“सर, मी शिक्षिका होऊ? कुठला विषय शिकवू?”
“जरूर. काहीही शिकव; मीही येऊन बसेन वर्गात. पण इतक्यात नको.”
बारावीनंतर काय करायचं याबद्दल गणिताच्या मॅकिन्टॉश सरांशी गप्पा चालल्या होत्या. आपापल्या निवडीबद्दल प्रत्येकाला सरांकडून खात्रीचे चार शब्द ऐकायचे होते. शिक्षिका व्हायला सांगून “इतक्यात नको” असं का म्हणाले असतील सर?
सध्या सार्वजनिक बोली भाषेमध्ये काही जणांना आपण काही विशेष शब्द वापरत आहोत ह्याचं खूप विशेष वाटत असतं. त्यामुळे ते असे विशेष शब्द इतक्या विशेषत्वाने वापरतात की त्यांचे वैशिष्ट्य कमी होऊन ते सामान्य होऊन जातात.
प्रत्येक भाषेचे एक वैशिष्ठ्य असत , काही भाषांमध्ये शब्दांचा खूप तुटवडा असतो उदा इंग्रजी , पण मराठी भाषेत प्रत्येक बारीक सारीक गोष्टींनाही शब्द आहेत - एखाद्याने हाक मारली " ए मावशी इकडे ये " कि आपल्याला लगेच कळत हाक मारण्यार्यांच्या आईच्या बहिणीला हाक मारतोय , पण हीच इंग्रजीतून हाक मारली " ए ऑन्टी " तर समजत नाही नक्की आईच्या बहिणीला हाक मारतेय कि वडिलांच्या बहिणीला मारतेय कि ,,,,आणखी कुणाला ?
सकाळी उठल्यावर जिचा चेहरा बघावसा वाटतो ती तू असावी.
गरम गरम चहा सोबत स्माईल देणारी ती तू असावी.
ऑफिस ला जाताना "संध्याकाळी लवकर या" अस म्हणारी ती तू असावी.
विसरलेल्या गोस्टी ची आठवण करून देणारी ती तू असावी.
भांडण झाल्या वर आपली चूक नसताना ही लगेच सॉरी म्हणारी ती तू असावी.
विश्वास म्हणताच जिचा चेहरा समोर यावा ती तू असावी.
कामावरून घरी आल्या वर हास्य चेहेऱ्या ने स्वागत करणारी ती तू असावी.
हसण्या पाठच दुःख आणि शांततेच्या पाठच कारण ओळखणारी ती तू असावी.
म्हातारे झाल्यावर हातात काठी ऐवजी जिचा हाथ हातात असावा ती तू असावी.
ज्योतिष आणि नातेसंबंध
.कुंडलीतील ग्रहांचा जातकाच्या आयुष्यातील प्रत्येक घटकांवर प्रभाव असतो ,ग्रहांचा जातकाच्या जवळील व्यक्तींवरचा पडणारा प्रभाव पुढीलप्रमाणे पडतो .
1.तृतीय स्थानी गुरु असता जातकाला एक तरी भाउ आसतोच ,काही व्यक्तींना दोन ,तीन भाउ असण्याचीही उदाहरणे आहेत .
2.तृतीय स्थानी सूर्य असता जातकाला बहीण असण्याची शक्यता जास्त असते .
3.पंचम वा लाभ स्थानी गुरु असल्यास पुत्र संतान होण्याची शक्यता जास्त असते या स्थानी सूर्य वा मंगळ असल्यास फक्त पुत्र संततीच होते .
4.पंचम वा लाभ स्थानी शुक्र असल्यास कन्या संतान होण्याची शक्यता जास्त असते .
मराठीत भाषेत अन्य भाषांमधून होणारी आवक आपल्याला नवी नाही.महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमधे बोलल्या जाणार्या भाषांपासून ते फारसी,इंग्लिश,पोर्तुगीज,अरबी अशा बर्याच भाषांमधून ही आवक झालेली आहे.
काही शब्द तर मूळचे मराठी नाहीत हे सहजपणे लक्षातही येणार नाही इतके ते मराठी भाषेत बेमालूमपणे मिसळले आहेत,स्वीकारले गेले आहेत.
ही आवक अजूनही सुरुच आहे.
पण ही आवक किती होऊ द्यायची यालाही काही मर्यादा असाव्यात,त्यामागे निश्चित असे धोरण असावे असे वाटू लागले आहे.
खालील वाक्ये पहा.
"हार्डडिस्क केबलनं लॅपटॉपला अॅटेच केली की विदीन टेन सेकंद लॅपटॉप आपोआप बंदच होतो."
आज कायप्पावर एका विदुषिची video clip बघत होतो त्यात एक नवीन शब्द (माझ्यासाठी)....'ईन्टलेक्चुअल सबव्हर्जन' ऐकला. ह्याला मराठी प्रतिशब्द सुचवता येइल काय? तो उपलब्ध असल्यास ज्ञानात भर पडेल....नसल्यास अशा शब्दांची भर आपल्या भाषेत पडली तर उत्तमच! छान शब्द!!