फुलोरा असाही..
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
55
निवडुंग वा तत्सम प्रजाती म्हटलं की सहसा काटेरी वनस्पती डो़ळ्यांपुढे येते. ह्या वर्गात मोडणार्या काही वनस्पती मात्र अत्यंत देखण्या दिसतात.
अश्याच एका झुडुपाचं प्रकाशचित्र टिपायचा केलेला प्रयत्न.
प्रकार:
शेअर करा
बाजूचं
बाजूचं ब्लरींग (एरिया) जरा जास्त झालय.. त्यामूळे फोटो नक्की कसला आहे ते कळत नाहीये..
आणि शेडींग जास्त काळपट पण झालय... त्यामूळे देखणे पण फारसं उठून दिसत नाहिये (निदान माझ्या डोळयांना तरी)...
छान आहे.
छान आहे. मधल्या फुलोर्यावर लक्ष केंद्रित झालय. मस्तच फोटो आहे.
त्यावर एकादा पाण्याचा थेंब असता तर किती मस्त दिसलं असतं हे!
आयटे,
आयटे, सुंदर फोटो.
शैलजा मस्त
शैलजा
मस्त आहे फोटो. कॅलिडोस्कोपमधून पाहिल्यासारखं वाटतय.
मस्त ! I liked what
मस्त !
I liked what you did by editing the image....brilliantly composed with wonderful colors !
अरे वा
अरे वा
छाने.
मस्त फोटो!
मस्त फोटो!
क्या बात
क्या बात है.
फोटो सुरेख
फोटो सुरेख
शिकवणी कधी चालू करतेस
आयटे छानच
आयटे छानच गं!
जाई,
जाई, मृण्मयी, साधना, प्रकाश, डॅफो, अमोल, रैना, चेतन, भाग्या - धन्यवाद मंडळी.
जाई, हो, पाण्याचे थेंब खूप छान वाटतील.
अडम, IYO बद्दल धन्यवाद.
मले आवडले
मले आवडले
कॅलिडोस्कोप 
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||
आयटे, मस्त
आयटे, मस्त फोटो.. आवडला.
---------------------------------
देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
आयटे, फोटो
आयटे, फोटो मस्त एडीटला आहेस
अप्रतिम. मुद्दाम असे म्हणल्याबद्दल माफ कर पण राहवले नाही.
>>मुद्दाम
>>मुद्दाम असे म्हणल्याबद्दल माफ कर पण राहवले नाही>>
बरं!
वा ! मस्त
वा ! मस्त आहे.
***
Finagle's First Law : If an experiment works, something has gone wrong.
आवडेश
आवडेश
-------------------------------------------------------------------------------
Donate Eye - Bring Light to Blind
सही फोटो..
सही फोटो..
मस्तच
मस्तच
व्वा! मस्त!
व्वा! मस्त!
छान फोटो
छान फोटो आलाय..
मस्त आलाय
मस्त आलाय फोटो आयटी !
काय फोटो
काय फोटो आहे! जादूटोणाच वाटतोय अगदी!!
--
उत्कट-बित्कट होऊ नये.. भांडू नये-तंडू नये;
असे वाटते आजकाल, नवे काही मांडू नये..!
जबरी ये
जबरी ये फोटो. मला 'मेट्रीक्स'ची आठवण आली.
मस्तच आलाय
मस्तच आलाय फोटो...
सुरेख फोटो
सुरेख फोटो !
कॅमेरा सेटींग चे डिटेल्स सांगता येतील का?
मस्तच आलाय
मस्तच आलाय फोटो एकदम..
आश्विनी,
आश्विनी, किरु, कापो, स्लार्टी, कविता, चिनूक्स, सिंड्रेला, स्वाती, मनस्मी, सुपर्णा, साजिरा, केदार, मनिष, राहुल, सचिन - सार्यांचे खूप आभार.
फार सुंदर
फार सुंदर आहे फोटो... खुपच आवडला.
आय् टी
आय् टी गर्ल, रंगसंगतीमुळे झक्कास वाटतोय.
मूळ फोटो पण टाक ना.
Pages