Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
३० चेंडून ६९ होतील का?
३० चेंडून ६९
होतील का?
पॉसिबल!
पॉसिबल!
सॅमसन, हेटमायर, जुरेल. आश्विन पण आहे
अह!!!! गेला संजू!
अह!!!!
गेला संजू!
राजस्थानने अजुन इंपॅक्ट
राजस्थानने अजुन इंपॅक्ट प्लेयर वापरलेला नाही ना?
चहल ला काढून एखादा बॅट्समन आत घेऊ शकतात की ते!
हॅटमायर आज एकदमच आउट ऑफ फॉर्म
हॅटमायर आज एकदमच आउट ऑफ फॉर्म वाटतोय!!
चांगल्या खेळत असलेल्या
चांगल्या खेळत असलेल्या जुरैलला स्ट्राईकवर आणण्याऐवजी स्वताच्या फलंदाजीवरचा फाजील आत्मविश्वास नडला अश्विनला आणि पर्यायाने राजस्थानला
वेल प्लेड आरसीबी! कोहली
वेल प्लेड आरसीबी! कोहली कॅप्टन म्हणून वेगळाच असतो. फुल्ल टू अॅग्रेसिव्ह! I miss his aggressive captaincy for team India. आज प्रेक्षकात द्रविड पण होता.
होल्डरच्या बॅटींगवर विश्वास नसेल, तर त्याच्या जागी रूटला खेळवता येईल का - especially, टर्निंग ट्रॅक्स वर?
रॉयल्स लागोपाठ दोन मॅचेस टॉस
रॉयल्स लागोपाठ दोन मॅचेस टॉस जिंकून आणि फेव्हरेबल पोझिशन्स मधून हारले आहेत. time for some soul searching?
जैस्वाल-पडिक्कल ची बॅटींग
जैस्वाल-पडिक्कल ची बॅटींग बघायला मजा येतेय. >> पद्दीकल एक पझल आहे राव. आधीच्या सामन्यात एकदम चाचपडत होता नि आज एकदम फ्लो मधे . रोयल्स ला प्रॉब्लेम आहे तीन नं चा. संजू आयडीयल कँडीडेत आहे पण पड्डिकल तीन वर आला (किंंवा बॉल कडक असताना ) की जबरदस्त खेळतो. गो फिगर. बाकी जुरेल स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून ग्रूम करायला हवा राव - जर हा इंपॅक्ट प्लेयर रुल पुढे कायम येणार असेल तर.
“(अण्णा पावशीय नसलेले) भाकित” >> पण खरय, प्रत्येक सीजनमधे इंप्रूव्ह्ड वाटतो तो.
टिम डेव्हिड मस्त कॅरॅक्टर आहे. >> हो नेहमी हसतमुख असतो नि रोहित शी जबरी केमिस्ट्री आहे.
time for some soul searching? >> नक्कीच. ह्या रट मधे अडकले नाहि पाहिजेत फार वेळ. एकदम इंटरटेनिंग आहेत.
कोहली कॅप्टन म्हणून वेगळाच असतो. फुल्ल टू अॅग्रेसिव्ह! >> +१ शिवाय प्रेक्ष़क पाठी असले कि तो सुटतोच.
>>फुल्ल टू अॅग्रेसिव्ह!
>>फुल्ल टू अॅग्रेसिव्ह!
ओव्हर ॲग्रेसिव्ह...... वेडे चाळे वाटतात कधीकधी!!
कडक बॉल टाकला सुयश ने. पोरात
कडक बॉल टाकला सुयश ने. पोरात टॅलेंट आहे
सुयश मस्त बॉलर आहे.
सुयश मस्त बॉलर आहे. आयपीएलमुळे फर्स्ट क्लास क्रिकेटमधे आला तर त्याच्यासाठी प्लस पॉईंट ठरेल.
रहाणे चा फॉर्म सुखावह आहे.
रहाणे चा फॉर्म सुखावह आहे. अय्यरच्या अनुपस्थितीत WTC फायनलसाठी कमबॅक करू शकतो (काऊंटीत थोड्या रन्स केल्या तर अनून स्ट्राँग केस होईल).
राजस्थान बाबत मागच्याच
राजस्थान बाबत मागच्याच सामन्याची किंबहुना मागच्या सीजनपासूनची कॉमेंट कॉपीपेस्ट
फलंदाजी ॲप्रोचबाबत गंडलेले वाटतात. मुख्यत्वे चेस करताना..
What the heck got into Rahane
What the heck got into Rahane! Omg
आज तमाम आहे काम के के आर्चे
बाकी आर्सिबी ला पण मेजर मिडल ऑर्डर प्राबलेम आहे. दुसर्यांदा फाफ आणि मॅक्सीनम्तर गाडं गड्गडलं पुर्ण.
पुष्कळ ओढली केकेआर नी. पण
पुष्कळ ओढली केकेआर नी. पण जस्ट टू मच होता स्कोअर.
