बुकमार्क स्पर्धा - अमृताक्षर
चुकून दोन वेळा पोस्ट झाले
चुकून दोन वेळा पोस्ट झाले
||प्रथम तुला वंदितो कृपाळा ,गजानना गणराया ||
ब गट - प्रवेशिका.
मी काढलेले जलरंगातील हे श्रीगणेशाचे चित्र . मायबोलीकरांना आवडेल ही अपे़क्षा आहे.
सर्वप्रथम श्रीगणेशाचे स्केचिंग करुन घेतले.
त्यानंतर जलरंगाचा वापर करुन चित्र पूर्ण केले .
फोटो रेफरन्स : पिंटरेस्ट साईट
स्पर्धेचे स्वरूप:- निरनिराळ्या वस्तू उदा. बटाटा, भेंडीचे काप, फोमशीट इ. विविध आकारात कापून तसेच फुले पानांचे ठसे इ. त्याचे एक मुक्त हस्त चित्र तयार करणे. वेगवेगळ्या लांबीचे जाडीचे धागे रंगात बुडवून कागदावर ठेवून कागद एक बाजूने मिटून अलगद धागा ओढून चित्र तयार करण्याची पद्धत सुद्धा यात समाविष्ट आहे. स्पर्धेचा हेतू ‘नावीन्य शोधणे’ हा आहे.
२३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिवस म्हणून ओळखला जातो. यावर्षी लॉकडाऊनमुळे वेळ होता आणि साहित्यही हाताशी होतं . त्यानिमित्ताने हॅन्डमेड कागदावर हे जलरंगातील बुकमार्क्स तयार केले होते. तेच आता इथे टाकतेय.
कसे वाटले ते नक्की सांगा .
यीप्पी नूडल्स च्या मोठ्या पाकिटात येणारे कागदाचे ट्रे हे फार चांगले आहेत. त्याच्या उभ्या पट्ट्या काढून त्यावर केलेले हे बुकमार्क्स ...
माध्यम - रंगीत पेन्सिल्स