Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फेफ कहर. तशा एखाद्या पोज मधे
फेफ कहर. तशा एखाद्या पोज मधे रोहित शर्मा डोळ्यासमोर आला
जोक्स अपार्ट, त्याला थोडा
जोक्स अपार्ट, त्याला थोडा फॉर्म सापडला तर बरं होईल. अख्खी टुर्नामेंट खुपच लो आहे परफॉरमन्स. त्याची नजर बसली कधी तर काम खल्लास आहे.
टोटली. वन डे मधे एकदम २६४
टोटली. वन डे मधे एकदम २६४ मारले होते. आता दोन्ही गेम्स मधे "दो ही मारा, पर सॉलिड मारा के नही?" व्हायला पाहिजे.
फा सत्यवचन!
फा सत्यवचन!
जेंव्हापासून त्याने स्वतःला
जेंव्हापासून त्याने स्वतःला अॅटॅकर मोड मधे ढकलले आहे (आधी तो वेळ घेऊन सेट होऊन मग मारत सुटायचा - आता लवकर मारायला लागतोय - जे त्याने अॅडाजस्टमेंट म्हणून केलय ) तेंव्हापासून कंसिस्टंसी मधे ढेपाळला आहे. किमान वर्ल्ड टेस्ट फायनल साठी म्हणून तरी फॉर्म्स मधे यायला हवाय भाऊ.
टेस्ट मध्ये वेळ मिळेल त्याला
टेस्ट मध्ये वेळ मिळेल त्याला सेटल व्हायला टु युअर पॉईंट. टि२० गेमच वेगळा. टाईमच नाय शिंचा सेटल व्हायला!
मुंबईच्या संबंधित सर्वांनी
मुंबईच्या संबंधित सर्वांनी गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत करून खूप मेहनत करून घेतली असावी. चॅम्पियन्स घडवणारी मनोवृत्ती. !
काल मधवालचे बळी घेतल्यानंतरचे
काल मधवालचे बळी घेतल्यानंतरचे आनंद व्यक्त करणे आवडले कुठलाही अतिरेकी अविर्भाव नव्हता. भुवनेश्वरसारखे अगदी साधे सरळ.
वैद्य बुवा जोरदार फटकेबाजी
वैद्य बुवा जोरदार फटकेबाजी
*काल मधवालचे बळी
*काल मधवालचे बळी घेतल्यानंतरचे आनंद व्यक्त करणे आवडले..... अगदी साधे सरळ.* -
सामन्यानंतर बुमराहशी केलेल्या त्याच्या तुलनेवरचं त्याचं भाष्यही तसंच निगर्वी, साधे व सरळ आहे ! Great attitude. !!!
हे भगवान! फूल्ल टू राडा केलाय
हे भगवान! फूल्ल टू राडा केलाय गिल नी!
पिच पाटा आहे का? मुंबईला पण जमेल का असं? अर्थात २२५ वगैरे झाला तर आल्या आल्याच पोटात पाकपुक होते प्रेशरनी.
गिल कसला दृष्ट लागण्यासारखा
गिल कसला दृष्ट लागण्यासारखा खेळतोय. असाच फॉर्म वर्ल्ड कप फायनल पर्यंत राहो रे देवा !!
१८०च्या वर गेला तर कोणाला तरी रशिद खान ला फोडावे लागेल. तिलक वर्मा , वधेरा ?
कसला जबरदस्त प्लेयर आहे गिल!!
कसला जबरदस्त प्लेयर आहे गिल!! त्याची बॅटिंग बघणं म्हणजे निखळ आनंद.
त्याची बॅटिंग बघणं म्हणजे
त्याची बॅटिंग बघणं म्हणजे निखळ आनंद.>> तेंडुलकर, कोहली नंतर त्या कॅटेगरी माधे वाटतो. त्याला बॉल खेळायला अधिक वेळ आहे असे वाटत राहते. अँटिसिपेशन नि इंट्यूशन जबरदस्त आहे नि धावांची भूक नि स्टार्ट मोठ्या स्कोअर मधे ढकलणे त्याच लेव्हलचे. गेल्या सीझनपासून ह्या सीझनमधे स्ट्राईक रेट कसला वाढवलाय त्याने - अॅडॉप्टबिलिटी. - जे शॉट्स तो गॅप मधून काढायचा तेच उचलून मारतोय.
If MI pulls it off, this will
If MI pulls it off, this will be one hell of a chase. गचाळ फिल्डींग नि गलथान बॉलिंग होती आज एकदम. ह्याचे अपश्रेय कोणाला द्यायचे ?
तो जॉर्डन ऐवजी तेंडुलकर
तो जॉर्डन ऐवजी तेंडुलकर परवडला असता.
गिल अफलातून ! चौके व षटकार
गिल अफलातून ! चौके व षटकार मारून धावांचा पाऊस पडतानाहीं एकेरी व दुहेरी धांवा देखील तितक्याच भुकेने घेत होता ! कमाल प्रतिभा !!!
पीच मात्र पाटा वाटतंय. मुंबईच्या फलंदाजीची आता खरी परीक्षा. रोहितने कप्तानकी बारी खेळणं अपरिहार्य. किशन खेळायला फिट असावा ही आशा. कम ऑन मुंबई !!!
वढेरा ओपनिंग ला? :O
वढेरा ओपनिंग ला? :O
गेला काही इम्पॅक्ट न करता
तेंडुलकर, कोहली नंतर त्या
तेंडुलकर, कोहली नंतर त्या कॅटेगरी माधे वाटतो. त्याला बॉल खेळायला अधिक वेळ आहे असे वाटत राहते. इंट्यूशन जबरदस्त आहे नि धावांची भूक नि स्टार्त मोठ्या स्कोअर मधे ढकलणे त्याच लेव्हलचे. >>>
करेक्त. त्याच्या वयाच्या इतर कंटेम्पररी बॅट्समन च्या तुलनेत बऱ्याच वरची कॅटेगरी चा प्लेयर आहे
वढेरा ओपनिंग ला? >> म्हणजे
वढेरा ओपनिंग ला? >> म्हणजे किशन अजून पुरेसा फिट नाही. जॉर्डन इंपॅक्ट !
ग्रीन इंज्युर्ड:(
ग्रीन इंज्युर्ड:(
>>जॉर्डन इंपॅक्ट
>>जॉर्डन इंपॅक्ट
लंबोदर विसर्जित!
लंबोदर विसर्जित!
मला वाटतंय संपलाय विषय
मला वाटतंय संपलाय विषय
अजून रशीद खान यायचाय
त्या आधीच ही अवस्था
तिलक वर्मा आशा दाखवतोय
तिलक वर्मा आशा दाखवतोय
संपली
संपली
रोहित लवकर गेला कि मुंबई
रोहित लवकर गेला कि मुंबई जिंकते. ... ...... ... ........ मी नाही सोशल मिडिया म्हणतोय
मुंबई चे लेफ्ट राईट काँबो चे ऑब्सेशन अशक्य लेव्हलचे आहे. ग्रीन चा फॉर्म बघता त्याला ओपन करायला सांगायचे सोडून वढेरा सारख्या पॉवर हिटरला ढकलले.
ग्रीन गेल्यावर डेव्हिड ऐवजी
ग्रीन गेल्यावर डेव्हिड ऐवजी विष्णू ला का पाठवलं?
गुजरात ने हवा tight केली
गुजरात ने हवा tight केली मुंबईची.
एकतर रन्स जास्त त्याच प्रेशर आणि विकेट्स जात आहेत
स्काय हॅज फॉलन!
स्काय हॅज फॉलन!
Pages