प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो.
Submitted by दिप्ती_३० on 30 March, 2021 - 06:12
जो काल इथे आला तो पाऊस वेगळा होता...!
आभाळ निराळे होते, तो मेघ वेगळा होता...!!!
प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो.
बाय मायक्रॉन डूडल पेन
विषय: