Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=nplvAZjK4UM
"ऍज अ विकेटकिपर म्हणून डॉन
"ऍज अ विकेटकिपर म्हणून डॉन आहे." - विकेटकिपींगच्या त्याच्या क्षमतेबद्दल कधीच शंका नव्हती. त्याला यशस्वी होताना बघून आनंदच होतो. टेस्टमधे फास्ट ट्रॅक केलेल्या पंतने त्याच्या बॅटींगने टेस्ट मॅचेस/सिरीजवर जो ठसा उमटवला, त्यामुळे साहा त्या रेसमधे मागे पडला. त्याचं आणि द्रविडचं कॉन्व्हर्सेशन पब्लिक करणं अगदीच अनप्रोफेशनल होतं (कितीही ज्युसी गॉसिप असलं तरिही). बीसीसीआय सहसा असल्या गोष्टी विसरत नाही.
अरे काय इथे तेवाटिया बद्दल
अरे काय इथे तेवाटिया बद्दल काही उल्लेख नाही? मी नेमका काल येऊ नाही शकलो. सॅम करननी काय खत्तरनाक बॉल फास्ट टाकला गिलला? इतका सेट असलेला गिल पुर्ण बीट झाला. आणि इतकी डेड ऑन बॉलिंग करत असलेल्या करनला काय बरोबर मारला शॉट तेवाटियानी! हि इज अ फ्रिकिन जिनियस! किती वेळा केलय त्यानी आता हे! आधी रन करुन तिथ पर्यंत मॅच आणणार्या गिल वगैरे चे कौतूक आहे पण तो जे करतो ते मानलं पाहिजे. स्पेशल स्किल आहे बॉस!!
Yea.... He is well groomed
Yes.... He is well groomed dependable finisher
स्वरुप
स्वरुप
ह्या वेळी माझ्यामते केकेआर फोकस मध्ये येइल टीम. टायटन्स सारखे त्यांचे पण डायनॅमिक दिसत आहे. सन्राईजर्स सुद्धा जसे अॅमेचुअरिश वाटत होते मागच्या वर्षी तसे नाही वाटत आहेत. पण खुप वर येतील का टेबल मध्ये ते माहित नाही. एकंदरित बर्याच चुरशीच्या मॅचेस बघायला मिळतील असं दिसतय.
बृक कडक मारतोय शॉट्स! देखणे
बृक कडक मारतोय शॉट्स! देखणे अगदी!
सुयशचे हाल सुरु आहेत. पुअर
सुयशचे हाल सुरु आहेत. पुअर थिंग!
अरे काय इथे तेवाटिया बद्दल
अरे काय इथे तेवाटिया बद्दल काही उल्लेख नाही? >> फे फ ला विचारा मी गेल्या सीझनपासून त्याच्यात काही तरी एक्स फॅक्टर आहे नि ही डीसर्व्स चान्स तू फेल इन इंडीयन टीम , इव्हन विथ हिस लिमिटेशन्स असे मत मांडतोय.
हो, असामी, मी सुद्धा.
हो, असामी, मी सुद्धा. पुराव्याने शाबित करु शकतो.
काय तुडवलय आरे आज हाद्राबादनी
बृक दिवस होता आज एव्हढे
बृक दिवस होता आज एव्हढे नक्की. कडक खेळलाय, तो पेस चांअगला खेळतो तेंव्हा त्याला वर ढकलला हे चांगले केले. के के आर ची बॉलिंग नरिन नि थोडाफर वरुण वगळता भुक्कड होती. चेस झाला तर मजा येईल खरच.
नराईनला पण चोपला अरे बृकनी
नराईनला पण चोपला अरे बृकनी आणि अभिषेक नी. तुफान टच मध्ये होता आज बृक. अवघड आहे २२८. सुरवाती पासून कमीत कमी १० चा रनरेट ठेवायला पाहिजे. पावरप्लेचा पुर्ण उपयोग करता आला पाहिजे.
शेवटच्या ओव्हर मधे शर्मा ने
शेवटच्या ओव्हर मधे शर्मा ने चोपला ना ? मी मिटींग मधे होतो तेंव्हा अगदी नीट फॉलो केले नाही मधल ओव्हर्स . रसेल आला परत तर धमाल येईल. राइअसर्स ची बॉलिंग चांगली आहे.
आता ड्रे रसलच काहीतरी करु
आता ड्रे रसलच काहीतरी करु शक्तो त्याची बॅट तलवारीसारखी चालली तर. वर्ना मुश्किल है बॉस!
रिंकू सिंगला विसरु नका!!
