पॉम्पे-एर्कोलानो-व्हेसुविओ
मागच्या महिन्यात ३ आठवडे इटलीला गेलो होतो. तिथल्या भेट दिलेल्या आणि आवडलेल्या काही ठिकाणांविषयी -
मागच्या महिन्यात ३ आठवडे इटलीला गेलो होतो. तिथल्या भेट दिलेल्या आणि आवडलेल्या काही ठिकाणांविषयी -
सध्या अटलांटाला आल्यापासून दर विक एंड ला काही ना काही टाईमपास चालू आहे. मागच्या वर्षी पेक्षा ह्या वेळी कंपनी चांगली आहे त्यामूळे आठवडाभर विकएंड ला काय करायचं ह्याचे प्लॅन चालू असतात.
ऋतूऋतूंतील फुलाफुलांचे
रंग लेवूनी स्वप्नच व्हावे;
तुझ्या मनी कधी मेघ डवरता
बाकीचे फोटो या ठिकाणी टाकलेले आहेत .. जरूर बघा....
http://community.webshots.com/album/573002876KhJwUh?vhost=community
जॉर्ज मॅलरीला कोणीसं विचारलं होतं, ''why do you want to climb Mt. Everest?" तो उत्तरला,"because it's there"..
गेली अनेक दशकं जगभरातल्या असंख्य गिर्यारोहकांनी 'एव्हरेस्ट'चं शिखर सर करण्याचा प्रयत्न केला आहे. विलक्षण लहरी हवामान, बर्फाचे अजस्र कडे, दर्या यांतून मार्ग काढत त्यांपैकी केवळ काहींना हे शिखर सर करता आलं. 'एव्हरेस्ट'च्या मार्गात वर्षानुवर्षं पडून असलेले गिर्यारोहकांचे मृतदेहसुद्धा या जिगरबाज गिर्यारोहकांना थोपवू शकलेले नाहीत.
या वीकेन्ड ला Cherry picking ला गेलो होतो तेव्हा काढलेले हे दोन फोटो ..
1. Red Cherry
2. White cherries
मला फार काही कळत नाही photography तलं .. पण 'ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या' सारखं नवर्याची photography बघून मलाही क्लिक करायची हुक्की येते .. तसे हे काही फोटो .. माझ्या नवर्याकडे Nikon D200 आहे या व्यतिरिक्त मला काहिही कळत नाही ..
निवडुंग वा तत्सम प्रजाती म्हटलं की सहसा काटेरी वनस्पती डो़ळ्यांपुढे येते. ह्या वर्गात मोडणार्या काही वनस्पती मात्र अत्यंत देखण्या दिसतात.