Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान मारले बेंगलोरने. पण
छान मारले बेंगलोरने. पण मॅक्सी फाफ जाताच धोनी मागच्या फलंदाजांना प्रेशरमध्ये आणून गेम करणार हे उघड होते.
त्यांना बाद करताना धोनीने कॅचही छान घेतल्या असे ऐकले
चार संघ ५ सामन्यातून ६
चार संघ ५ सामन्यातून ६ गुणांवर आहेत; आज मुंबई आणि हैद्राबाद मधून अजुन एक त्यांना जॉईन होईल तर तीन संघ ५ सामन्यात ४ गुणांवर राहतील!!
एक दिल्ली सोडले तर सगळेच संघ व्यवस्थित रेसमध्ये आहेत!!
दिल्लीच्या बाबतीत ऋषभ फॅक्टर इतका महत्वाचा ठरतोय की Too many cooks झालेय त्यांचे? पण आता इथून प्लेऑफ गाठणे कठीण आहे त्यांच्यासाठी!!
जो पर्यंत मल्या किंग फिशर
जो पर्यंत मल्या किंग फिशर एअरलाईन्स च्या नोकरांचा थकलेला पगार + पीएफ चुकता करत नाही तो पर्यंत आरसीबी आयपीएल कप जिंकणार नाही असा कर्स आहे.
धोनी कॅप्टन होता म्हणून मॅच
धोनी कॅप्टन होता म्हणून मॅच जिंकली. दुसरा कुणीही असता तर चेनै नक्कीच हरले असते. काय कॅप्टन्सी अप्रतीम. फलंदाजीला जडेजाला निरोप धाडला म्हणे मला शेवटचे दोन चेंडू खेळायचे आहेत असा. पण दुर्दैवाने एक चेंडूवर एकच धाव निघल्याने दोन सिक्सर हुकल्या चेनैच्या.
धोनी कॅप्टन होता म्हणून मॅच
धोनी कॅप्टन होता म्हणून मॅच जिंकली. दुसरा कुणीही असता तर चेनै नक्कीच हरले असते. काय कॅप्टन्सी अप्रतीम. फलंदाजीला जडेजाला निरोप धाडला म्हणे मला शेवटचे दोन चेंडू खेळायचे आहेत असा. पण दुर्दैवाने एक चेंडूवर एकच धाव निघल्याने दोन सिक्सर हुकल्या चेनैच्या. >> ह्यावरून एक अवांतर - निव्वळ बादरायण संबंध जोडून धोनीबद्दल लिहिलेल्या असंबंद्ध पोस्ट्स वाचायला लागतील म्हणून चेन्नई अजिबात जिंकू नये असे आजकाल वाटत राहते . तेही त्या टी म्मधे राहाणे, देशपांडे, गायकवाड, दुबे असे मुंबई कर असताना
ह्यावरून एक अवांतर - निव्वळ
ह्यावरून एक अवांतर - निव्वळ बादरायण संबंध जोडून धोनीबद्दल लिहिलेल्या असंबंद्ध पोस्ट्स वाचायला लागतील म्हणून चेन्नई अजिबात जिंकू नये असे आजकाल वाटत राहते
>>
मुंबई पण... मास्तर स्ट्रोक वडापाव
वाचले थोडक्यात चेन्नई काल.
वाचले थोडक्यात चेन्नई काल. डोंबलाची कॅप्टनसी. आधी धुव्वा मारले आणि नंतर मॅक्सी वगैरे गेले त्यामुळे. अर्थात त्या विकेट्सचे क्रेडिट बॉलर लोकांना. आयला तो धोनी काय सगळच ऑर्केस्ट्रेट करतो का काय? विकेट, रन ऊअट, कॅचेस सगळ्याचे श्रेय कॅप्टनसीलाच वाय झेड गिरी नुसती.
मॅच चा रिझल्ट सोडून सगळे
मॅच चा रिझल्ट सोडून सगळे ऑर्केस्ट्रेट करतो बघा
असामी
असामी
हायद्राबाद चा मोमेंटम गेला नंतर. मार्क्रम नंतर गडबडली गाडी. खरं चान्स होता चांगला.
अगदीच नवशिक्या चुका केल्या
अगदीच नवशिक्या चुका केल्या हैदाबाद ने . सुंदर चा रन आऊट सम्ड अप इट ऑल. अर्जुन ने चांगली ओव्हर टाकली. ऑट साईड ऑफ फुल लेंग्थ ठेवायचे म्हणजे तसेच ठेवायचे ह्याला पूर्ण जागला. प्लॅन एक्सीक्ञुशन चे १००% मार्क्स. पोरगा कसला टेंस होत, नंतरचा इंटरव्ह्यू पाहिला कि जाणवते, जोक मारलेला पण कळला नाही बिचार्याला. एकदम सिंसिअरली उत्तरे देत होता.