रिंकू सिंगला विसरु नका!!
आणि पूर्ण सामन्यात फक्त पाच चेंडू टाकणारा अव्वल फलंदाज शार्दूल ठाकूर पण आहे अजुन
हो हो. पण आधी एक ५० रन तरी
हो हो. पण आधी एक ५० रन तरी झाले पाहिजेत म्हणजे त्या दोघांना येऊन फिनिश करता येऊ शकतं. हा गेला तर मग सगळी मदार त्यांच्यावरच. आणखिन प्रेशर आणि त्यामुळे चुका होऊ शकतात.
अरे सॉरी. नितिश पण हाणतोच आहे
अरे सॉरी. नितिश पण हाणतोच आहे.
अरारारा! काय चाललय. सुंदर ला
अरारारा! काय चाललय. सुंदर ला म्हणा बौंड्री लाईनच्या बाहेर कोंबडा बन.
नितिश कसला क्लास खेळलाय आज.
नितिश कसला क्लास खेळलाय आज. काय मस्त शॉट सिलेक्शन होते. किमान रन रेट नीट राहिल ह्याची काळजी घेतलीये के के आर ने जो अशा बॅलनस्ड टूर्नामेंट मधे कामाला येतो.
मुंबई ने जान्सेन ला साईन केले होते तीनेक वर्षांपूर्वी. बहुधा एक बेकार सामना झाल्यावर रीलीज केले होते. बटालरची पण तीच स्टोरी आहे. नितिश राणा पण १-२ सीझन क्खेळून बाहेर गेला होता.
एकेका टीमचे नशीब.
एकेका टीमचे नशीब.
मलिकनी मस्त केली बॉलिग. अवघड आहे टि २० मध्ये डेथ बॉलिंग. पुरी वाट लगा डालते बॅट्स्मन लोगा!
टफ दिली पण फाईट. मजा आली
टफ दिली पण फाईट. मजा आली बघायला.
"मी गेल्या सीझनपासून
"मी गेल्या सीझनपासून त्याच्यात काही तरी एक्स फॅक्टर आहे" - यस, यस, यू इज म्हणिंग दॅट!! एक्स फॅक्टरविषयी टोटली अॅग्रीड!
आर सि बि वाले पण हर्षल पटेलचा
आर सि बि वाले पण हर्षल पटेलचा अश्विन बनवू बघत आहेत वाटतं. मला काही येवढा भारी वाटत नाही बॅट्समन.
“ मला काही येवढा भारी वाटत
“ मला काही येवढा भारी वाटत नाही बॅट्समन” - बॉलर पण (अश्विन च्या तुलनेत).
दिल्ली फुल्ल गंडले आहेत ह्या सीझनला. पंत नाही हे एक कारण असलं तरिही वॉर्नर, मार्श, शॉ ह्यांचं अपयश डोळ्यात खुपणारं आहे.
या फॉर्मात दिल्ली एखादी मॅच
या फॉर्मात दिल्ली एखादी मॅच हि जिंकतील का याची शंका वाटते.
या फॉर्मात दिल्ली एखादी मॅच
या फॉर्मात दिल्ली एखादी मॅच हि जिंकतील का याची शंका वाटते. >> ते नेमके शेवटच्या मॅचेस जिंकून काहि टीम्स ना नडतील
“ ते नेमके शेवटच्या मॅचेस
“ ते नेमके शेवटच्या मॅचेस जिंकून काहि टीम्स ना नडतील” - ते होइलच बहुदा. मार्श, वॉर्नरसारखे प्लेयर्स इतकी मोठी टूर्नामेंट, संपूर्णतः आऊट ऑफ फॉर्म असणं जरा unlikely आहे. त्यातून जेव्हा ते ‘नथिंग टू लूज‘ मोडमधे येतील, तेव्हा ते मिड-टेबल असणार्या टीम्ससाठी डोकेदुखी ठरू शकतील.
सगळे टॉप फलंदाज इंज्युर्ड
सगळे टॉप फलंदाज इंज्युर्ड असतानाही पंजाब जिंकले.
आधी रझा ने चेस तारून नेली आणि मग शाहरुख ने चांगली फिनिश केली.
ऊद्या मेजर इवेंट. टायटन्स
ऊद्या मेजर इवेंट. टायटन्स वर्सेस रॉयल्स!!
अर्जुन तेंडूलकर डेब्यु!
अर्जुन तेंडूलकर डेब्यु!
सूर्या तळपला, तसा तो फार काळ
सूर्या तळपला, तसा तो फार काळ ढगाआड रहाणारा नाहींच आहे !
Pages