मेडीकल कॉलेजच एक वर्ष off घेउन दोन मित्र latin america explore करण्यास निघालेत.अर्जेंटीनातुन त्याना चिली, पेरु आणी शेवटी अमेझॉन च्या तिरावरिल लेपर कॉलनीत जायचय.शेवटचा स्टॉप थोडासा medical experience गोळा करण्यासाठी, बाकी सगळ्या प्रवासाचा उद्देश thrill आणी fun हेच.साडेचार/पाच महिन्यांचा हा प्रवास यातिल एकाच आयुष्य पुर्ण बदलण्यास कारणिभुत ठरला.
मुन्ना:- बिहारमधून वयाच्या ८व्या वर्षी या मायानगरीत आलेला, दिवसा धोबी आणि रात्री उंदीर मारायचा काम करणारा.. bollywood मध्ये स्टार व्हायची स्वप्न बघणारा..एक धोबी म्हणूनच शायला भेटलेला आणि मग तिच्या फोटोग्राफीसाठी तिला मदत करणारा आणि त्याबदल्यात स्वत:चा पोर्ट-फ़ोलिओ बनवून घेणारा.. A character full of life, hope, sensitivity...
शाय:- investment banker from Newyork .. हौशी फोटोग्राफर..एका प्रदर्शनात अरुण ला भेटलेली... अरुणकडे आकर्षित झालेली..
अरुण:- मनस्वी, चाळीशीतला चित्रकार.. divorced ... नवीन घरात shift झाल्यावर तिथे त्याला काही video tapes सापडतात.. यास्मिन नूर च्या...
जवळपास ८/९ वीत असताना हा चित्रपट पहिलेंदा पाहिला होता, कानडी येत असल तरी अतिशय गंभीर विषया मुळे फारसा कळलाच नाही.घरी दर्जेदार चित्रपट पाहण्याचा नेहमीच आग्रह असायचा.कॉलेज मधे असताना पुन्हा नेटाने पाहीला आणी "घटश्राद्ध" ने मनावर जबरदस्त पकड घेतली.पहिली काही वर्ष तो मला bold आणी वेगळ्या कथे मुळे आवडायचा.नंतर याच पार्श्वसंगीत, अभिनय, cinematography सगळच आवडत गेल.
"The Syrian Bride" हा चित्रपट अरब/इस्त्राइली वादावर थोदासा बेतला असला तरी तो political movie मुळिच नाहिये.राजकिय घडामोडींचे परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर कसे होतात याच हे मजेशीर उदाहारण.
देव आनंद, साधना, नंदा चा हम दोनो हा सिनेमा आता रंगीत दिसणार. मुघल ए आझम आणि नया दौर नंतरचा हा तिसरा सिनेमा असेल जो ब्लॅक अॅण्ड व्हाईटमधून रंगीत होऊन येतोय. या सिनेमातली गाणी आजच्या तरूणाईला भुरळ घालू शकतील का ? तरूणपणीचा हॅण्डसम देव आनंद आज स्विकारला जाईल का ? एकेकाळी गाजलेल्या साधना ला (साधना कट फेम ) पहायला मुलं जातील का ?
या सिनेमाच्या निमित्ताने असे खूप प्रश्न उपस्थित होतील आणि जुन्या गोष्टींना उजाळा मिळणार आहे.
एका उपक्रमाअंतर्गत गीतकार, नाटककार, लेखक, लोककलांना प्रोत्साहन देणारे 'अशोकजी परांजपे' यांच्याबद्दल माहिती हवी आहे.
"केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर", "अवघे गरजे पंढरपूर", "कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर" अशी अजरामर गीते लिहीणारे अशोकजी परांजपे यांच्याबद्दल इंटरनेटवर शोध घेतला असता फारशी माहिती मिळू शकली नाही.
ईटीव्ही वरील, 'अशोकजी परांजपे' यांच्या गीतांवर आधारित 'कैवल्याच्या चांदण्याला' ह्या कार्यक्रमात लोकशाहिर विठ्ठल उमप यांनी त्यांच्या परदेशातील कारकिर्दीची सुरुवात अशोकजी परांजपेंमुळेच झाली असे बोलून दाखवले होते!
अमेरिकेत एक चावट विनोद प्रसिद्ध आहे.........
प्रश्न: Why are most hurricanes named after women?
उत्तरः When they come, they're wild and wet; and when they go, they take your house and your car.