Submitted by अमृताक्षर on 27 August, 2020 - 12:06
आज माझी रूम आवरताना माझ्या जुन्या काही पेंटिंग्ज सापडल्या.
इतक्या दिवसात मी हे विसरूनच गेली होती. मंडला आर्ट ही एक थेरेपी आहे अस ऐकलं होत. स्वतः करून पाहिलं तेव्हा मन खरचं खूप एकाग्रचित्त झालं होत. थोडा वेळ जास्त लागला पण एकंदरीत ही आर्ट थेरेपी आवडली.
तुम्हाला सुद्धा आवडेल अशी आशा करते.
मंडला वापरून डेकोरेट केलेली पेंटिंग.
इथे कॅनव्हास वापरलाय.
काळा जेल पेन वापरून केलेलं मंडला आर्ट -
हे कलर पेपर वर केलंय.
ही आपली विठू माऊली.
वारी च्या दिवशी सहज पेंट करून पाहिलं होत.
हे मंडला नाहीये.
कॅनव्हास वर केलेलं पेंटिंग आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजुन काही जुन्या पेन्सिल
अजुन काही जुन्या पेन्सिल sketches पण आहेत..त्या पण टाकेल इथे कधीतरी.
सुंदर कलाकृती.
सुंदर कलाकृती.
धन्यवाद वीरू..!
धन्यवाद वीरू..!
सुंदर!
सुंदर!
धन्यवाद मंजुताई..!
धन्यवाद मंजुताई..!
अप्रतिम
अप्रतिम
सुंदर आहेत सगळी चित्रे.
सुंदर आहेत सगळी चित्रे.
मला मंडल आर्ट म्हणजे गोल चित्रे वाटली होती.
सुंदर आहेत सगळी चित्रे.
सुंदर आहेत सगळी चित्रे.
मला मंडल आर्ट म्हणजे गोल चित्रे वाटली होती.
धन्यवाद मनिम्याऊ..!
धन्यवाद मनिम्याऊ..!
धन्यवाद साधना..मंडला म्हणजे
धन्यवाद साधना..मंडला म्हणजे गोल च होते. बारीक गोल गोल डिझाईन करून एखादे चित्र डेकोरेट करणे पण मंडला आहे.
मी पण पहिल्यांदाच केलंय हे..त्याबद्दल मला सुद्धा अजुन जास्त माहिती नाही.
कुणाला या आर्ट बद्दल माहिती
कुणाला या आर्ट बद्दल माहिती असेल तर वाचायला आवडेल.
छान चित्र
छान चित्र
धन्यवाद चिन्नू..!
धन्यवाद चिन्नू..!
सुर्रेखच...
सुर्रेखच...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद पुरंदरे शशांक..!
धन्यवाद पुरंदरे शशांक..!
सुंदर.
सुंदर.
सुंदर चित्र
सुंदर चित्र
सुंदर! दुसरे तर अप्रतिम!
सुंदर! दुसरे तर अप्रतिम!
धन्यवाद srd..
धन्यवाद srd..
धन्यवाद धनुडी..
धन्यवाद धनुडी..
धन्यवाद मानव पृथ्वीकर.
धन्यवाद मानव पृथ्वीकर..दुसऱ्याला च जास्त मेहनत आणि वेळ लागलाय.
छान.. दुसरे जास्त आवडले..
छान.. दुसरे जास्त आवडले..
मी पण हौस म्हणून अशी काही drawings केली आहेत. पण याला काय म्हणतात, माहिती नव्हते. माझ्या चिरंजीवाच्या drawing टीचर नी सांगितले, या style ला decorative indian style असे म्हणतात.
सुंदर.अ
सुंदर.
अप्रतिम....
अप्रतिम....
सुंदर!
सुंदर!
पहिल्या चित्राला स्वतःचे असे एक खास व्यक्तिमत्व आहे असे वाटले जे पुन्हा नजर आपल्याकडे वळवून घेते.
खूप छान.
खूप छान.
खूप छान.
खूप छान.
सुंदर
सुंदर
अशक्य सुंदर आहेत. पहिलं आणि
अशक्य सुंदर आहेत. पहिलं आणि दुसरं तर प्रचंड आवडलं.
पहिल्यातले रंग, चेहऱ्यावरचे भाव ( मला दिसताहेत), पापणीचे केस, अप्रतिम जमलं आहे. दुसऱ्या चित्रात एवढं बारीक बारीक नक्षी असूनही टोटल शेप मस्त.
तिसरं पण छानच आहे.
सगळी पेंटिंग मस्त आहेत
सगळी पेंटिंग मस्त आहेत
Pages