सध्याची परिस्थिती पाहता भारत सरकारने चीनला भरपूर गांभीर्याने घेऊन आपल्या सीमे बरोबरच आपल्या बाजारपेठेमध्ये ही चीनला मात देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भातच पहिला पाऊल भारत सरकारने कडून 16 जुलै 2020 रोजी 59 चायनीज एप्लीकेशन वर बंदी आणण्यात आली आहे एवढेच नाही तर भारत सरकार येणाऱ्या काही दिवसांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग मध्येही मात देण्याच्या तयारीत आहे त्यासाठी आपल्या पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत हा स्लोगन भविष्याच्या अर्थक्रांती साठी वापरलेला आहे.
आत्मनिर्भर भारताची सुरुवात करावीच लागेल..
।। *पुनश्च हरीओम* ।।
भाग २
Lock/Unlock & social distancing
आजकाल वीजबीलांचा शॉक बसलेले बरेच जण आजुबाजुला दिसत आहेत. प्रत्येक घराचा वीजवापर हा त्या त्या घरात राहणार्या कुटुंब सदस्य संख्येवर आधारीत असावा असा माझा कयास. कुटुंबात जास्त सदस्य असतील तर कदाचीत जास्त वीजबील येत असावं असा माझा (गैर)समज होता. परंतु समोर रहाणार्या ३ सदस्य संख्येच्या कुटुंबाला पण १ हजाराच्या आसपास महिन्याचं वीजबील येतं हे पाहुन थक्क व्हायला झालं.
कसं ते माहीत नाही पण आमच्या शेजारच्या ४ सदस्य संख्या असणार्या घरात महिन्याचं वीजबील ४००-४५० रुपयांच्या च्या घरात असतं (महिन्याचे ५५-६०युनिट लागतात). अर्थात दोन्ही कुटुंबातील काही गोष्टी चर्चा करताना समजल्या त्या अशा :
(डिस्क्लेमर: या लेखमालिकेतले मांजर आणि ऑफिस पूर्णपणे प्रातिनिधिक आणि काल्पनिक आहे.वात्रटपणे माहिती गुगल करून खऱ्या माणसाशी किंवा ऑफिसशी संबंध लावल्यास दात पाडण्यात येतील.)
हे लिखाण माझे नाही...
माझे मित्र श्री गणेश चव्हाण यांनी हा लेख लिहिलेला आहे. त्यांनी मला नाव न टाकण्यासाठी सांगितले होते. तरी पण मला तसे करणे सयुक्तिक वाटले नाही...
कोरोनामुक्ती नंतर पुढे काय ??
लेखक - श्री. गणेश चव्हाण.
प्रेरणा: https://www.maayboli.com/node/74700 (अजय चव्हाण)
समीप तंबाखूत माझ्या चुना होऊन जा..
तुझ्याविना अपूर्ण इडा माझा, पूर्ण तू होऊन जा..
संपलेली गायछाप माझी, थोडी तुझी देऊन जा..
नाही जमलं तुला तर, चूनापुडी सोडून जा..
कधी एकाएकी तलफ आली, तर हातावर हात मारून जा...
नसलीस चघळणार तरीही, बारीक नाकाने ओढून जा..
सकाळी सकाळी कधी आडवेळी, कामाला मात्र ठेवून जा..
गायछाप पळवताना माझे हाल, कळा, अश्रू, आठवून जा..
वुहान कोरोना व्हायरसने जगाची वाट लागली आहे. सगळे चायना ला पर्याय शोधत आहेत. पण हे नक्की की सगळ्याच गोष्टींना पर्याय मिळणे अवघड आहे.
तूर्तास मोबाईल , लॅपटॉप , टॅब साठी 'नॉट मेड इन चायना ' पर्याय हवे आहेत. (अर्थात ह्या वस्तुंमधला एक ना एक तरी भाग 'मेड इन चायना' असणारच. )
asus, Dell, चायनिज नाहीत बहुतेक.
lenovo आजच माहिती झालं की फुल ऑन चायनिज आहे.
सद्याचा भारत हा मूळच्या इथल्या म्हणजे भारतातले लोक तसेच भारताबाहेरुन भारतात आलेल्या लोकांपासून बनलेला देश आहे.अगदी प्राचीन काळापासून ही स्थलांतरे होतायत.भारताच्या अंतर्भागतही बरीच स्थलांतरे झालेली आहेत.दुष्काळ,महापूर,रोजगार,लढाया,इत्यादी अशी विविध कारणे या मागे आहेत.भारतीय उपखंडासंबंधीच्या अशा स्थलांतराच्या नोंदी एकेठिकाणी व्हाव्यात,माहिती संकलित व्हावी तसेच माहितीत काही त्रुटी,चुका असतील तर त्यावरही आदानप्रदान व्हावे,या स्थलांतरामागची कारणे,या स्थलांतरीतांनी नवीन प्रदेशावर टाकलेला प्रभाव इत्यादी गोष्टी समजाव्यात यासाठी हे वाहते पान सुरु करत आहे.
जगायचं, तगायचं आहे आणि पुन्हा उभारीनं आयुष्याला भिडायचं आहे.
कबुल आहे, प्रसंग बाका आहे. नोकरीची शाश्वती नाही. खूप अनिश्चितता आहे. पण हातपाय गाळून बसून काय होणार? पेला अर्धा रिकामा आहे बघण्यापेक्षा तो अर्धा भरलाय हे लक्षात घ्या. आजूबाजूला वाईट घटना घडत आहेत पण आपल्या जमेच्या बाजूलाही अनेक गोष्टी आहेत. अनिल अवचट म्हणतात तसं 'तरी बरं...... अमुकतमुक घडलं नाही. " हा सकारात्मक दृष्टिकोन.