चित्रकला
मुक्तहस्त चित्र स्पर्धा- - मुग्धमानसी-- - - मुग्धा
माझी मुलगी मुग्धा (वय वर्षे ८) हिनी काढलेले हे मुक्तहस्त चित्र. चित्र water colour, brush आणि बोटे वापरून काढलंय तिनं.
श्री गणेश चित्रकला स्पर्धा-तेजो
ब गट
गणपती चित्र
साहित्य- साधा कोरा कागद, पेन्सिल, खोडरबर, काळा बॉल पेन, स्पार्कलपेन( सोनेरी आणि शेंदरी)
पेन्सिल ने साधारण आकार,रेषा काढून घेतल्या,त्यावर आधी सोनेरी स्पार्कल ने रंगवून मग काळ्या बॉल पेन ने नक्षीकाम केलं
हात, पोट,मांडी या ठिकाणी साधारण ओंकार चा मोठा आकार दिला
श्रीगणेश चित्रकला स्पर्धा-अस्मिता
श्री गणेशाची विविध माध्यम वापरून काढलेली चित्रे..
१) कॉफी पेंटींग...
रंगांऐवजी (मुख्यतः ) कॉफी वापरून काढलेले श्री गणेशाचे हे मोहक रूप
२) कॅन्व्हास पेंटींग
हे कॅनवास वर अॅक्रेलिक रंग वापरून काढलेले चित्र
३) एमसील पेंटींग / म्युरल
बुकमार्क स्पर्धा-प्राजक्ता (गट "ब ")
घराला रन्ग द्यायच्या वेळेस नमुना म्हणुन आणलेल्या कलर कार्ड वर वारली आर्ट केल आहे.
.
मंडला आर्ट
आज माझी रूम आवरताना माझ्या जुन्या काही पेंटिंग्ज सापडल्या.
इतक्या दिवसात मी हे विसरूनच गेली होती. मंडला आर्ट ही एक थेरेपी आहे अस ऐकलं होत. स्वतः करून पाहिलं तेव्हा मन खरचं खूप एकाग्रचित्त झालं होत. थोडा वेळ जास्त लागला पण एकंदरीत ही आर्ट थेरेपी आवडली.
तुम्हाला सुद्धा आवडेल अशी आशा करते.
मंडला वापरून डेकोरेट केलेली पेंटिंग.
इथे कॅनव्हास वापरलाय.
श्री गणेश, डिजिटल स्केच
चित्रकला स्पर्धा...अंतरा
ब गट प्रवेशिका..
कॉफी पेंटींग...
एम् .डी.फ. बोर्ड वर प्राइमर लावून त्यावर कॉफी+पाणी असे मिश्रण तयार केले आणि त्याने रंगवले..डेकोरेशन साठी पांढरा, गोल्ड अॅक्रेलिक कलर वापरले..नंतर रेसिन + हार्डनर ने लॅमिनेट केले...
बुकमार्क स्पर्धा - अमृताक्षर
साहित्य - लाल, निळा पेन , पांढरा पेपर , कपड्यांचे टॅग
आधी पांढरा पेपर कापून टॅग वर दोन्ही बाजूने लाऊन घेतला.
त्यानंतर निळ्या आणि लाल पेन ने दोन्ही बाजूवर डूडल केले.
Front-
Back-