Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हिटमॅन आणि गब्बर
हिटमॅन आणि गब्बर
“ Don't take the credit away
“ Don't take the credit away from young chap on his special day” - सहमत!!
>>हिटमॅन आणि गब्बर
>>हिटमॅन आणि गब्बर
येस्स!
Hitman डीसी कडे होता... गब्बर २००८ ला कुठे होता? (२०१० ला मुंबई)
जडेजा २००९ ला बाहेर होता...
जडेजा २००९ ला बाहेर होता...
बाई दवे,
बाई दवे,
काल दुसऱ्या गेम मधे फायनली त्रिपाठी च्या धावा झाल्या...
आता हेच मोमेंटम राहूदे...
लॉंग वीकेंड कोकणात गेलेलो
लॉंग वीकेंड कोकणात गेलेलो त्यामुळे कुठल्याच मॅचेस फॉलो केल्या नाहीत..... अगदी आरआरची मॅच होती हे पण विसरुन गेलेलो!!
रिंकू सिंगवाली मॅच मात्र आता पाहावीच लागेल
"अगदी आरआरची मॅच होती हे पण
"अगदी आरआरची मॅच होती हे पण विसरुन गेलेलो!!"
मॅक्सवेल आणि फाफ फुल्ल टू
मॅक्सवेल आणि फाफ फुल्ल टू मारत आहेत. आय पि एलची फालतूगिरी सुरु झाली म्हणावं का?
चिन्नास्वामी आहे आणि इतका
चिन्नास्वामी आहे आणि इतका मस्त स्टार्ट मिळाला होता मग मारणारच की!
मार्क वूडने चांगली टाकली लास्ट ओव्हर
राहुल एकदमच क्लूलेस कॅप्टन वाटतो अश्यावेळी!!
मार्क वूड चा पेस किती फसवा
मार्क वूड चा पेस किती फसवा आहे. फॉलो थ्रू मधे कितीवेळा पडलाय. चिन्नास्वामी हाय स्कोरिंग मैदान आहे त्यामूळे चेस शक्य आहे. मायर्स लागला पाहिजे.
रिंकू सिंग काय परिस्थिती मधून आलय हे वाचल्यावर अजूनच कौतुक वाटले त्याचे. कितीही फालतू बॉलिंग केली तरी शेवटच्या ओव्हर मधे चेस करताना एकही प्रॉपर बॅट्समन उरला नसताना डोके थंड ठेवून प्रत्येक बॉलचा फायदा उठवत पाच सिक्सेस मारून सामना जिंकून देणे हे येराबगाळ्याचे काम नव्हे.
राहुल एकदमच क्लूलेस कॅप्टन वाटतो अश्यावेळी!! >> मला तो नेहमीच तसा वाटतो कॅप्टन म्हणून. अगदी सासर्यासारखा तोंड करून फिरत असतो
अगदी सासर्यासारखा तोंड करून
अगदी सासर्यासारखा तोंड करून फिरत असतो Wink
>>
फुटलोय
मॅक्सवेल आणि फाफ फुल्ल टू
मॅक्सवेल आणि फाफ फुल्ल टू मारत आहेत. आय पि एलची फालतूगिरी सुरु झाली म्हणावं का?
Proud
>>
ते कालचे पाच चेंडू कोणीही ओळखेल की किती बालिश पद्धतीने टाकले होते.
पण ते कोणी ईथे कबूल करणे अवघड आहे हे समजू शकतो
आजचीही मॅच बघत नाहीये तसे मी.. आता मुंबई आणि चेन्नई यांच्याच मॅचेस बघतो. चुम्मा असता तर दिल्लीच्याही बघितल्या असत्या..
“ मला तो नेहमीच तसा वाटतो
“ मला तो नेहमीच तसा वाटतो कॅप्टन म्हणून. अगदी सासर्यासारखा तोंड करून फिरत असतो” - पहिल्या वाक्याला +१, आणि दुसर्याला लोल
सासरा:अॅक्टिंग, जावई:कॅप्टन्सी
“ आजचीही मॅच बघत नाहीये तसे
“ आजचीही मॅच बघत नाहीये तसे मी” - मग इथे येऊन ही ‘व्हॅल्यू अॅड‘ कशासाठी?
पूरन सुटला आज. कसला फ्लोई
पूरन सुटला आज. कसला फ्लोई मारले राव. बंगलोर खरच कमनशिबी आहे. किती बॉलर्स इंजर्ड राव.
"बंगलोर खरच कमनशिबी आहे." -
"बंगलोर खरच कमनशिबी आहे." - खरंय. फाफ ने सुरूवातीचा स्ट्राईक रेट थोडा वाढवला तर अजून १५-२० रन्स चा फरक पडू शकेल असं वाटतं.
अरे कैच्या कै! मी बंद केली
अरे कैच्या कै! मी बंद केली मॅच. धडा मिळाला. आता हायलाईट्स वर तहान भागवावी.
मागे जे मी ईथे म्हटलेले की
मागे जे मी ईथे म्हटलेले की स्वत: हिरो बनायचा प्रयत्न करत आंधळी बॅट फिरवतोय तो आवेश खानच होता ना..
