आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हो तेच ऐकले. बाकी जर कोणी फक्त ह्या तिघांना बोलताना ऐकले तर एकटा धोनीच दोन्ही कडून फायनल खेळतोय असे वाटू शकते Wink कदाचित शेवटचा सीझन असल्यामूळे धोनीचा जयजयकार समजू शकतो पण चेन्नई च्या टीम मधे अजून बोलण्यासारखा एकही प्लेयर नाही ? कॉनवे नि दुबे ची बॅटींग , पाथिराना ची बॉलिंग किंवा देशपांडेची इंप्रूव्हमेंट्स ह्याबद्दल दीड तासामधे एक चकार शब्द बोलता येऊ नये ? कमाल आहे !

आय अग्री. धोनी स्पेशल आहेच पण्ह्या लोकांनी इतर प्लेयरांविषयी पण बोलायला हवं.

१५ ओवर १७०!

१२ १० स्टार्ट.

१५- १७१ हे अन फेयर वाटते राव टायटन्स साठी. दहाच्या दहा विकेट्स अहेत चेन्नई कडे - १२ च्या वरचा चेस असायला हवा ना ? फक्त १२ धावा वाढल्या सरासरीमधे ? फायनल मधे दोनशे चेश करणॅ दोनषे चाळीस सारखे असते तेच १७१ चे वाटत नाही.

“ १५- १७१ हे अन फेयर वाटते राव टायटन्स साठी.” - पावसामुळे ओव्हर्स आणि टारगेट कमी झालं तर बॅटिंग रिसोर्सेस सुद्धा कमी व्हायला हवे असं वाटतं. दहाच्या दहा बॅट्समेन घेऊन १०-१५ ओव्हर्सची मॅच खेळणं अनफेअर आहे.

विक्ट नाही पडल्या तरी डौन टु द वायर जौ शकते मॅच ही.>>>>नाही गेल्या विकेट तर आधीच संपेल 15 पेक्ष्या अस वाटतंय

पडली विकेट
गायकवाड गेला
आता मजा येईल

कोनवे पण गेला
One brings two
नूर अहमद ने आणले गुजरात ला परत मॅच मध्ये

अयला १५ ओवर मुळे फारच क्विक सरकतेय मॅच.
एक मोठी ओवर मिळाली चेन्नईला तर एकदम त्यांच्या अवाक्यात ञेइल.

Rayudus last match
होप त्याच्या अंगात कंतारा येऊ नये!
Lol

अव्घड आहे!
पाल्पिटेसन हौन र्हायलेत

चेन्नई घेऊन गेली आहे मॅच almost
जबरदस्त सुरुवात दोन्ही ओपनर ची
राशीद चे अपयश

3 ओव्हर मध्ये 38 कठीण नाही वाटत
It's chennai's match to loose now

Rayudus last match
होप त्याच्या अंगात कंतारा येऊ नये!
Lol>>>>
आला कंतारा
संपवली त्याने मॅच अलमोस्ट

Pages