Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
हौ! धोनीनी बेसिकली मॅच परत
हौ! धोनीनी बेसिकली मॅच परत अवाक्यात आणली असं म्हणता येइल. गिल सुटला असता तर अवघड होतं.
साहाचे अर्धशतक !
साहाचे अर्धशतक !
साहा हा आयपीएल फायनलला शतक मारणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे
चला सुदर्शन पण मोकळा सुटू
चला सुदर्शन पण मोकळा सुटू पाहतोय. अबौट टाईम.
मला वाटतं अजून २ ओवर खेळले तर रशिद येइल पुढे.
आता बॅटी फुल मोकळ्या सोडा…
़हालं!
गेला साहा
ठीक आहे.
साहा सुद्धा धोनीच्या हातात
साहा सुद्धा धोनीच्या हातात जाऊन विसावला...
फायनल ३६० डिग्री मध्ये VR
फायनल ३६० डिग्री मध्ये VR मध्ये पाहतोय. केबल कॅमेरा ३६० व्यु एकदम कडक आहे. मैदानात कोणत्याही कोपर्यात कधीही पाहता येते. आणि एकही अॅड येत नाही. १३०० रुपयाचा VR device फुल्टू वसूल.
भारी प्रविण्पा!
भारी प्रविण्पा!
पाठीराना आला. धोपटो!
पाठीराना आला. धोपटो!
फायनल ३६० डिग्री मध्ये VR
फायनल ३६० डिग्री मध्ये VR मध्ये पाहतोय
>>>
जास्त वेळ बघून डोळ्यांना त्रास नाही ना होत..
जास्त वेळ बघून झाल्यावर प्लीज फिडबॅक द्या
अरे ह्याची ग्रिप, नजर बसायला
अरे ह्याची ग्रिप, नजर बसायला लागलीये हळू हळू. मस्त रे साई!
छान रेपर्टुआर आहे शॉट्सचा. फिल्ड प्लेसमेंटचा पण अंदाज चांगला दिसतोय. थोडा चाचपडला पण आता फ्लो व्हायला लागले रन. शाब्बास!
इथुन पुढे २० की ४०? हाणा राव!
इथुन पुढे २० की ४०? हाणा राव!
पार गेली लाईन लेंत देशपांडेची
पार गेली लाईन लेंत देशपांडेची.
जब्बर्दस्त शॉट!!!!!
जब्बर्दस्त शॉट!!!!! पाठीरानाला! १४६ नी आला म्हणे बॉल! टू गूड!
डौन द लेग आहे बहुतेक! असू दे
डौन द लेग आहे बहुतेक! असू दे देवा!
अर्र्र्र्र्र!
अर्र्र्र्र्र!
शतक व्हायला हवं होतं
शतक व्हायला हवं होतं
He deserved it
साहा हा आयपीएल फायनलला शतक मारणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे>>>>>
आज अजून एक भारतीय समाविष्ट झाला असता यादी मध्ये
वेल प्लेड सुदर्शन !!
वेल प्लेड सुदर्शन !!
हौ ना! गिल गेला त्याची पुर्ण
हौ ना! गिल गेला त्याची पुर्ण कमी भरुन काढली. आणि असच पाहिजे. येवढी डीप बॅटिंग असताना कोणी न कोणी फायर झालच पाहिजे. गडगडायला नको गाडी. स्लो स्लो म्हणता म्हणता शेवटी साई नी चांगलेच हाणले. २-४ पंड्यानी पण लगावले. मस्त! ओवरॉल मस्त मोअर दॅन फायटिंग टोटल. विनिंग टोटल पण म्हणता येइल पण बघू. पिचे काही समजत नाहीये. बॉल येतोय बॅट वर असं दिसतय.
आता शमीला म्हणा भौ अर्ली ब्रेक्थ्रु हवा! मग रशिदला म्हणा चलाओ तुम्हारा जादू और निकालो २-३ विकेट.
>> जास्त वेळ बघून डोळ्यांना
>> जास्त वेळ बघून डोळ्यांना त्रास नाही ना होत..
थोडा त्रास झाला पण त्यापेक्शा चेहर्यावर जिथे डिव्हाईस स्पर्श करते तिथे घाम आला. अर्ध्या पाऊण तासापेक्षा जास्त मी नाही पाहू शकणार. पण १३०० रु मे इतनाहिच मिलेगा. अॅप्प्ल ची हाय क्वालिटी डिवाईसेस कदाचित डोळ्याला त्रास नाहि देणार
कॉनवे, ऋतुराज आणि दुबे च्या
कॉनवे, ऋतुराज आणि दुबे च्या वर आता सगळी मदार आहे.
सुदर्शन भारी खेळला.
सुदर्शन भारी खेळला. पाथिरानच्या फेकीला लगावलेले तडके जबरदस्त होते. बरे वाटले अशा धेडगुजरी प्रकाराला ठोकलेले पाहून. हार्दिक चा शेवटचा सिक्स कसा काय गेला ? त्याला पण्नवल वाटलेले, बॅट कडे बघत होता.
हेल ऑफ अ चेस ऑन कार्ड्स !!!
फायनलला साजेशी match सुरू आहे
फायनलला साजेशी match सुरू आहे.
सुदर्शनचे शतक झाले असते तर अजून छान वाटले असते.
आता csk मध्येही उत्तम बॅट्समन आहेत.
जुगलबंदी चांगली रंगेल असं वाटतंय.
राशीदने कमाल केली तर csk ला कठीण जाईल.
बघू काय होतंय.
फायनलला साजेशी match सुरू आहे
फायनलला साजेशी match सुरू आहे.
सुदर्शनचे शतक झाले असते तर अजून छान वाटले असते.
आता csk मध्येही उत्तम बॅट्समन आहेत.
जुगलबंदी चांगली रंगेल असं वाटतंय.
राशीदने कमाल केली तर csk ला कठीण जाईल.
बघू काय होतंय.
पाऊस पडतोय.
पाऊस पडतोय आता. मॅच थांबली.
पावसाच्या नानाची टांग
पावसाच्या नानाची टांग
वैताग!!
वैताग!!
पाऊस पडतोय आता. मॅच थांबली.>>
पाऊस पडतोय आता. मॅच थांबली.>>>>
मास्टर स्ट्रोक आहे तो
“ बरे वाटले अशा धेडगुजरी
“ बरे वाटले अशा धेडगुजरी प्रकाराला ठोकलेले पाहून.” - +१
थोडा त्रास झाला पण त्यापेक्शा
थोडा त्रास झाला पण त्यापेक्शा चेहर्यावर जिथे डिव्हाईस स्पर्श करते तिथे घाम आला. अर्ध्या पाऊण तासापेक्षा जास्त मी नाही पाहू शकणार. पण १३०० रु मे इतनाहिच मिलेगा. अॅप्प्ल ची हाय क्वालिटी डिवाईसेस कदाचित डोळ्याला त्रास नाहि देणार
नवीन Submitted by प्रविणपा on 29 May, 2023 - 21:21
>>>>>
ओके, धन्यवाद
हेयडन बोल्तोय ते एकतय का कोणी
हेयडन बोल्तोय ते एकतय का कोणी? सच्चिन सच्चिन… चा घोष असायचा पुर्वी असं म्हणत होता.
ही सगळी लोकं इतकी रूळली आहेत आपल्या कल्चर मध्ये. त्यांना उच्चार बरोब्बर कळतात आणि स्वतः ते उच्चारता सुद्धा येतात नीट!
Pages