पारिजात..
अंगणी 'प्राजक्त' व्हा,
सौंधावरी व्हा चांदणे,
होऊनी स्वर वेळूचे वार्यासवे दिनरात या, गात या..
या सुखांनो या..
ही फुलं आणि हे गाणं दोन्ही प्रचंड आवडतात. त्या आवडीतून हे चित्र.
acrylics on canvas.
अंगणी 'प्राजक्त' व्हा,
सौंधावरी व्हा चांदणे,
होऊनी स्वर वेळूचे वार्यासवे दिनरात या, गात या..
या सुखांनो या..
ही फुलं आणि हे गाणं दोन्ही प्रचंड आवडतात. त्या आवडीतून हे चित्र.
acrylics on canvas.
शास्त्रीय नृत्य हा माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या ओढीतूनच ही भरतनाट्यम नर्तिकेची मुद्रा मी साकारण्याचा प्रयत्न केला आहे. (ॲक्रिलिक रंग पेपरवर)
~ संजीवनी
कॅनव्हास वर केलेलं पेन्सिल पोर्टेट स्केच.
रेफरन्स फोटो सोबत.
स्टेप बाय स्टेप विडिओ खालील लिंक वर आहे.
https://youtu.be/QNGxwqtt5QM