चित्रकला

चित्र -तुझं आणि माझं

Submitted by नादिशा on 6 September, 2020 - 00:55

माझा मुलगा स्वयम चांगली चित्रे काढतो. पण तो खूप चंचल आहे, चिकाटी कमी आहे त्याच्याकडे. फार लवकर Bore होतो तो. मूड असेल, तेव्हा चित्र काढतो. पण एकदाच. त्याच्यात काही सुधारणा सुचवल्या, की मग बिघडलेच.. लगेच bore झाले, आता मी टीव्ही पाहतो, आता मी अभ्यास करतो, असे चालू होते त्याच्या.
म्हणून त्याला motivate करण्यासाठी त्याचे पप्पा आणि मी खोटी खोटी competition ठेवतो त्याच्याशी.
त्यातलीच ही काही चित्रे -

काल शिक्षक दिनानिमित्त मी वारली मध्ये आणि स्वयम ने त्याच्या drawing ने शुभेच्छा दिल्या

चित्रकला स्पर्धा -- गणेश चित्र--- अ गट---मायबोली id देवरूप पाल्य देवज वय वर्षे 6

Submitted by देवरूप on 1 September, 2020 - 12:17
तारीख/वेळ: 
1 September, 2020 - 12:11
ठिकाण/पत्ता: 
मुंबई

IMG-20200901-WA0015.jpg

माहितीचा स्रोत: 
प्रांत/गाव: 

चित्रकला स्पर्धा १ - गणेश चित्र - आयडी Piku

Submitted by Piku on 1 September, 2020 - 04:14

|| वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||

मायबोली वरची माझी पहिली च लेखन एंट्री.
हे चित्र मी आता शिकलेला Zentangle प्रकार वापरून काढले आहे.
Happy

IMG-20200901-WA0014.jpg

Zentangle साठी लागणारी fineliner pens वापरून काढले आहे.
(Faber Castell black 0.3 & 0.5)

चित्रकला स्पर्धा- - - -swati_patel - Group A - Ojasi

Submitted by swati_patel on 31 August, 2020 - 15:45

अ गट प्रवेशिका.. ओजसी पटेल - ३ वर्ष
पेन्सिल, पेपर

ओजल ताई ने मार्गदर्शन केले आहे

IMG_2652 (1).jpgIMG_2650 (1).jpg

चित्रकला स्पर्धा- - - -swati_patel - Group A - Ojal

Submitted by swati_patel on 31 August, 2020 - 15:36

अ गट प्रवेशिका.. ओजल पटेल ९ वर्ष
मार्कर , पेन्सिल, पेन्सिल कलर, पेपर , खोडरबर,मेटलिक पेन्सिल कलर, इन्क पेन, क्रेओन वापरले.

This is Ojal's description of her picture.
Picture is a split between our world and Kailash. A pink magic line shows the split worlds.

In our world,me and my family are doing arti of Ganpati. we have flowers, water, and sweets.

चित्रकला स्पर्धा- गणपती चित्र - Mihira - गट ब

Submitted by Mihira on 31 August, 2020 - 11:47

शाळेनंतर खूप वर्षांनंतर गणेशोत्सवानिमित्त कलर पेन्सिल्स वापरुन बाप्पाचं चित्र काढायचा केलेला एक प्रयत्न :-
प्रेरणास्थान - माझा मुलगा Happy
IMG_7132.jpg

चित्रकला स्पर्धा- गणपती चित्र- पाल्य-ओजस

Submitted by ओजस on 31 August, 2020 - 09:59

लेकाने काढलेले गणपती चित्र. त्याने स्वत:च youtube वर शोधले आणि काढले.पहिल्यान्दाच या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तो स्वत:हूनच तयार झाला. साध्या ड्राईंग पेपर वर काढले आणि प्ल्यस्टिक क्रेयान वापरले.WhatsApp Image 2020-08-31 at 7.28.11 PM.jpeg
नाव - भृगु
वय- ९ वर्षे

Pages

Subscribe to RSS - चित्रकला