Submitted by रिषिकेश. on 29 August, 2020 - 11:41
ब गट--
इथे बऱ्याच जणांनी पाने, फुले, क्रोशे, गणपती असे छान छान बुकमार्क्स बनवले आहेत. मी पण स्पर्धेत भाग घेण्याचं ठरवलं पण मला काहीतरी हटके बुकमार्क बनवायचं होतं. विचार करता करता मला हे सुचलं.
असं म्हणतात की जिथे चहा आणि कॉफी चा 1 कप काम नाही करत तिथे अल्कोहोल चा 1 सिप पण काम करून जातो. जोक्स अपार्ट
मी हे बुकमार्क बनवायला drawing पेपर, acrylic कलर्स आणि पेन्सिल वापरले आहे.
आय होप माझी ही कलाकृती देखील सर्वांना आवडेल.
.
.
.
https://www.instagram.com/p/CEgWcwmnbxB/?igshid=snj5y31fifgb
.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी आयडिया . मस्त आहे हे
भारी आयडिया . मस्त आहे हे
छानच.
छानच.
मस्त..
मस्त..
Ha ha, nice creativity
Ha ha, nice creativity
भारीच
भारीच
भारीच!
भारीच!
छान
छान
चपटीची आठवण करून देणारा
चपटीची आठवण करून देणारा बुकमार्क छान आहे.
Cool idea .
Cool idea .
व्वा आवडलं. वाचत वाचत प्या
व्वा आवडलं. वाचत वाचत प्या संदेश देणारा बुकमार्क.
धन्यवाद
धन्यवाद
चित्र काढून कापलय?
चित्र काढून कापलय? जाहिरातीतलच प्रिंटेड चित्राचा कटआउट वाटतोय इतकं फाइन झालय! खुपच मस्त बुकमार्क पण छान
आवरा! हा फारच भारी झालाय.
आवरा! हा फारच भारी झालाय.
खूप fine वर्क.पण वेगळं चित्र
खूप fine वर्क.पण वेगळं चित्र बघायला आवडलं असतं.talent chan aahe
धनुडी +1111
धनुडी +1111
कटआउटच वाटतंय.. मस्त बनवलय..
thank you!
thank you!
Jabar
Jabar
पोस्ट संपादन करता येत नाहीये
पोस्ट संपादन करता येत नाहीये त्यामुळे इथेच लिहितो.
बुकमार्क बनवण्याचा संपूर्ण स्टेप बाय स्टेप विडिओ तुम्ही इथे पाहू शकता. https://youtu.be/vJXtZqMGzTQ