आज्जी
Submitted by जोतिराम on 6 June, 2021 - 13:40
आज्जी, म्हणजे आम्ही तिला आईच म्हणतो.
आता थकली आहे, एक डोळा काम करत नाही, उभ्या आयुष्यात तिने फार कष्ट उपसले, शून्यातून जग निर्माण करतात ना तसंच काहीसं.
या कोरोनाच्या काळात तिला भेटायला जाणे शक्य नाही, म्हणून मग वॉट्सॲप ला व्हिडिओ call करतो,
या चित्रातून तिला साष्टांग नमस्कार.
विषय:
शब्दखुणा: