पोस्टर कलर ड्रॉईंग

Submitted by रिषिकेश. on 27 February, 2021 - 01:52

काडेपेटी चे पेन्सिल आणि पोस्टर कलर मधले स्टील लाईफ पर्सपेक्टिव्ह ड्रॉइंग
IMG_20210227_013144.png
.
https://www.instagram.com/p/CLlw7mEnw0_/?igshid=1r327hi5w941n

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.
'पर्सपेक्टिव्ह' ही ड्रॉईंगची खरी कसोटी असावी.

Chan ahe. Tumhi kala mahavidyalayaat shikshan ghetale ahe ka?

सगळ्यांना थँक्स.
मेधावी हे सर्व मी स्वतःच youtube वगैरे वर बघून बघून शिकलोय आणि आता सध्या नुकताच मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला आहे.