Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जेनिफरचं आडनाव प्रभु आहे ??
जेनिफरचं आडनाव प्रभु आहे ??
प्रमुख भूमिका - प्र भू
प्रमुख भूमिका - प्र भू
(No subject)
(No subject)
आईने अकबरी मोमेंट झाली.
मीपण तिथे आधी अडखळले होते.
मीपण तिथे आधी अडखळले होते.
आईने अकबरी मोमेंट झाली.
आईने अकबरी मोमेंट झाली.
>>>> नाही ओ, त्या प्रश्नानंतर टाकायला विसरलो
मी पण प्र भू वाचलं, मला
मी पण प्र भू वाचलं, मला प्रभृति असेल वाटलं.
मला वाटलं महान हस्ती या अर्थाने वापरलाय शब्द
नवीन पानावर असल्याने काय
नवीन पानावर असल्याने काय भानगड म्हणून मागच्या पानावर जाऊन पाहिले तर माझीच कमेण्ट
आता आईने अकबरी म्हणजे काय हा किडा दिला का सोडून डोक्यात ?
जेनिफरचं आडनाव प्रभु आहे ??>>
जेनिफरचं आडनाव प्रभु आहे ??>>>
जबरदस्त. काल फोन्वरून वाचले
जबरदस्त. काल फोन्वरून वाचले पण मराठीत प्रतिसाद द्यायचा होता.... लॉग इन केल्याचे सार्थक झाले.
(No subject)
आता आईने अकबरी म्हणजे काय हा
आता आईने अकबरी म्हणजे काय हा किडा दिला का सोडून डोक्यात ?
>>> ते जुने सभासद आम्ही किती जुने हे दाखवण्यासाठी हा रेफरन्स मारत असतात अधून मधून ... जुन्या मायबोलीवरचा जोक आहे तो एक...
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/137643.html?1203754627
आईने अकबरी
आईने अकबरी
Beyond imagination
यावर रिअॅक्ट होताच येत नाहीये
ते जुने सभासद आम्ही किती जुने
ते जुने सभासद आम्ही किती जुने हे दाखवण्यासाठी हा रेफरन्स मारत असतात अधून मधून>>>
जेनिफर प्रभू...फिस्स्सकन हसु
जेनिफर प्रभू...फिस्स्सकन हसु आले..
नेफ्लि वर मराठी चित्रपट आहेत का? मी सविता परान्जपे पाहिला होता फक्त आणि तो पिवळी सायकल वाला.
आईने अकबरी मोमेंट झाली >>>
आईने अकबरी मोमेंट झाली >>>
ते जुने सभासद आम्ही किती जुने हे दाखवण्यासाठी हा रेफरन्स मारत असतात अधून मधून >>> तुमच्याकडे तर लिंकही तयार आहे त्याची, म्हणजे तुम्ही त्या जुन्यांहून जुने दिसताय
येस..जोक नाही...हो माझे वय
येस..जोक नाही...हो माझे वय भरपूर आहे.. ती लिंक निवडक मायबोली मध्ये आहे...
च्रप्स म्हणजे वेमा तर नाहीत
च्रप्स म्हणजे वेमा तर नाहीत ना ? सगळ्यांची फिरकी घेत असतील.
नेफ्लि वर the disciple आला
नेफ्लि वर the disciple आला आहे.
the disciple पाहिला.
the disciple पाहिला.
कुणी पाहिल्यास नक्की लिहा त्याबद्दल.
आईने अकबरी>>खर तर बी पेक्षा
आईने अकबरी>>खर तर बी पेक्षा मला टण्याची कॉमेंट महान वाटते.
Prime वर बोनस ( मराठी)
Prime वर बोनस ( मराठी) चित्रपट बघितला. गश्मिर महजनिचा अभिनय आवडला. एकदा नक्कि पहावा असा.
एजंट आत्रेया चे हिंदी डबिंग
एजंट आत्रेया चे हिंदी डबिंग एजंट साई पाहिला.नवीन पोलिशेट्टी आवडतोच.
खूप वेगळ्या प्रकारची केस आहे.सुरुवातीला पिक्चर रेंगाळतो पण नंतर वेगवान आहे.
शेवटी केस चा उलगडा पाहताना खूप वाईट वाटतं.
खलनायक व्यक्ती फारच लाऊड भाव वाली घेतलीय.
विनोदी आणि तरीहि रहस्यमय पिक्चर म्हणून एकदा नक्की पहावा.
बोनस आवडला . फार preachy
बोनस आवडला . फार preachy वगैरे नाही आहे.
गश्मिर महाजनी चा बोनस चित्रपट
गश्मिर महाजनी चा बोनस चित्रपट त्याच्याच वडीलांच्या म्हणजे रविंद्र महाजनी यांचा आराम हराम आहे चित्रपटाचा रिमेक आहे.
श्रीमंत मुलगा पैशाची किंमत कळायला गरिब वस्तित राहतो तिथेच नायिका भेटते वगैरे.
Agent साई चित्रपट कुठे बघता
Agent साई चित्रपट कुठे बघता येईल
प्राईमवर.
प्राईमवर.
काल दिसला होता एजंट साई. पण
काल दिसला होता एजंट साई. पण हावरा ब्रीज बघत बसल्याने राहून गेला.
आता बघते.
नवीन पोलीशेट्टी खूप
नवीन पोलीशेट्टी खूप आत्मविश्वासी अभिनेता आहे.रेडीओ जॉकी, मग एआयबी, मग वेब सिरीज आणि चित्रपट. एका विशीष्ठ रोल मध्ये टाईपकास्ट नाही झाला तर खूप पुढे जाईल.
माझा एआयबी पासूनच मोठा क्रश आहे.
Agent साई यू ट्यूब वर पण आहे.
Agent साई चित्रपट मस्त आहे.
तूनळी वर पण आहे.
Pages