Submitted by जाई. on 16 August, 2020 - 12:25
२३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिवस म्हणून ओळखला जातो. यावर्षी लॉकडाऊनमुळे वेळ होता आणि साहित्यही हाताशी होतं . त्यानिमित्ताने हॅन्डमेड कागदावर हे जलरंगातील बुकमार्क्स तयार केले होते. तेच आता इथे टाकतेय.
कसे वाटले ते नक्की सांगा .
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहेत. आवडले.
छान आहेत. आवडले.
सुंदर!
सुंदर!
हँडमेड कागद तुम्ही बनवले का?
हँडमेड कागद तुम्ही बनवले का?
असल्यास कसे?
कमला , सामो , मानव पृथ्वीकर
कमला , सामो , मानव पृथ्वीकर धन्यवाद .
मानव पृथ्वीकर , हॅन्डमेड कागदाची शीट घरी होती . त्यातलेच थोडे वापरले .
घरच्या घरी हॅन्डमेड कागद तयार करायचे व्हिडीओ यू ट्यूबवर आहेत. थोडी खटपट आहे त्यात .
टी बुक्स चा जास्ती आवडला.
टी बुक्स चा जास्ती आवडला.
छान !
छान आहेत. आवडले.
छान आहेत. आवडले.
me_rucha , डॉक्टर कुमार थँक्स
me_rucha , डॉक्टर कुमार थँक्स
चांगला प्रयत्न
चांगला प्रयत्न
आता गणेशोत्सवाकरता म्हणून अजून बुकमार्क्स तयार कर
फारच मस्त आहेत. मला खूप आवडले
फारच मस्त आहेत. मला खूप आवडले.
गणेशोत्सवामध्ये बुकमार्क्सची स्पर्धा जाहीर झाली आहे, हे नेमके आधी टाकल्यामुळे परत वापरता येणार नाहीत (बहुतेक). अर्थात तू इतकी मस्त आर्टिस्ट आहेस की अजून हवे तेवढे बनवशील.
मीरा स्पर्धेबद्दल अजून माहिती
मीरा स्पर्धेबद्दल अजून माहिती सांगा किंवा लिंक पाठवा प्लिज
खालील लिंक वर तुम्ही बुकमार्क
खालील लिंक वर तुम्ही बुकमार्क स्पर्धेची माहिती आणि नियम पाहू शकता.
https://www.maayboli.com/node/76016
फायनली बूकमार्क काय ते नेमके
फायनली बूकमार्क काय ते नेमके कळले आणि कसे बनवतात हे देखील
धन्यवाद संयोजक
धन्यवाद संयोजक
हर्पेंन , मीरा ,ऋन्मेष
हर्पेंन , मीरा ,ऋन्मेष धन्यवाद .
मीरा , स्पर्धेत भाग घ्यायचा प्रयत्न करते