'मॉन्स्टेरा'चे पान - झेनटँगल आर्ट

Submitted by ॠचा गौरव on 17 May, 2021 - 08:10

'झेनटँगल आर्ट' हा चित्रकलेचा प्रकार म्हणजे मन:शांतीचा एक अनोखा मार्ग...!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे

मी मागे एक केलं होतं झेनटँगल सराव म्हणून.

IMG_20201011_161830_693.jpg

ऋचा आणि जाई...
दोन्ही चित्रे मस्तच... एकदम अनोखी..!

आपण दिलेल्या सर्व प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद!! जाई, आपण काढलेले चित्र खूप सुंदर आहे...