चित्रकला

मुक्तहस्त चित्र स्पर्धा- - sonalisl- - विराज

Submitted by sonalisl on 31 August, 2020 - 09:01

मुक्तहस्त चित्र स्पर्धा
पाल्याचे नाव : विराज(वय ३ वर्ष)

Fingerprint color वापरून गाजर, लिंबू, भेंडी वापरून ठसे दिले. पानांच्या ठश्यासाठी मेथीची काडी घेतली होती. पण त्याला काही जमेना मग त्याने बोटानेच हिरवा रंग लावला.

FB5A2414-7C5E-4A74-86E9-BBAD82D816EA.jpeg

शब्दखुणा: 

चिरंजीवाने बनवलेले गणपती

Submitted by नादिशा on 31 August, 2020 - 04:45

माझा मुलगा स्वयम 9 वर्षांचा आहे. त्याने घरातील साहित्य वापरून वेगवेगळे गणपती बनवले आहेत.

बुकमार्क स्पर्धा - वृंदा- 'ब' गट

Submitted by वृंदा on 30 August, 2020 - 21:04

नाव: वृंदा
गट - 'ब' गट

आयडिया होती छोटे बॉक्स काढायचे पुस्तकांचे न् एकावर एक ठेवायचे आणी लेखकांची नावे दयायची पण अनेकांनी बुक्सचे छोटे बॉक्स ही आयडिया वापरून खूप सुंदर बुकमार्क तयार केलेत.म्हणून ज्ञानवृक्ष काढायचा ठरवला आणी त्याला पुलं,वपु,गोनिदा अशी 'पाने'. खूप घाईघाईत बनवलाय.आशा करते अनेकांना आवडेल
मागची बाजू: विद्येची देवता सरस्वती यंत्र

बुकमार्क स्पर्धा--ब गट~~तेजो

Submitted by तेजो on 29 August, 2020 - 20:42

साहित्य- वहीचा आयताकृती पुठ्ठा, काळा पेन, रंगीत दोरा, मणी

download_20200829_205741~2.jpeg
*
download_20200829_205751~2.jpeg

साहित्य- आयताकृती पुठ्ठा, कापडाचा तुकडा, फॅब्रिक ग्लू, रंगीत दोरा

श्री गणेश चित्रकला स्पर्धा-चिमु - 'ब ' गट

Submitted by चिमु on 29 August, 2020 - 18:55

'ब ' गट
नाव -कविता
मायबोली आयडी - चिमु
साहित्य - कॅनव्हास , पेन्सिल , खोडरबर , acrylic रंग .
स्रोत - google search करून जी image आवडली ते चित्र काढण्याचा प्रयत्न ganpatibappa.jpg

बुकमार्क स्पर्धा- रिषिकेश- ब गट

Submitted by रिषिकेश. on 29 August, 2020 - 11:41

ब गट--
इथे बऱ्याच जणांनी पाने, फुले, क्रोशे, गणपती असे छान छान बुकमार्क्स बनवले आहेत. मी पण स्पर्धेत भाग घेण्याचं ठरवलं पण मला काहीतरी हटके बुकमार्क बनवायचं होतं. विचार करता करता मला हे सुचलं.

श्रीगणेश चित्रकला स्पर्धा- - - जाई.

Submitted by जाई. on 29 August, 2020 - 10:42

||श्री गणेशाय नम: ||

ब गट - मोठयांसाठी

जलरंगातील श्रीगणेशाचे चित्र

IMG_20200829_200157-01.jpeg

फोटो रेफरन्स : पेंट विथ डेव्हिड ट्युटोरियल

श्री गणेश चित्रकला स्पर्धा —विजया केळकर

Submitted by vijaya kelkar on 29 August, 2020 - 09:33

गणेशोत्सवस्पर्धा चित्र गट ब
स्केच पेनद्वारा

Screenshot_2020-08-29-18-56-31-49.png

Pages

Subscribe to RSS - चित्रकला