Submitted by अस्मिता. on 28 August, 2020 - 10:38
नमस्कार..
श्री गणेश चित्रकला स्पर्धा
ब गट - अस्मिता
हे मूळ स्केच होते पण रंग आवडतात म्हणून रंगवले.
शार्पीज मार्कर , पेन्सिल, पेन्टिंग पेपर , खोडरबर वापरले.
शाळेतल्या ऐलमेन्टरी व इंटरमिडिएट नंतर पहिल्यांदा मन लावून चित्र काढले. त्यात पास झाले होते त्याचा पुरावा !
*
मूळ प्रेरणा
https://images.app.goo.gl/tY2Ucr2qtvuFK1scA
धन्यवाद संयोजक !
डिसक्लेमर
इतकी मजा येत आहे की नैवद्य व पाककृती मध्ये सुद्धा भाग घेईल की काय ही भिती वाटतेय :फिदीफिदी: !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या
त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या असा वाटत तर नाही
पास झाले होते हो , तरीही गंमत
पास झाले होते हो , तरीही गंमत म्हणून लिहिले होते. 20 + वर्षे झाली म्हणून वाटले नसेल तुम्हाला काय करणार !! प्रत्येकाची उत्सवाचा आनंद , गोडवा आणि उत्साह दाखवण्याची पद्धत वेगळी असते. मी माझी अशी दाखवली !!
छान आहे कि, गोड दिसतोय गणपती.
छान आहे कि, गोड दिसतोय गणपती.
जमलंय की छान . मला आवडलं .
सुंदर काढलंय. श्रीगणेश खूपच छान दिसत आहेत .
आता प्रॅक्टिस सोडू नका .
मस्त जमलंय!
मस्त जमलंय!
छान आहे कि, गोड दिसतोय गणपती.
छान आहे कि, गोड दिसतोय गणपती.>+१
सुंदर . याला फ्रेम टाकून घ्या
सुंदर . याला फ्रेम टाकून घ्या. छान आहे.
वाह... सुंदरच...
वाह... सुंदरच...
सुंदर
सुंदर
छान आहे गणपती चित्र. गणपतीचे
छान आहे गणपती चित्र. गणपतीचे वाहन उंदिरमामा दिसत नाही चित्रात.
रंग छान दिलाय. उठाव आलाय
रंग छान दिलाय. उठाव आलाय त्यामुळे
त्या एलिमेण्टरी ईंटरमिजिएट परीक्षा मी सुद्धा पास झालोय. कोणी विश्वास ठेवत नाही ती गोष्ट वेगळी.
धन्यवाद धनुडी , जाई , मानव ,
धन्यवाद धनुडी , जाई , मानव , कमला , कटप्पा, पुरंदरे शशांक, निलाक्षी, किशोर मुंढे !!
जाई, खरंच उत्तेजन दिलंस, आपण दोघीही सराव सुरु ठेऊ. Let's be art and craft buddies and motivate each other !!
किशोर , तुम्ही अगदी योग्य सुचवलेत मूळ चित्रात नसल्याने मलाही लक्षात आले नाही. पुढच्या वेळेला उंदीरमामांना विसरणार नाही.
ऋन्मेष,
ऋन्मेष,
काढ की एक चित्र मगं , let's prove them wrong !
धन्यवाद. आपण आनंद घेतला की जिंकतोच नाही का !
विश्वास न बसणारयांमध्ये मी
विश्वास न बसणारयांमध्ये मी स्वत: सुद्धा आहे
कसा झालो देवास ठाऊक.. या जगात फक्त माझ्या वडिलांनाच वाटत होते की मी पास होईन
यावर लेख लिहीन जरूर..
यावर लेख लिहीन जरूर..नक्की पण
यावर लेख लिहीन जरूर..नक्की पण चित्रही टाक खाली डिसक्लेमर म्हणून
बाबा ते बाबाच !
त्या एलिमेण्टरी ईंटरमिजिएट
त्या एलिमेण्टरी ईंटरमिजिएट परीक्षा मी सुद्धा पास झालोय. कोणी विश्वास ठेवत नाही ती गोष्ट वेगळी.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 29 August, 2020 - 00:45
>>>>
त्याला सतत प्रॅक्टीस लागते. परी ने बरोबर ओळखले आहे. आता नवीन घरात दोघांना दोन भिंती राखीव ठेव.
Let's be art and craft
Let's be art and craft buddies and motivate each other>>>> Sure . I would like to be an art buddy
तुला विपु केली आहे
धन्यवाद पाफा आणि जाई !
धन्यवाद पाफा आणि जाई !
विपूला उत्तर दिले गं जाई .
मस्त रंगलेत गणपतीबाप्पा!
मस्त रंगलेत गणपतीबाप्पा!
सुंदर दिसतंय चित्र..
सुंदर दिसतंय चित्र..
धन्यवाद मामी आणि मित.
धन्यवाद मामी आणि मित.
सुंदर... रंगसंगती उठून दिसतेय
सुंदर... रंगसंगती उठून दिसतेय...
छान
छान
सुंदर... रंगसंगती उठून दिसतेय
सुंदर... रंगसंगती उठून दिसतेय...>>+१
सुंदर
सुंदर
छान
छान
Ag बाई तू किती सुरेख chitrà
Ag बाई तू किती सुरेख chitrà काढलं आहेस.
गॉड ब्लेस यू!
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
मत देणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.
अभिनंदन अस्मिता...
अभिनंदन अस्मिता...
मस्त आहे की... अवदेश...
मस्त आहे की... अवदेश...
शाळेतल्या ऐलमेन्टरी व इंटरमिडिएट परीक्षा मी देखील फेल झालो होतो...
Pages