चित्रकला
त्या दोघी
स्टिल लाईफ ड्रॉईंग
पेन्सिल आणि वॉटर कलर मध्ये केलेलं स्टील लाईफ चित्र.
.
.
https://www.instagram.com/p/CQSr-ucnYg2/?utm_medium=copy_link
कॅनव्हास पेंटिंग
आज्जी
आज्जी, म्हणजे आम्ही तिला आईच म्हणतो.
आता थकली आहे, एक डोळा काम करत नाही, उभ्या आयुष्यात तिने फार कष्ट उपसले, शून्यातून जग निर्माण करतात ना तसंच काहीसं.
या कोरोनाच्या काळात तिला भेटायला जाणे शक्य नाही, म्हणून मग वॉट्सॲप ला व्हिडिओ call करतो,
या चित्रातून तिला साष्टांग नमस्कार.
'मॉन्स्टेरा'चे पान - झेनटँगल आर्ट
Palette knife drawing
काश्मिर - अॅक्रिलिक रंगांमध्ये पहिला प्रयत्न
काश्मिर - अॅक्रिलिक रंगांमध्ये चित्र रंगवण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. अजून अजून काढली तर चांगले फिनिशिंग यायला हवं.
चारकोल पोर्ट्रेट
नुकतेच केलेले चारकोल पोर्ट्रेट.
.
https://www.instagram.com/p/COMyeaiH1FP/?igshid=17pzg8r9vqy4y
चौकट
चौकट..
चौकटीतली खिडकी...
सर्वसाधारणपणे आपण सगळेच एका चौकटीत चाकोरीबद्ध आयुष्य जगत असतो. पण त्यातही एक खिडकी अशी शोधायला हवी की ज्यामार्गे एका सुंदर जगात शिरता येईल आणि चाकोरीबद्ध आयुष्याचा कंटाळा येणार नाही.