रहाणे आणि नंतर दुबे, जड्डू नी पाऊसच पाडला आज रनांचा.
रॉयल्स नि के के आर ह्यांना
रॉयल्स नि के के आर ह्यांना बॉलिंग प्लॅण वर मेहनत घ्यावी लागनार आहे. कागदावर चांगली दिसणारी बॉलिंङ एकदम कोअर डंप झाल्यासारखी दोनशे चे दान देतेय सतत.
मी जगदिसन च्या ऐवजी रॉय ला पाठवले असते ओपन करायला. तो पेस असेल तर कडक मारतो नि १२ च्या आसपास रन रेट असताना कोणि तरी वेडेपणा करायची गरज होती. नरेन चांगली मूव्ह होती - दान केलेली - नाही चालली.
“ रॉय ला पाठवले असते ओपन
“ रॉय ला पाठवले असते ओपन करायला.” - रॉय फिल्डिंग करताना इंज्युअर झाल्यामुळे ओपन नाही करू शकला.
रॉयल्स सेन/आसिफ ला बॉलर म्हणून खेळवून रूटला चौथा ओव्हरसीज प्लेयर म्हणून खेळवू शकतात (होल्डर ऐवजी). वेळप्रसंगी रूट ऑफस्पिन बॉलिंगसुद्धा करू शकतो.
>> What the heck got into
>> What the heck got into Rahane! Omg
या सीझन ला किमान २० रन्स केलेल्या बॅटर्स मध्ये रहाणे चा स्ट्राईक रेट सर्वाधिक (१९९) आहे.
वर्ल्ड कप ला संधी मिळाली तर बहार येईल!
आज डीसी वि. हैद्राबाद!
आज डीसी वि. हैद्राबाद!
मला वाटते डीसी रडत रडत हैद्राबादला म्हणतील, एवितेवी आपण खड्ड्यातच आहोत तर मला निदान तुज्या बरोबरीने तरी बसू दे, अगदीच खाली नको!!
उद्या गुजरात विरुद्ध मुंबई
उद्या गुजरात विरुद्ध मुंबई जिंकले तर 7 सामन्यानंतर 6 टीम 8 गुणांवर असतील, तर 3 टीम 4 गुणांवर
आजची मॅच काहीच्या काही झाली.
आजची मॅच काहीच्या काही झाली.
नेमकी बघितली नाही.
नेमकी बघितली नाही.
२ मिनिट बघितली तेव्हा १५ ओवर होउन सुद्धा १०६ की काहीतरी स्कोअर होता दिल्लीचा. मग नंतर एकदम १४४ टोटल दिसली. हायद्राबाद वाल्यांनी फारच नांगी टाकली असं दिसतय. अक्षर पटेल एक लै भारी प्लेयर आहे. तेवाटिया आणि अक्षर दोघंही एक्स फॅक्टर वाले आहेत. अजून एक म्हणजे मला वाटतं जुरेल. बडा नाम करेगा लगताय!
चेन्नई टॉप ऑफ द टेबल.
चेन्नई टॉप ऑफ द टेबल.
भाई ये बंदा अलग है.
रिसोर्स कसे वापरावेत हे धोनीकडून शिकावे.
रहाणे आणि शिवम दुबे हे दोन नवे स्टार उदयाला आणले.
गोलंदाजी कमजोर आहे पण ती हाताळायला धोनी स्वत: आहे. गेमच्या मिडल फेजला तो बरोबर नाड्या आवळतो.
>>रहाणे आणि शिवम दुबे हे दोन
>>रहाणे आणि शिवम दुबे हे दोन नवे स्टार उदयाला आणले.
रहाणे सध्या फॉर्मात नव्हता; पण तो काही "नवा स्टार" नाही... २०१२ ते २०१९ मध्ये दर आयपीएल सीझन ला त्याने किमान ३७० धावा केल्यात. एस्टॅब्लिश्ड प्लेयर आहे तो.
आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी निवडला गेलाय... त्याचे अभिनंदन!
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी निवडला गेलाय... त्याचे अभिनंदन!
>>
अरे मस्त...
२०१२ ते २०१९ मध्ये दर आयपीएल
२०१२ ते २०१९ मध्ये दर आयपीएल सीझन ला त्याने किमान ३७० धावा केल्यात.
>>>
स्ट्राईकरेट
टेस्टची जागाही परत मिळवली
वा वा! छान बातमी.
वा वा! छान बातमी.
टॅलेंटेड प्लेयर आहे रहाणे. so glad he has now got another chance. His shots are so technical and a treat to watch. No heaves or crazy swings. Doesn’t even feel like it was a 4 sometimes. So effortless and accurate placement.
Glad to see Rahane back. Hope
Glad to see Rahane back. Hope he makes it count.
>> स्ट्राईकरेट
>> स्ट्राईकरेट
अग्रीड!
>>Hope he makes it count.
+१
Pages