Submitted by दिप्ती_३० on 30 March, 2021 - 09:59
चौकट..
चौकटीतली खिडकी...
सर्वसाधारणपणे आपण सगळेच एका चौकटीत चाकोरीबद्ध आयुष्य जगत असतो. पण त्यातही एक खिडकी अशी शोधायला हवी की ज्यामार्गे एका सुंदर जगात शिरता येईल आणि चाकोरीबद्ध आयुष्याचा कंटाळा येणार नाही.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान विचार आणि चित्र.
छान विचार आणि चित्र.
सुंदर!
सुंदर!
छान आहे चित्र
छान आहे चित्र
धन्यवाद !
धन्यवाद !
सुंदर!
सुंदर!
छान विचार आणि चित्र
छान विचार आणि चित्र
+७८६
नवीन प्रतिसाद वर टिक केले आणि ते वाचून चित्र बघायला वर आलो तर स्क्रोल करताना आधी तुमचा प्रोफाईल पीक दिसला.. आणि तेच चित्र समजलो
छान.
छान.