“ मॅच चा रिझल्ट सोडून सगळे
“ मॅच चा रिझल्ट सोडून सगळे ऑर्केस्ट्रेट करतो बघा” - अरे पण ते सगळं ‘फिक्स्ड’ असतं ना?
शर्मा आणि मुंबईचा सलग तिसरा
शर्मा आणि मुंबईचा सलग तिसरा विजय.
राडा करतोय शर्मा..
कॅप्टन लीडींग फ्रॉम द फ्रंट.
मुंबईची ताकद फलंदाजी आहे आणि शर्मा दर सामन्याला तडाखेबाज सुरुवात करून मोमेण्टम सेट करत आहे.
चेन्नईच्या सामन्यात कॉमेंटेटर सुद्धा निम्मा वेळ धोनीचेच गुण गातात .
धोनी आयएलचा देव झाला आहे.
वा बनवला गेला आहे.
त्याची ब्रॅंड वॅल्यू कॅश करायला..
तुमचा रन रेट झगडतोय. आधीच्या
तुमचा रन रेट झगडतोय. आधीच्या मॅच मधे abc नि xyz दणकून खेळलेत. शेवटच्या ६-७ ओव्हर्स बाकी आहेत नि तुम्ही कप्तान आहात. तुम्ही कोणाला बॅटींग ला पाठवाल ? abc नि xyz ला कि pqr ला फॉर्मसाठी झगडतोय ? तुमचे नाव राहुल असेल तर तुम्ही हूडा ला पूरन नि स्टॉनिस च्या आधी पाठवाल. उद्धवा अजब तुझे सरकार !
लास्ट चान्स पराग!
लास्ट चान्स पराग!
साडे चार ओवर्स मध्ये ५० हवेत
साडे चार ओवर्स मध्ये ५० हवेत आणि हेट्मायर पण गेला... कठीण दिसतय राजस्थान चं.
मारला बॉ सिक्स!
मारला बॉ सिक्स!
कमॉन बॉय! टाईम टु रिडीम
कमॉन बॉय! टाईम टु रिडीम युअरसेल्फ!
गूड जॉब! चौका!
फ़ोर पण
फ़ोर पण
आई शप्पत! व्हॉट अ कॅच!!!! माय
आई शप्पत! व्हॉट अ कॅच!!!! माय गॉड!
टफ लक जुरेल!
51 बॉल्स मधे 68 हवे होते
51 बॉल्स मधे 68 हवे होते रॉयल्स ना, अन् दहा विकेट्स हातात होत्या, पण सुरवातीला आरामात खेळल्याचा फटका बसला.
हे असं होऊ शकतं असं मांजर बोललं होतं, चौथ्या का पाचव्या ओव्हर ला. पनवती लावलीच....
याला पनवती न म्हणता
याला पनवती न म्हणता क्रिकेटींग ब्रेन बोलू शकतो का?
मलाही त्यांचा बॅटींग ॲप्रोच नेहमीच थोडा अनक्लीअर वाटत आलाय. फलंदाज आश्विनचे प्रयोग त्यातूनच आलेत. काल नाही केला वाटते.
ही टीम मला नॉक आऊटला जाणारी आणि तिथे हरणारी वाटते.
(No subject)
अजून आहे दम मॅच ंअध्ये. गो
अजून आहे दम मॅच ंअध्ये. गो जितेश!
खत्तर्नाक बॉलिंग सिराज!
खत्तर्नाक बॉलिंग सिराज!
दासनी टोटली मिसरिड केला.
दासनी टोटली मिसरिड केला.
ऐय्यर गेला तो बॉल भारी टाकला नॉर्कीनी. वॉज फोर्स्ड टु प्ले ऑकवर्डली. फिल्डर बरोबर लावलेला होता त्या हिशोबानी. ट्रॅप्ड!
आज बॉलर्स चा दिवस दिसतोय.
आज बॉलर्स चा दिवस दिसतोय. नॉकियेला स्पायसीपिच वर बघायला धमाल वाटते.
वेलकम बॅक ड्रे! धुव्वा सिक्स!
वेलकम बॅक ड्रे!
धुव्वा सिक्स!
अरे हळू हळू केकेआर येतायत आत!
अरे हळू हळू केकेआर येतायत आत! बच के रेहना रे बाबा.
स्क्रिप्टेड
स्क्रिप्टेड
मॅच पाहिली नाही. पण आता संदेशची पोस्ट वाचून स्कोअरकार्ड पाहिला.
१४ ओवर १०५-१
सहा ओवर ३० हवेत. ९ विकेट हातात. तरीही राहुल जे एवढा वेळ मारत होता तो अचानक स्लो झाला. पूरन वगैरे सगळेच अचानक विकेट हातात असून थांबले. आणि चक्क ७ धावांनी हरले.
ब्यूटी ऑफ आयपीएल.
सर
सर
स्क्रिप्टेड
मी इतके दिवस काय सांगतोय? वाचा माझी ही कथा.
नाव "क्रॉसओवर आणि परत"
https://aisiakshare.com/node/8573
Pages