अवांतर

साडेसात घोड्यांची शर्यत... 7th lap

Submitted by विक्रम मोहिते on 26 December, 2023 - 09:49

याआधी...
१. पहिला भाग https://www.maayboli.com/node/84439
२. दुसरा भाग https://www.maayboli.com/node/84446
३. तिसरा भाग https://www.maayboli.com/node/84453
४. चौथा भाग https://www.maayboli.com/node/84461

विषय: 

डंकी - बात मेरे मन की (चित्रपट परीक्षण)

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 December, 2023 - 02:15

डंकी - बात मेरे मन की

डंकी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हा त्यात ठळक अक्षरात एक फलक होता,
From the director of
Munna Bhai
3 Idiots
PK

मला देखील चित्रपट बघायची उत्सुकता याचसाठी होती की वरील सर्व चित्रपटांचा दिग्दर्शक राजकुमार हिराणी आता काय नवीन घेऊन येतोय.
आणि उत्सुकता यासाठी दुप्पट होती की यावेळी तो शाहरुखसोबत येत होता.

विषय: 

लाल सागर

Submitted by पराग१२२६३ on 24 December, 2023 - 11:10

भारतीय ध्वजधारक एमव्ही साईबाबा या तेलवाहू जहाजावर हुथी बंडखोरांनी 23 डिसेंबरला दक्षिण लाल सागरात ड्रोन हल्ला केला. एकाच दिवसात हुथी बंडखोरांनी व्यापारी जहाजांवर केलेला हा दुसरा होता. त्यामध्ये कोणतीही मोठी हानी झाली नसली तरी लाल सागरातील परिस्थिती किती धोकादायक झाली आहे, हे दिसून येत आहे.

साडेसात घोड्यांची शर्यत... 6th lap

Submitted by विक्रम मोहिते on 22 December, 2023 - 03:07

याआधी...
१. पहिला भाग https://www.maayboli.com/node/84439
२. दुसरा भाग https://www.maayboli.com/node/84446
३. तिसरा भाग https://www.maayboli.com/node/84453
४. चौथा भाग https://www.maayboli.com/node/84461

विषय: 

साडेसात घोड्यांची शर्यत... 5th lap

Submitted by विक्रम मोहिते on 20 December, 2023 - 00:35

याआधी...
१. पहिला भाग https://www.maayboli.com/node/84439
२. दुसरा भाग https://www.maayboli.com/node/84446
३. तिसरा भाग https://www.maayboli.com/node/84453
४. चौथा भाग https://www.maayboli.com/node/84461

विषय: 

साडेसात घोड्यांची शर्यत... 4th lap

Submitted by विक्रम मोहिते on 18 December, 2023 - 00:35

याआधी...
१. पहिला भाग https://www.maayboli.com/node/84439
२. दुसरा भाग https://www.maayboli.com/node/84446
३. तिसरा भाग https://www.maayboli.com/node/84453

विषय: 

पाहुणे येती घरा...!

Submitted by छन्दिफन्दि on 17 December, 2023 - 03:43

मिली चित्रपट आठवतोय का?
मिलीच्या वाढदिवसाला लोकं येताच राहतात, अन्न कमी पडते. मग जी काय गंमत होते...
असच काहीसं कधी कधी आपल्या घरी पण होत..
***
माझी बहिण आणि मी एकदम विरुद्ध स्वभावाच्या. माझ्या मोजक्याच मैत्रिणी तर तिचा कायमच मोठा जनसंपर्क.
लहानपणची ही एक गंमत..

विषय: 
शब्दखुणा: 

‘शताब्दी’ची कॉपी, पण….

Submitted by पराग१२२६३ on 17 December, 2023 - 00:37

प्रवासाच्या दिवशी पुणे स्टेशनला निघण्यापूर्वी वंदे भारतची पुण्यात येण्याची स्थिती पाहिली होती, तेव्हा गाडी 15 मिनिटं लेट असल्याचं दाखवलं जात होतं. आमचा प्लॅन होता वंदे भारतनं मुंबईत पोहचल्यावर थोडं इकडं-तिकडं फिरून दुपारी 3-4 पर्यंत परतीची बस पकडायची. पण नंतर वंदे भारतनं तसं करणं अशक्य बनवलं होतं. साडेनऊ होऊन गेले तरी ‘वंदे’ काही आली नव्हती. त्यातच display board वर वंदे भारतप्रमाणे बऱ्याच गाड्यांचे फलाटही दर्शवले जात नव्हते. थोड्याथोड्या वेळानं या वेळा सतत बदलत जाऊन शेवटी दाखवलं गेलं की ‘हैदराबाद’ 3 नंबरवर आणि ती गेल्यानंतर वंदे भारत तिथं येईल.

साडेसात घोड्यांची शर्यत... 3rd lap

Submitted by विक्रम मोहिते on 16 December, 2023 - 10:08

"झाला साला मा*** लाल...!!!"
प्रत्येक स्पीड ब्रेकरला 'भ'कारी, आणि लाल झालेल्या ट्रॅफिक सिग्नलला 'म'कारी, शिवी पण ठरलेली आणि पुढचं स्पष्टीकरणसुद्धा...
"अरे हे साले भो** स्पीडब्रेकर रे, एवढे मोठे यांच्या बापाने बांधलेले, गाडीचा पाटा घासून निघतो सगळा!" किंवा लाल सिग्नल असेल तर "हे मा** सिग्नल ना, आयुष्यातल्या साडेसात घोड्यासारखे असतात, एक लागला कि एकामागोमाग एक लागत जातात..." आता हे घोडे साडेसात कसे असं त्याला आजपर्यंत कोणी विचारलं नाही, आणि त्याने स्वतःहून सांगायचा तर सवालच येत नाही.

विषय: 

हास्य देवदूत

Submitted by sarika choudhari on 15 December, 2023 - 06:18

वेळ सकाळची. गाडीला नेहमीप्रमाणे ऑफीसला जाणाऱ्याची गर्दी. वान्द्रे स्थानकात मी गाडीची वाट पाहत उभे होते. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाडीत मी चढले. गर्दी जास्त असल्यामुळे दाराजवळ उभी होते. दादर स्टेशन आलं. लोकांचे लोंढे उतरले. तशी उभं राहायला थेाडी मोकळी जागा झाली. एक वयस्कर स्त्री गाडीत चढली. पेहराव निटनेटका, हाती बॅग बहुतेक ऑफीसला जात असावी. चढल्या चढल्याच ती छान गाणं म्हणायला लागली. वयस्कर असल्यामुळे मी तिला आत येण्यासाठी जागा करुन दिली. तर ती दाराजवळच उभी राहिली.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर