इतिहास
मृत्यू
भाग - १
लिंगायत धर्मियांना मरणे पावणे किंवा लिंगैक्य होणे उत्सवासारखे आहे. तो का उत्सव आहे याचे वर्णन करताना बसवलिंग महाराज अभंगात म्हणतात,
मरणा भीणे भीती जीव।
आम्हा मरण्याचा उत्सव ।।१।।
कधी मरु कधी मरु।
कधी देहाते विसरू ।।२।।
हेचि आमचे चिंतन।
मागू सांबापासी दान ।।३।।
बसवलिंग म्हणे मरा।
ऐशा मरणे चुके फेरा ।।४।।
सिंहगडावर दोन वर्षात ‘रोप वे’
http://www.esakal.com/pune/marathi-news-sinhagad-rope-way-pune-101334
तर ह्या बातमीनुसार, सिंहगडावर दोन वर्षात ‘रोप वे’ होणारे...
सिंहगडाची आताच तुळशिबाग झाली आहे, कधीही जा तिथे जत्रा भरलेलीच असते. पुण्यापासुन जवळ, वरपर्यंत गाडी नेता येते, आणि गडावर भरपुर खादाडी करण्याची सोय हे सगळं असल्यावर जत्राच भरणार म्हणा.. तर रोप वे झाल्यावर सध्या तुळशीबाग झालेल्या सिंहगडाचं कशात रुपांतर होणार आहे?
कापडाचोपडाच्या गोष्टी
बरेच दिवसांपासून वेशभूषेचा इतिहास या विषयाला धरून काहीतरी लिहायचं मनात होतं. वेशभूषेचा इतिहास शिकताना समाज, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान अश्या सर्व गोष्टींच्या इतिहासाला समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. थोडक्यात आपले कपडे हे आपल्या जगाची कहाणी सांगतात असं म्हणता येईल. हे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं असतं ते मला फार गमतीशीर आणि महत्वाचं वाटतं.
शिवाजी
नक्की वाचा...
शिवचरित्र, आपण आणि सद्यस्थिती:
जयंती म्हणजे जयंती नसून जागृतीकडे जाणे आहे.
दर्शनाकडून प्रदर्शनाकडे जाणे म्हणजे जयंती
चित्राकडून चरित्राकडे जाणे म्हणजे जयंती,
नाचण्याकडून वाचण्याकडे जाणे म्हणजे जयंती आहे.
प्राचीन भारताचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे. भारत हा देश ज्ञानाचे माहेरघर आहे. पहिला ज्ञानाचा गौरव तथागत बुद्धाने केला. भिखु संघाच्या माध्यमातून धम्माचे ज्ञान सर्वत्र प्रवाहित केले. बौद्ध साहित्यात त्याचा उल्लेख जागोजागी आहे. सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये तक्षशिला सारखी जगविख्यात विद्यापीठ या भारतात होती.
तंजावर : मंदिर,राजवाडा आणि तोफ !
वेल्लोर येथील साजरा आणि गोजरा किल्ले पाहून झाल्यावर , दुसऱ्या दिवशी आम्ही जिंजी चे दर्शन घेतले आणि पुदुच्चेरी ला मुक्कामाच्या ठिकाणी परतलो. दक्षिणेत परतीचा पाऊस नोव्हेंबर मध्ये येतो..त्या वर्षी महाराष्ट्रातले पावसाळी ट्रेक कमी झाले होते की काय, पण जिंजी सुद्धा अनपेक्षित रित्या monsoon ट्रेक झाला ! हाती शिल्लक राहिलेल्या तिसऱ्या दिवसात तंजावरचा बेत ठरला.
कलिंग युद्ध, एक कारण मीमांसा
पानिपतची (न झालेली) ४थी लढाईइ
संदर्भ –
१.कायदे आझम- आनंद हर्डीकर
२..Pakistaan or The Partition Of India- Dr B.R. Ambedakar
३.Thoughts on Pakistan- Dr B.R. Ambedakar
४. jinnah of Pakistan- Staneley Wolpart
चारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध
महाकवी कालीदास
उज्जैन, मध्यप्रदेशात आत्ता कालिदास समारोह चालू आहे. कालिदासांच नावं घेतल कि मला माझ माहेर आठ्वत! मध्यप्रदेश च शहर उज्जैन हे कालिदासांच शहर आहे , मी माझी मास्टर्स डिग्री इथूनच केली होती . इथे राहूनच मला कालिदासांच वैयक्तिक जीवन आणि त्यांच्या कार्या ची माहिती मिळाली .
Pages
![Subscribe to RSS - इतिहास](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)