Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आता झोपायला हरकत नाही.
आता झोपायला हरकत नाही.
गाडी डिरेल झाली असं म्हणता
गाडी डिरेल झाली असं म्हणता येईल आता.
अफलातून कमबॅक केलाय मोहित
अफलातून कमबॅक केलाय मोहित शर्मा ने.
करियर संपलीय असं वाटत असताना या सिझन ला वेळोवेळी क्लच बॉलिंग टाकली आहे.
>> अफलातून कमबॅक केलाय मोहित
>> अफलातून कमबॅक केलाय मोहित शर्मा ने
५फॉर!
शेवटच्या 6 विकेट्स फक्त 16
शेवटच्या 6 विकेट्स फक्त 16 runs मध्ये गेल्या.
ते पांड्याच्या विमानाला
ते पांड्याच्या विमानाला लॅंडिंग गिअर लावायचं तेवढं बघा कोणीतरी!?
रोहित शर्माच्या ऐवजी मोहित
रोहित शर्माच्या ऐवजी मोहित शर्मा चमकला
मुंबईबद्दल - disappointed, पण ठीक आहे. टॉप ३ मधे आहेत. फायनल मधे आपला सपोर्ट गुजरातला. धोनीबद्दल वाटणारे प्रेम व चेन्नई संघाबद्दलची नावड यात दुसरे पारडे जड आहे.
आहे त्या बॉलिंग वर एव्हढे
आहे त्या बॉलिंग वर एव्हढे गेले हेच खूप झाले असे आपण मुंबईबद्दल बोलू शकतो. टायटन्स आधीच्या पराभवाने डिवचल्यासारखे खेळले आज. रविवारी असेच खेळो नि गिल ची एक अजून एक मॅजेस्टिक स्पेशल इनिंग बघायला मिळो म्हणजे भरून पावलो.
रविवारी असेच खेळो नि गिल ची
रविवारी असेच खेळो नि गिल ची एक अजून एक मॅजेस्टिक स्पेशल इनिंग बघायला मिळो म्हणजे भरून पावलो.>>>> + ११११११११
मला खरं खुप हसायला येतय पण ते जौ द्या. आपण सगळे मिळून टायटन्सचा विजय साजरा करुयात
बुवा ( कळालं मला )
बुवा ( कळालं मला )
गुजरात भारीच खेळले.
गिल ने ज्या प्रकारे रन केलेत त्यामुळे अवघड टार्गेट देता आलं त्यांना. मोहित शर्मा छान.
आता एक उत्तम फायनल बघायला मिळो.
मला खरं खुप हसायला येतय पण ते
मला खरं खुप हसायला येतय पण ते जौ द्या>>>>
बुवा,
आवडता धोनी आणि संपूर्ण
आवडता धोनी आणि संपूर्ण स्पर्धाभर सातत्यपूर्ण खेळलेले गुजरात यांच्यात कोणाचेच पारडे जड नाहीये.... त्यामुळे कुणीही जिंकले तरी आनंदच आहे
सामना आयपीएल फायनलला साजेसा रंगतदार व्हावा हीच अपेक्षा!!
गिलच शतक झाल्यावर रोहितने
गिलच शतक झाल्यावर रोहितने हंसत जावून त्याचं मनापासून अभिनंदन केलं; बहुतेक, " असं कांहिं आता लंडनमध्येही घडू दे, शक्यतो माझ्या हातून !", असंही म्हणाला असावा !
नंबर १ आणि २ वर टिकमार्क
नंबर १ आणि २ वर टिकमार्क Happy
अदबशीरपणे या शब्दालाही जागले Happy
१) चेन्नई टॉस हरली. पण मॅच जिंकेल.
२) लखनऊ उद्या स्वत: अदबशीरपणे मुंबईला पहले आप बोलून पुढे पाठवेल.
३) मग मुंबई पांड्याचे विमान जमिनीवर आणेल. कारण त्याने मुंबईबद्दल काहीतरी डायलॉग मारला आहे.४) फायनलला एका रोमहर्षक सामन्यात मोठ्या दिमाखात रोहीत शर्मा सहाव्यांदा ट्रॉफी उचलेल Happy
धोनी पुढच्या आयपीएलला मी असेनच असा गुप्त संदेश देऊन अंतर्धान पावेल.
३ वर फिक्सिन्ग संपली की सर
“ ते पांड्याच्या विमानाला
“ ते पांड्याच्या विमानाला लॅंडिंग गिअर लावायचं तेवढं बघा कोणीतरी” -
“ ३ वर फिक्सिन्ग संपली की सर” - म्हणूनच सरांनी इथून काढता पाय घेत दारूविरोधी समाजप्रबोधन मोहिम उघडलीय.