आज आयपीएल मध्ये सगळ्यात फालतू
आज आयपीएल मध्ये सगळ्यात फालतू टीम कोणती याची स्पर्धा होणार आहे. ( दिल्ली vs मुंबई).
मुंबई कडे सगळे गुण आहेत, पुन्हा एकदा टेबलच्या तळाशी जायचे. शर्मा आणि टीम तो चान्स सोडणार नाहीत.
काय निवडून प्लेअर्स घेतले आहेत, जे काही injured होतात तर काही showpiece आहेत.
मुंबई १-२ प्लेअर्स सोडले तर सगळे g****du हत्ती फौज पे भारी असला प्रकार आहे.
मागे जे मी ईथे म्हटलेले की
मागे जे मी ईथे म्हटलेले की स्वत: हिरो बनायचा प्रयत्न करत आंधळी बॅट फिरवतोय तो आवेश खानच होता ना.. >> आवेश खान हा जबरदस्त बॅट्स्मन आहे हे तारे तूच तोडले होतेस - बॅटींग करताना बॅट फिरवणे नि मॅच संपल्यावर बॅट फिरवणे ह्यात निगेटिव्ह फीडबॅक नि ट्रोलिंग इतकाच मोठा फरक असतो. " "आजचीही मॅच बघत नाहीये तसे मी.. आता मुंबई आणि चेन्नई यांच्याच मॅचेस बघतो. चुम्मा असता तर दिल्लीच्याही बघितल्या असत्या.." ह्यावरून म्हणतोय कि कालची मॅच बघितली असतीस तर वरच्या फोटो मागचे कारण कळले असते (अशी अंधूकशी आशा)
ललित यादव ला बाद करणे महाग पडणार मुंबई ला- फॉर्म् मधला अक्षर आला
एका षटकात 4 विकेट गमावण महाग
एका षटकात 4 विकेट गमावण महाग पडू शकतं दिल्लीला !
मुंबई ने कॅचेस सोडून प्रयत्न
मुंबई ने कॅचेस सोडून प्रयत्न केला मॅच हातातून घालवायचा, पण दिल्ली ने सुद्धा 'हम भी कुछ कम नहीं' असं दाखवून १६५/५ वरून १७२ मधे ऑल-आऊट करून दाखवला. वॉर्नर ने एकंदरीतच आणि फाफने सुरूवातीचा स्ट्राईक रेट सुधारायची त्यांच्या टीम्ला नितांत गरज आहे.
पहिल्या दोन ओव्हर्समधे रोहित आणि इशान चे शॉट्स बघून मजा आली. कडक बॅटींग!
'हम भी कुछ कम नहीं' >>
'हम भी कुछ कम नहीं' >> अक्षर ह्या पिचवर झक्कास बॉलिंग करेल असे वाटते. दोन्ही टीम्स "तुल्यबळ" आहेत
“ दोन्ही टीम्स "तुल्यबळ" आहेत
“ दोन्ही टीम्स "तुल्यबळ" आहेत” - खरंय! अशा टीम्सची मॅच बघायची एक वेगळी मजा असते.
किशन डॅब सुद्धा हार्ड हँड्स
किशन डॅब सुद्धा हार्ड हँड्स नी करतो. बॉल सरकन फिल्डरकडे जातो. सॉफ्ट हँड ने खेळण्याचे स्किल जमवले तर एकदम्पुढे जाईल पोरगा.
वाचले मुंबई इंडियन्स.
वाचले मुंबई इंडियन्स. हरण्याचे भगिरथ प्रयत्न कमी पडले. वॉर्नर ने मॅच फिक्स केली बहुधा अक्षर मॅन ऑफ द मॅच हवा.
सूर्याची दृष्ट काढा रे कोणी तरी.
“ हरण्याचे भगिरथ प्रयत्न कमी
“ हरण्याचे भगिरथ प्रयत्न कमी पडले.” - दोन्ही टीम्सने टिच्चून प्रयत्न केले (मॅच हारण्याचे), पण शेवटी दिल्लीने मुंबईवर मात केली. त्या नॉर्कियेला बहुदा मेमो मिळाला नव्हता. शेवटची ओव्हर कमाल टाकली पठ्ठ्याने.
सूर्या चे नाव बदलून आता
सूर्या चे नाव बदलून आता त्याला मावळलेला सूर्या असे करायला हवे.
दोन्ही संघाचे कवतुक करावे तेवढे थोडे आहे, जबरदस्त हरायचे कसे याचे प्रयत्न दोन्ही संघ मनापासुन करतात.
शर्मा आज खेळाला पुढे कधी खेळेल माहित नाही. मुंबईच्या खराब कामगिरमुळे मात्र वर्मा अजून भारतीय संघातून बाहेर राहील.
असामी, फेरफटका काय मापं
असामी, फेरफटका काय मापं काढता राव! पण खरय सगळं. तुल्यबळ ढूस टीम आहेत दोन्ही.
चला! एक तरी जिंकले. अंंबानी आता रोहित शर्माला एक रावळगाव टॉफी बक्षिस देइल.
"रावळगाव टॉफी" -
"रावळगाव टॉफी" -
Pages