बसल्या जागी करता येईल, कमीत कमी उंटावरून शेळ्या हाकून आणि जास्तीतजास्त स्वतःचं योगदान देऊन अशी रेसिपी हवी होती.
आधीची आयडिया आख्खा मसूर ज्वारी मोदक होती पण स्वयंपाकघरात चालत न जाता ते शक्य नव्हतं.
नमनाला जास्त तेल न घालता ही रेसिपी:
तूप 100 ग्रॅम
बेसन दिड मोठा कप
मीठ 1 छोटा चमचा
बेकिंग पावडर अर्धा छोटा चमचा
ओवा
जिरे
तूप चमच्याने थोडं फेसलं.
मग त्यात बेसन, मीठ, जिरे ,बेकिंग पावडर घालून हलक्या हाताने बेसनाला तूप चोळलं.
माझी मुलगी मुग्धा (वय वर्षे ८) हिनी काढलेले हे मुक्तहस्त चित्र. चित्र water colour, brush आणि बोटे वापरून काढलंय तिनं.
|| संकटनाशन गणेशस्तोत्र ||
.
.
8 मार्च महिला दिन:
सीईओ भाषण करत होते.
"आजच्या दिवशी, एकमताने,तुम्हा सर्वांना हवीहवीशी गोष्ट म्हणून आपल्या ऑफिस मधल्या महिलांची इच्छा काय असेल?"
आणि आम्ही सगळ्या बायका एकमताने "वर्क फ्रॉम होम" म्हणून ओरडलो.शक्यतो इथे वर्क फ्रॉम होम दिले जात नाही.एक म्हणजे लोकांच्या नेटवर्क अडचणी आणि दुसरे म्हणजे एकंदर उत्पादन क्षमता.
"ते माझ्या हातात नाही.हे निर्णय मी ठरवत नाही.पण आम्ही गंभीर समस्यांसाठी, नवमातांना, काही अपघाताने घरी राहायला लागलेल्याना ते नक्की देऊ."
नमस्कार मायबोलीकर.
श्रावण महिना सुरू झाला की सर्वांना बाप्पाच्या आगमनाचे वेध लागतात आणि सर्वांची बाप्पाचे स्वागत करायची तयारी सुरू होते. मायबोलीच्या गणेशोत्सवाचे यंदाचे 21वे वर्ष आहे. संयोजक मंडळाची तयारी ही जोरात सुरू आहे. यावर्षी कोरोना संकटामुळे गणपती साधेपणाने साजरा करावा लागणार असला तरी मायबोलीवर आपण दणक्यात साजरा करू. लवकरच आम्ही कार्यक्रमाची रूपरेषा आणि स्पर्धा जाहीर करू.