Submitted by सांज on 28 December, 2020 - 09:46

अंगणी 'प्राजक्त' व्हा,
सौंधावरी व्हा चांदणे,
होऊनी स्वर वेळूचे वार्यासवे दिनरात या, गात या..
या सुखांनो या..
ही फुलं आणि हे गाणं दोन्ही प्रचंड आवडतात. त्या आवडीतून हे चित्र.
acrylics on canvas.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख , फारच आवडले.
सुरेख , फारच आवडले.
सुपर्ब.. मलाही फार आवडतात
सुपर्ब..
मलाही फार आवडतात प्राजक्ताची फुलं.. माझ्या शाळेत प्राजक्ता च्या फुलांचे झाड होते...फुलं वेचायला म्हणून मी थोडी लवकर जायचे शाळेत...
अप्रतिम!
अप्रतिम!
सुंदर..!
सुंदर..!
अप्रतिम ,फुलं अगदी हुबेहूब
अप्रतिम ,फुलं अगदी हुबेहूब दिसतायत.
सुंदर.
सुंदर.
सुंदर
सुंदर
सुंदर!
सुंदर!
ओंजळीत भरुन घ्यावे असे वाटतंय
ओंजळीत भरुन घ्यावे असे वाटतंय
खासच....
खासच....
सुंदर...
सुंदर...
मस्तच.
मस्तच.
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार
सांज
सांज
खूप च सुंदर . अगदी फोटो वाटतोय .
फुलांची टोपली अप्रतिम जमली
फुलांची टोपली अप्रतिम जमली आहे. फुलं हुबेहूब दिसताहेत.
@बिपिन @मीरा धन्यवाद
@बिपिन
@मीरा
धन्यवाद
सुंदर. अगदी फोटोच वाटला मला
सुंदर. अगदी फोटोच वाटला मला आधी.
अ प्र ति म
अ प्र ति म
खूप छान!!
खूप छान!!
सुंदर! फोटोच वाटतोय अगदी!
सुंदर! फोटोच वाटतोय अगदी!
सुंदर! फोटोच वाटतोय अगदी!>>
सुंदर! फोटोच वाटतोय अगदी!>> अरे!! मला पण फोटोच वाटला.
सुंदर.
धन्यवाद
धन्यवाद
फुले मस्तच आहेत
फुले मस्तच आहेत
कविता आणि चित्र दोन्ही सुगंधी
कविता आणि चित्र दोन्ही सुगंधी.
एकदम भारी..
एकदम भारी..
Apratim
Apratim