>>सरांनी इथून काढता पाय घेत
>>सरांनी इथून काढता पाय घेत
ते स्टार खेळाडूंचा निकष पण सांगायचा आहे अजून
तिसरा अंदाज चुकल्याने
तिसरा अंदाज चुकल्याने माबोकरांनी सुटकेचा निश्वास सोडला
तसेही चारही अंदाज बरोबर आले तर वगैरे वगैरे... आधीच म्हणून झालेले म्हणा
फेफ
फेफ
लोकांच्या मेंटल पिळवणूक विरोधी समाज प्रबोधन मोहिम उघडायची वेळ आलीये.
बुमराह नि अर्चेर असते तर
बुमराह नि आर्चर असते तर गिलने एव्हढ्या धावा केल्या असत्या का?
धोनी म्हणतो गिलला कसे बाद करायचे ते मला माहित आहे, जर गिल लवकर बाद झाला तर बाकीचे काही अवघड नाही.
भाउ, कृपया एक दोन व्यंगचित्रे येउ द्या,
बुवा Proud ( कळालं मला ) >
बुवा Proud ( कळालं मला ) > मी काल दिवसभर वाट पाहिली बुवा कधी लिहितायेत त्याबद्दल
गावसकर ने आज भरून भरून पांड्या चे कौतुक केले आहे, त्याच्यात धोनी च्या शेडस दिसतात वगैरे म्हणालाय. "उगाचच" सांगून ठेवतो.
असामी, तुला ती अनेक
असामी, तुला ती अनेक वर्षांपूर्वी दूरदर्शनवर एक सिरियल लागायची ती आठवते का रे? ‘आ बैल, मुझें मार’ नावाची?
ती सिरीयल मला आठवत नाही फेफ,
ती सिरीयल मला आठवत नाही फेफ, पण बैलावरून 'अतिशहाणा त्याचा बैल रिकामा' की कायसंसं म्हणतात ते आठवलं एक.
मला रोजच बर्याच म्हणी नि
मला रोजच बर्याच म्हणी नि वाक् प्रचार आठवतात रे .
एक दोन मी पण लिहितो…
एक दोन मी पण लिहितो…
१) पालथ्या घड्यावर पाणी
२) गिरे तो भी टांग उपर
भाचा काही बोलला का पंड्या? खुप एक्साईट होतो तो.
'अति तेथे माती' ही आहे.
'अति तेथे माती' ही आहे.
पंड्या बोलघेवडा आहे, पण रिसेंटली काही नाही.
३ वर फिक्सिन्ग संपली की सर
३ वर फिक्सिन्ग संपली की सर Happy
Submitted by प्रविणपा on 27 May, 2023 - 10:24
>>>>>
छे हो
ते माझे वैयक्तिक अंदाज होते.
ते चूक बरोबर ठरण्याचा आणि फिक्सिंग असण्या नसण्याचा काही एक संबंध नव्हता.
कारण फिक्सिंग होत असल्यास काय फिक्स करणार आहेत ते मला कसे आधीच कळणार? हा कॉमन सेन्स आहे.
पण ईथली लोकं उगाच टेंशनमध्ये आलेली की माझे अंदाज खरे असल्यास मी तसा दावा करेन
३ वर फिक्सिन्ग संपली की सर
३ वर फिक्सिन्ग संपली की सर Happy
Submitted by प्रविणपा on 27 May, 2023 - 10:24
>>>>>
छे हो
ते माझे वैयक्तिक अंदाज होते.
ते चूक बरोबर ठरण्याचा आणि फिक्सिंग असण्या नसण्याचा काही एक संबंध नव्हता.
कारण फिक्सिंग होत असल्यास काय फिक्स करणार आहेत ते मला कसे आधीच कळणार? हा कॉमन सेन्स आहे.
पण ईथली लोकं उगाच टेंशनमध्ये आलेली की माझे अंदाज खरे असल्यास मी तसा दावा करेन
कारण फिक्सिंग होत असल्यास काय
कारण फिक्सिंग होत असल्यास काय फिक्स करणार आहेत ते मला कसे आधीच कळणार? हा कॉमन सेन्स आहे. >>
“ कारण फिक्सिंग होत असल्यास
“ कारण फिक्सिंग होत असल्यास काय फिक्स करणार आहेत ते मला कसे आधीच कळणार? हा कॉमन सेन्स आहे.” - dude, do you even listen to yourself before typing it?
रत
*भाउ, .. एक दोन व्यंगचित्रे येउ द्या,*- फॉर्मात नाहीं. तरीही प्रयत्न करतो. -
अग, ते दोन्ही जागतिक स्तरावरचे मोठ्ठया अर्थकारणाचेच प्रकार आहेत - G- 20 व T -20 !!!
साला, इथे गळाला एक मासा लागेल तर शप्पथ आणि तिथे हजारो स्टेडियम मध्ये व लाखो टिव्हीवर लटकतात टी20 बघायला !!!
Pages