इंग्लीशमधून बोलत होता, "राहुल, कुठे आहेस? पोहोचला नाहीस का अजून?"
शेवटी कितीही झाल तरी तो एक माणुस होता. माणसाप्रमाणेच त्याच्यातही काही sentiments होत्याच की. तिच्या आयुष्यातुन जाण किती त्रासदायक असेल याचा अनुभव घेण्यासाठी की त्याची सवय करुन घेण्यासाठी तो आता तिला टाळत होता.अन नेमकं हेच वागण तिला पटत नव्हतं.पण तोही तिच्यात तेव्हढाच involved झालेला होता.त्यामुळेच तो ला तिच्यापासुन दुर राहण शक्य नव्हतं.
B.E. FINAL EXAM झाली. ती ची ही exam झाली होती. पण तो जरा tense च होता. त्याला एक पेपर फारच अवघड गेला होता. CAD/CAM हा पेपर तसा सगळ्यांनाच अवघड गेला होता. तो ने ती ला ते सांगितल तर ती
"नालायका तुझा पेपर राहाण हे अशक्य आहे..!! बघ तुला त्यात नक्की चांगले मार्क्स मिळतील मला विश्वास आहे..!!"
असं म्हणुन त्याला थोडा धीर देत होती.
"अरे ४० मिळाले तरी खुप आहेत रे..!! पण यार मी एक ठरवलं होतं की काहीही झाल तरी B.E. त mark list वर theory त ४० आकडा येऊन नाही द्यायचा..!! जाउ दे यार बघु येईलच काहीतरी चांगला आकडा..!!"