बीएमएमच्या निमित्ताने उमेश कामत - प्रिया बापट यांच्याशी झालेल्या गप्पा
Submitted by माध्यम_प्रायोजक on 25 March, 2013 - 02:44
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या जुलैमध्ये होणार्या अधिवेशनात 'युवांकुर' हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमात मराठीतील आजची लोकप्रिय जोडी उमेश कामत व प्रिया बापट सहभागी होणार आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात हे दोघं त्यांच्या नाट्यप्रयोगांच्या निमित्तानं आले होते. दोन प्रयोगांच्या मधल्या वेळात त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी मायबोलीकर हर्पेन आणि chaitrali यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पा -
शब्दखुणा: