संगीत
एका द्वयर्थी गीताचे रसग्रहण
मनाला भावलेली नाट्यगीते
हा नवीन धागा सुरू करताना मनात एकच विचार होता की जुनी माहित असलेली...तर काही विस्म्रुतीत गेलेली नाट्यगीते यांची उजळणी यानिमित्ताने व्हावी.
या धाग्यावर नाट्यपदे पुर्ण लिहिण्याची आवश्यकता नाही; पण त्या नाट्यगिताचा अर्थ, गायक, गायिका, नाटक, नाटककार, राग, ताल, त्याची पार्श्वभुमी, मनोरंजक किस्से इ. माहीती जरुर लिहावी. त्यामुळे त्या नाट्यगितांचे रसग्रहण करता येईल.
तसेच विस्म्रुतीत गेलेली नाट्यपदे ह्या धाग्यावर पुर्ण स्वरुपात दिलीत तर त्याची माहीती अनेकांना होईल.
तू लिही तू लिही
तू लिही तू लिही
ते लिहितात ना तस लिही
खांद्या वरून डोकवून
नाहीतर तिरप्या नजरेतून
पण ठाव त्यांच्या शब्दांचा
लागल्यावरच लिही
तू लिही तू लिही
ते लिहितात ना तस लिही
तसं येत नसेल तर असही चालेल
अरे मीटरमधे असेल तर हेही चालेल...!
ते तिकडे काय पडलाय ते दाखव की
अरे हेच ते...हेच शोधत होतो मी...!
बाकी असू दे...नंतर वाचू
इथे खपत नाहीत रे माणिक अन पाचू
चल येतो...चाल लावायची आहे
शब्दांना पांघरायला शाल विणायची आहे
गप गुडूप झोपतील शब्द ओढून उबदार शाल
हिशेबाच्या युद्धामध्ये सूरच होतील ढाल
एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत
एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत
श्रोतेहो, आज होळीनिमीत्त आपल्या स्टुडीओमध्ये प्रसिद्ध शिळपादक श्री. शिळबाबा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाबाबत माहीती करून घेवूया.
निवेदकः नमस्कार शिळबाबा. होळीनिमीत्ताने आपणाला शुभेच्छा.
शिळबाबा: नमस्कार, नमस्कार. आपणालाही होळीच्या शुभेच्छा!
निवेदकः शिळबाबा, संपूर्ण राज्यात आपल्या शिळपादनाची किर्ती पसरलेली आहे. गावोगावी आपल्या शिळपादनाचे कार्यक्रम होतात. या सर्व कार्याबद्दल आपल्याला काय वाटते?
NEMM Event: BMM 2013 SRGM Semi-finals
On the auspicious occasion of Gudhi Padwa, NEMM proudly presents to you BMM Saregama 2013 Semi-finals. It is symbolic indeed that as we celebrate the new year, we embark upon an important milestone in the first ever North America wide Marathi music competition. For the first time in the history of NEMM, we host approximately 42 performers from various corners of North America.
We have an exciting day planned for you. Join us for a day long musical extravaganza.
Program Schedule:
जल्ला मेला फेसबूकच्या आवशी चो घो (मालवणी फोडणी)
गाव वाल्यान्नू फेसबूकान लई वात आणलेलो असा, ह्याचा काय कारुचा मका सुचाक न्हाय म्हणुन ह्या गाणा. ह्या कोळी गीताच्या (हिच काय गो) चालीवरचा मालवणी गीत असा, कसा वाटता ता नक्की कळवा बरे..
हाडलाय गो कुठुनशी मोबाईल, मारता मेलो स्टाईल
नेटवर्कचो नाय पत्तो नी व्हया थ्री -जी मोबाईल
फोटोंका करता लाईक
टाकता फाल्तू कमेंट
मोबाईलचो माज इलो
व्हयी कशाक इतकी घमेंड?
लाळ गाळता बघुन आयटम चेडवांचे प्रोफाईल
नेटवर्कचो नाय पत्तो नी व्हया थ्री -जी मोबाईल
काय करतंय देता हो
कशाक स्टेटस अपडेट?
परसाक गेल्यार थयसुन
केल्यान लोकेशन अपडेट
मित्रांनी इचारला ह्याका बरो असा का रे पाईल?
पंचम (३): टॉप टेन- ऊत्कृष्ट दहा गाणी (माझ्या नजरेतून)
पंचम (३): ऊत्कृष्ट दहा गाणी (माझ्या नजरेतून)
या लेखमालिकेतील भाग १ मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे- "अर्थातच हीच गाणी टॉप टेन का, दुसरी का नाही यावर ऊत्तर नाही.. माझ्या एकंदरीत सर्व पार्श्वभूमी, दृष्टीकोनातून ती तशी आहेत, ईतकेच. प्रत्त्येकाचे कारण वेगळे. काही गाण्यांना वैयक्तीक वा व्यावहारीक आयुष्यातील काही घटनांचे, स्थळांचे संदर्भ आहेत, काहींना तंत्र (टेक्नोलॉजी) चे, काहींना ईतर कसले. मला जो पंचम सापडला तोच तसाच तुम्हालाही सापडायला हवा असा आग्रह नाही, पण एकदा माझ्याही नजरेतून पहा एव्हडीच अपेक्षा."
रावण विरचित शिवतांडव स्तोत्राचा संगीतबद्ध मराठी अनुवाद

मराठी काव्य अनुवादः श्री. नरेंद्र गोळे
श्राव्य-संचिकानिर्मिती, संगीत, संगीतसंयोजन व गायनः योग (श्री. योगेश जोशी)
हिंदी/मराठी चित्रपटगीत आणि लोकेशन
हिंदी/मराठी चित्रपटगीत मग ती जुनी असो वा नविन न आवडणारा विरळाच आणि त्यात भटकंती म्हणजे सोने पे सुहागाच. बर्याचदा असे होते कि आपण एकदा ठिकाणी भटकंती जातो तेंव्हा कधी कधी असे वाटते कि हि जागा पूर्वी आपण नक्की कुठेतरी पाहिलीय. थोडा अधिक विचार केल्यावर आठवतं कि अरे हां, हे तर अमक्या अमक्या गाण्यातील लोकेशन आहे.
तेंव्हा मंडळी गाणी आणि भटकंती या दोन गोष्टींची आपण एकत्रित सांगड घालुया. तुमचं एखादं आवडतं गाण आणि त्याचे लोकेशन (भारतातील्/परदेशातील) इथे शेअर करायचे आहे (जरी गाणं आवडीच नसेल पण लोकेशन आवडत असेल तरीही चालेल ). गाण्याची यु ट्युब लिंक असेल तर अधिक चांगले.
उदा.
Pages
