लेखन

बालकवींचा श्रावणमास.. बारोमास..

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

मध्यावर आलेल्या शरद ऋतुच्या गुलाबी थंडीला आणि निळ्याभोर अभ्ररहीत आकाशाला खोलवर भरून आलेल्या हृदयाने निरोपाचे उसासे टाकत कसाबसा टाटा करून पहिल्यांदाच सिंगापोरला आगमन केले त्यावेळी ह्या चिमुकल्या बेटावर हिरवीकंच, पावसाने स

विषय: 
प्रकार: 

तुला पाहिली

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

तुला पाहिली,
ऐनवेळी सांजसड्यावर
अभावितपणे उजव्या पायाचा अंगठा मुडपून माती कोरताना,
अन् तश्शीच .... त्या अज्ञात वाटेवर भिरभिरत होती
तुझी अधीरविव्हल नजर.

आजही पुन्हा ऐनवेळी
ती वाट सापडत नाहिये मला.

विषय: 
प्रकार: 

'सांध्यपर्वातील वैष्णवी'

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

'सांध्यपर्वातील वैष्णवी' हे कवी ग्रेसच्या कवितासंग्रहाचं नाव आहे. ग्रेसच्या पुस्तकाच्या नावाचा अर्थ विचारतोस तू? शिव शिव!!
शोनूने त्यावर छानच आणि समर्पक लिहिले आहे.

विषय: 
प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

वाचण्याजोगे

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

रैन बसेरा
शप्पथ , हि बाई काय भन्नाट लिहिते. At a strech A-Z सगळे post एकापाठोपाठ वाचून काढले.

विषय: 
प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

भारतीय घराचे स्फ़ुट..

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

माणसाच्या मुलभुत गरजांमधे तशा सर्वच गरजा धडपड करुनच प्राप्त होतात. अन्न वस्त्राची बरोबरी करण्या इतपत सक्षम होणार्‍या कित्येकांना घर उभे करण्यासाठी मात्र तपातूनच जावे लागते.

विषय: 
प्रकार: 

गाडी बुला रही है... ५

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

डेक्कन क्वीन कितीही आवडती असली तरी दादरला उतरून चालणार असेल तरच उपयोगाची. त्यामुळे दादर, गिरगाव किंवा पश्चिम उपनगरांत राहणारे यांनाच सोयीची आहे. नाहीतर मग खुद्द मुंबईतच काम असेल तर.

प्रकार: 

गाडी बुला रही है... ४

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

मुंबई पुणे प्रवासात प्रत्येक गाडीची वेगळी मजा आहे. पावसाळ्याच्या दिवसात मुंबईतून परतताना सिंहगड पकडायची आणि बदलापूर नंतर दाराशी उभे राहायचे.

प्रकार: 

गाडी बुला रही है... ३

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

पुण्याहून निघणार्‍या गाड्यांपैकी, कर्जत व कल्याणला जायचे असल्याने आम्हाला सिंहगड सर्वात सोयीची, पण आकर्षण मात्र कायमच डेक्कन क्वीन चे राहिले.

प्रकार: 

गाडी बुला रही है... २

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

आता कोळशाची इन्जिने त्या भागातून नाहीशी होऊन जमाना झाला, पण त्याची एक वेगळीच मजा होती. एकतर लहानपणापासून गाडीची पाहिलेली चित्रे सगळी त्या इन्जिनांच्या गाड्यांची होती.

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - लेखन