आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Hope Dhoni will walk away with last trophy in Sunset !!! can not get more fitting tribute to him than this.
>>
If body permits, he'll go for one more as a gift to CSK fans for their love...

पुढच्या आयपीएल ला ही प्रत्येक गोष्टीसाठी फक्त अन् फक्त धोनीचं कौतुक ऐकायला तयार रहा...
मास्टर स्ट्रोक अभी और भी है, इंतजार कीजिये तब तक, और देखते रहिये आज तक...

मॅच कमाल झाली

फिटिंग फायनल अन् फिटिंग फिनिश...
दोन्ही टीम च्या सगळ्या प्लेअर्स अन् सपोर्ट स्टाफ चं अभिनंदन...

धुणी आणि भांड्याचे बघा Lol

बाई दवे
धोनी आहे पुढच्या सीजनला. अजून एक वर्ष धमाल. सहावी ट्रॉफी मिळवत मुंबईला मागे टाकायचा प्लान दिसतोय Happy

IMG_20230530_090306.jpgIMG_20230530_090244.jpg

*मुंबईला मागे टाकायचा प्लान दिसतोय * - कारण, रोहितची आगेकूच नेमकी धोनीच्या उलट्या दिशेने चालली आहे . तो आता टेस्ट विश्व चॅम्पियन, एकदिवसीय विश्वचषक इ.वर लक्ष केंद्रीत करतोय !! Wink

IMG_20230530_090510.jpg

काल match होईल असे वाटत नव्हतं , मग 11 वाजता झोपलो.
आज सकाळी highlights पाहिले.
सगळ्या बॅट्समन ने हातभार लावला.
20 वरची match हवी होती.
अजून चुरस झाली असती.
गुजरात चे बॅड लक.
मोहितने छान ओव्हर टाकली.
शेवटचा बॉल लेग स्टंप वर गेला आणि चौका झाला.
इतक्या प्रेधार मध्ये खरंच बॅट्समन आणि बॉलर दोघांचा कस लागला.
मजा आली.

If body permits, he'll go for one more >> थोडक्यात त्याचा ब्रॅडी होणार. Sad

फ्लेमिंग ने राहाणे बद्दल त्याच्या नि कासी विश्वनाथनच्या रोल बद्दल जे सांगितलय ते वाचनीय आहे.

Pages