'एक मी अन् एक तो'
पाऊस जीवघेणा...
http://youtu.be/IQxnb61LBss
पाऊस जीवघेणा...
http://youtu.be/IQxnb61LBss
फेटेवालं पावणं..
सुस्वागतम्
खूपच काम आहे बाई..
यांनाही.
सगळं तयार आहे ना?
माझी सारेगमची तयारी झाली!
धन्यवाद श्रोतेहो!
मराठी कला मंडळ - वॉशिंग्टन डीसी सादर करीत आहे.
"उदाहरणार्थ एक"
शनिवार दिनांक ६ जुलै २०१३ रोजी दुपारी ४:३० वाजता.
Saturday, July 6th at 4.30 PM (Track 2)
या आठवड्यात बॉस्टनला होणार्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात कवी किशोर कदम उर्फ सौमित्र आणि वैभव जोशी यांची काव्यमैफल सजणार आहे. या मैफिलीत आपल्या सुरांनी बहार आणणार आहेत प्रख्यात गायक दत्तप्रसाद रानडे.
वैभव जोशी यांच्या कविता हा खरंतर न संपणारा विषयच. बोरकर, सुरेश भट इत्यादी पूर्वसुरींचे ऋण जोशी स्वतः मान्य करतात, पण त्याचवेळी या सर्वांपेक्षा भिन्न अशी स्वतःची कविता त्यांनी प्रस्थापित केली आहे. 'तुम्हांला कविता कशा सुचतात?' या कवीला विचारल्या जाणार्या हमखास प्रश्नाचं उत्तर त्यांनी काव्यरूपातच दिलं आहे -
धरतीवर उमटत गेल्या अलवार उन्हाच्या ओळी
भारतीय शास्त्रीय संगीताला आजपर्यंत अनेक नामवंत कलाकारांनी आपल्या गायन किंवा वादनकलेच्या माध्यमातून सातासमुद्रापार नेत जगातल्या वेगवेगळ्या व्यासपीठांवर सादर केलंय. मात्र अगदी वेदकालापासून ते आजपर्यंत, शास्त्रीय संगीताच्या एकाच छत्राखाली येणार्या, तरीही स्वतःची वेगळी ओळख जपणार्या विविध कलाविष्कारांना एकाच कार्यक्रमात, जगाच्या व्यासपीठावर सादर करण्याचा अभिनव आणि स्तुत्य उपक्रम म्हणजे ’मेलांज’.
मानवी नातेसंबंधांचा थांग लागणं कठीण. ही नाती कायमच नाटककारांना भुरळ घालत आली आहेत.
वेगवेगळे विषय हाताळणार्या मराठी रंगभूमीवर दाखल झालेलं नवंकोरं नाटक 'फॅमिली ड्रामा' मानवी नात्यांना केंद्रस्थानी ठेवूनच काहीतरी सांगू पाहतं. आजच्या काळातल्या करमरकर कुटुंबाची ही कथा. जरासं विस्कटलेलं असं हे कुटुंब. 'खेळ नात्यांचा' ही दूरचित्रवाणी मालिका या घरातल्या गृहिणीचं सर्वस्व, तर कुटुंबप्रमुखाचा आपल्या मुलाशी फारसा संवाद नाही. मग एक दिवस हे चित्र पालटेल, असं वाटायला लावणारी एक घटना घडते.

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या जुलैमध्ये होणार्या अधिवेशनात 'युवांकुर' हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमात मराठीतील आजची लोकप्रिय जोडी उमेश कामत व प्रिया बापट सहभागी होणार आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात हे दोघं त्यांच्या नाट्यप्रयोगांच्या निमित्तानं आले होते. दोन प्रयोगांच्या मधल्या वेळात त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी मायबोलीकर हर्पेन आणि chaitrali यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पा -